सोलापूर: शहरातील विविध भागात पाऊस सुरू, अचानक आलेल्या पावसानं सोलापूरकरांची धावपळ सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनाला प्रतिसाद; सोलापूर जिल्हा परिषद करणार इंधन बचत; दर सोमवारी सायकल प्रवास Pakistan IED Blast : Video - पाकिस्तान हादरलं! लक्की मरवतमध्ये भीषण IED स्फोट; पोलिसांच्या ताफ्यावर हल्ला, ७ जणांचा मृत्यू Nashik TCS Case : "सामाजिक दबाव, बदनामीची भीती..."; TCS प्रकरणात महिला आयोगाच्या अहवालात धक्कादायक खुलासे हळदीत आनंदाने नाचले अन् मुलीची पाठवणी करण्याआधीच बापाचा मृत्यू; पालघरमधील ह्रदयद्रावक घटना भोंदू खरातचे फसवणुकीचे जाळे ईडीकडून उलगडणार, रूपाली चाकणकरांच्या अडचणीत वाढ टीसीएस प्रकरणी निदा खानची न्यायालयीन कोठडीत रवानगी, दुसऱ्या गुन्ह्यात अटकेची शक्यता जहाजांवरील तीन प्रवाशांना हंटाव्हायरसची लागण, रुग्णांमध्ये एका महिलेचाही समावेश "ट्रेनला आग लागली, पळा, पळा...", अफवेमुळे प्रचंड गोंधळ; चेन खेचून प्रवाशांनी मारल्या उड्या केदारनाथवरुन परतताना ट्रेनमधून कुठे गायब झाली 'ती'? स्वत:च सांगितली ६ दिवसांची मिसिंग मिस्ट्री Nida Khan : ब्रेनवॉशसाठी १७१ लिंक्स, धर्माकडे आकर्षित करण्यासाठी...; निदा खानच्या फोनमधून उलगडणार मोठं रहस्य सोलापूर : सोलापुरातील पाणीपुरवठ्यावरून ठाकरे सेना आक्रमक; महापालिकेत फोडल्या मातीच्या घागरी "भ्रष्टाचार करू नका, निवडणुका झाल्याने पंतप्रधानांचं आवाहन म्हणजे..."; रोहित पवारांचा निशाणा Chandranath Rath : मोठी कारवाई! सुवेंदू अधिकारींचे PA चंद्रनाथ यांच्या हत्येप्रकरणी हिस्ट्रीशीटरसह ३ जणांना अटक
भारत विरुद्ध वेस्ट इंडिज, मराठी बातम्या FOLLOW India vs west indies, Latest Marathi News West Indies tour of India, 2025 Read More
भारत आणि वेस्ट इंडिजदरम्यान सुरू असलेला दुसरा कसोटी सामना रंगतदार स्थितीत आहे. दरम्यान, या सामन्यातील पहिल्या डावात उमेश यादव याने भेदक गोलंदाजी करत कॅरेबियन फलंदाजांचे कंबरडे मोडले होते. ...
दुसऱ्या दिवशी भारतीय संघाचे एक स्वप्न सत्यात उतरेल, असे वाटत होते. पण भारतीय संघाला मात्र एक स्वप्न सत्यात उतरवता आले नाही. ...
भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यामध्ये सध्या कसोटी मालिका सुरु आहे. या मालिकेतील दुसऱ्या सामन्याच्या दुसऱ्या दिवशी हा योगायोग पाहता आला. ...
वेस्ट इंडिजविरुद्धच्या सामन्यात कोहलीला भेटण्याची आणि त्याच्याबरोबर सेल्फी काढण्याची इच्छा पूर्ण केली. पण ही इच्छा आता त्याला चांगलीच महागात पडणार आहे. ...
जेसन होल्डरच्या गोलंदाजीवर कोहली ४५ धावांवर बाद झाला. ...
भारताच्या पृथ्वी शॉने राजकोट कसोटीत वेस्ट इंडिजविरुद्ध पदार्पणातच शतक झळकावून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये दमदार पदार्पण केले. ...
IND vs WI: भारत विरुद्ध वेस्ट इंडिज यांच्यातील दुसऱ्या कसोटी सामन्याला आज सुरूवात झाली. कसोटीच्या पहिल्या दिवसअखेर विंडीजने 7 बाद 295 धावा केल्या. ...
भारत विरुद्ध वेस्ट इंडिज यांच्यातील चौथा वन डे सामना वानखेडे स्टेडियमवर होणार नसून तो आता मुंबईतीलच क्रिकेट क्लब ऑफ इंडिया (सीसीआय) अर्थात ब्रेबॉर्न स्टेडियमवर येथे खेळवण्यात येणार आहे. ...