लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
भारत विरुद्ध श्रीलंका

भारत विरुद्ध श्रीलंका, मराठी बातम्या

India vs sri lanka, Latest Marathi News

2020च्या पहिल्याच महिन्यात भारत आणि श्रीलंका यांच्यात 3 सामन्यांची ट्वेंटी-20 मालिका होणार आहे. 5, 7 आणि 10 जानेवारीला हे सामने अनुक्रमे गुवाहाटी, इंदूर आणि पुणे येथे खेळविण्यात येणार आहेत.
Read More
Mohammad Siraj in Chahal TV : श्रेयस अय्यरची मुलाखत सुरू असताना मोहम्मद सिराज मध्येच आला, युझवेंद्र चहलने त्याचा पाणउतारा केला, Video  - Marathi News | Mohammad Siraj in Chahal TV, Yuzvendra Chahal - please welcome Siraj. See his hair, it looks nobody poured water on the grass and grass is completely dried up, Watch Video | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :श्रेयस अय्यरची मुलाखत सुरू असताना मोहम्मद सिराज मध्येच आला, युझवेंद्र चहलने पाणउतारा केला, Video

Mohammad Siraj makes a special appearance in Chahal TV - न्यूझीलंड, वेस्ट इंडिज आणि आता श्रीलंका... भारतीय संघाने तीनही ट्वेंटी-२० मालिकांमध्ये निर्विवाद वर्चस्व गाजवले. ...

KKR on Shreyas Iyer, IND vs SL, T20 Series : ३ डाव, २०४ धावा, सरासरी किती?; श्रेयस अय्यरचा फॉर्म अन् कोलकाता नाइट रायडर्सचा प्रश्न, बघा तुम्हाला सापडतंय का उत्तर  - Marathi News | IND vs SL, T20 Series : 204 runs, 3 innings, SR 174.35, Average _____ ?, Kolkata Knight Riders Tweets goes viral After Shreyas Iyer fantastic performance  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :श्रेयस अय्यरचा फॉर्म अन् कोलकाता नाइट रायडर्सचा प्रश्न, बघा तुम्हाला सापडतंय का उत्तर 

India vs Sri Lanka, T20 Series : भारतीय संघाने सलग तिसऱ्या ट्वेंटी-२० मालिकेत निर्भेळ यश मिळवले. रविवारी झालेल्या श्रीलंकेविरुद्धच्या तिसऱ्या ट्वेंटी-२० सामन्यात भारताने ६ विकेट्स राखून विजय मिळवला. ...

Rohit Sharma, IND vs SL, 3rd T20I Live Update : संघातील स्थानाची चिंता करू नका,...; रोहित शर्माच्या एका वाक्याने युवा खेळाडूंना दिली प्रेरणा अन्...  - Marathi News | IND vs SL, 3rd T20I Live Update : Rohit Sharma said after match "The message to the players have been 'dont worry about the position in the team'" | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :संघातील स्थानाची चिंता करू नका,...; रोहित शर्माच्या एका वाक्याने युवा खेळाडूंना दिली प्रेरणा अन्... 

India vs Sri Lanka, 3rd T20I Live Update : रोहित शर्माच्या ( Rohit Sharma) नेतृत्वाखाली भारतीय संघाने ट्वेंटी-२० क्रिकेटमध्ये निर्विवाद वर्चस्व गाजवण्याची मालिका कायम राखली आहे. ...

Shreyas Iyer, IND vs SL, 3rd T20I Live Update : भारताच्या विजयाचे 'श्रेय'स अय्यरला; रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली रचला विश्वविक्रम - Marathi News | IND vs SL, 3rd T20I Live Update : India equals with Afghanistan and Romania for most consecutive wins in T20I history - 12 wins, India beat SL by 6 wickets, Shreyas Iyer (73*) | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :भारताच्या विजयाचे 'श्रेय'स अय्यरला; रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली रचला विश्वविक्रम

India vs Sri Lanka, 3rd T20I Live Update : रोहित शर्माच्या ( Rohit Sharma) नेतृत्वाखाली भारतीय संघाने ट्वेंटी-२० क्रिकेटमध्ये निर्विवाद वर्चस्व गाजवण्याची मालिका कायम राखली आहे. ...

IND vs SL, 3rd T20I Live Update : Shreyas Iyerची अफलातून खेळी, विराट कोहलीच्या विक्रमाशी केली बरोबरी; जगात पाचच खेळाडूंना करता आलीय ही कामगिरी - Marathi News | IND vs SL, 3rd T20I Live Update : Shreyas Iyer equal Virat Kohli record, become second indian batsmen to score 3 fifties in a 3 match series, Overall, he is the fifth | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Shreyas Iyerची अफलातून खेळी, विराट कोहलीच्या विक्रमाशी केली बरोबरी

India vs Sri Lanka, 3rd T20I Live Update : श्रीलंकेने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय त्यांच्यावरच उलटलेला पाहायला मिळाला. ...

IND vs SL, 3rd T20I Live Update : Ouch!, Venkatesh Iyer ने सुरेख कॅच टिपला, वेदनेनं कळवळला; पण, रोहित शर्मासह सहकाऱ्यांमध्ये हशा पिकला, Video - Marathi News | IND vs SL, 3rd T20I Live Update : Dinesh Chandimal cuts fiercely against Harshal Patel but only finds Venkatesh Iyer at backward point, Watch Video | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :वेंकटेश अय्यरने सुरेख कॅच टिपला, वेदनेनं कळवळला; पण, रोहित शर्मासह सहकाऱ्यांमध्ये हशा पिकला, Video

India vs Sri Lanka, 3rd T20I Live Update : श्रीलंकेने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय त्यांच्यावरच उलटलेला पाहायला मिळाला. पण, कर्णधार दासून शनाका पुन्हा एकदा भारी खेळला... ...

IND vs SL, 3rd T20I Live Update : ११ चेंडूंत ४८ धावांचा पाऊस!; दासून शनाका धावून आला, भारताच्या गोलंदाजांना झोडून गेला - Marathi News | IND vs SL, 3rd T20I Live Update : fifty by Dasun Shanaka 74*(38) under pressure, India need 147 runs to whitewash Sri Lanka   | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :११ चेंडूंत ४८ धावांचा पाऊस!; दासून शनाका धावून आला, भारताच्या गोलंदाजांना झोडून गेला

India vs Sri Lanka, 3rd T20I Live Update : ट्वेंटी-२० मालिका आधिच खिशात घातल्यानंतर भारतीय संघ आज आणखी दडपणाशिवाय मैदानावर उतरला. ...

IND Vs SL 3rd T20: रोहित शर्माकडून टॉसवेळी झाली चूक, म्हणाला...मला खूप सांभाळून बोलावं लागेल! - Marathi News | rohit sharma toss blunder india vs sri lanka t20 3rd t20 match | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :रोहित शर्माकडून टॉसवेळी झाली चूक, म्हणाला...मला खूप सांभाळून बोलावं लागेल!

भारतीय संघ सामन्यात प्रथम क्षेत्ररक्षण करत असून ज्यावेळी नाणेफेकीसाठी दोन्ही संघाचे कर्णधार स्टेडियममध्ये आले होते त्यावेळी भारताचा कर्णधार रोहित शर्माकडून एक चूक घडली. ...