T20 World Cup 2021, India vs Pakistan : ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेत भारत-पाकिस्तान लढतीकडे साऱ्या जगाचं लक्ष लागलेलं आहे. जवळपास दोन वर्षांनी हे कट्टर प्रतिस्पर्धी एकमेकांसमोर उभे ठाकणार आहेत. ...
मागील काही दिवसांपासून जम्मू-काश्मीर येथे दहशतवाद्यांकडून सुरू असलेला हिंसाचाराच्या पार्श्वभूमिवर भारतानं ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेत पाकिस्तानविरुद्ध खेळू नये अशी मागणी जोर धरत आहे. ...
T20 World Cup 2021, India vs Pakistan Match: जम्मू-काश्मीरमध्ये पाकिस्तानच्या कुरापतींमुळे गेल्या आठवड्याभरात भारतीय सैन्याचे नऊ जवान शहीद झाले आहेत. ...
ओमान विरुद्ध पपुआ न्यू गिनी यांच्या लढतीनं ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेला आजपासून सुरुवात झाली. स्पर्धेतील Round 1चे सामने सुरूवातीला खेळवले जातील आणि २३ ऑक्टोबरपासून Super 12 च्या लढतींना सुरुवात होणार. ...