लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
भारत विरुद्ध पाकिस्तान

भारत विरुद्ध पाकिस्तान, मराठी बातम्या

India vs pakistan, Latest Marathi News

IND vs PAK : बाबर आजम पराभवानंतर विराटकडे टीम इंडियाची जर्सी घेऊन पोहोचला, कोहलीने काय केलं ते पाहा, Video - Marathi News | ICC ODI World Cup IND vs PAK Live : Virat Kohli gifted a signed Indian jersey to Babar when he asked after the game, Video Viral | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :बाबर आजम विराटकडे टीम इंडियाची जर्सी घेऊन पोहोचला, कोहलीने काय केलं ते पाहा, Video

ICC ODI World Cup India vs Pakistan Live : पाकिस्तान संघाला वन डे वर्ल्ड कप स्पर्धेत भारताविरुद्ध ८व्या सामन्यांत हार पत्करावी लागली. भारताने शेजाऱ्यांवर ७ विकेट्स व ११७ चेंडू राखून दणदणीत विजयाची नोंद केली. ...

IND vs PAK : मला हा BCCI चा इव्हेंट वाटला; मिकी आर्थर यांचा खोचक टोमणा, तर बाबर आजम म्हणतो...  - Marathi News | ICC ODI World Cup IND vs PAK Live : Mickey Arthur: "It didn't seem like an ICC event tonight – let's be brutally honest. It seemed like a bilateral series or a BCCI event | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :मला हा BCCI चा इव्हेंट वाटला; मिकी आर्थर यांचा खोचक टोमणा, तर बाबर आजम म्हणतो... 

ICC ODI World Cup India vs Pakistan Live : पाकिस्तान संघाला वन डे वर्ल्ड कप स्पर्धेत भारताविरुद्ध ८व्या सामन्यांत हार पत्करावी लागली. ...

८-०! भारताचा 'डबल' अटॅक; पाकिस्तानला पराभूतही केलं अन् Point Table मध्ये दिला झटका - Marathi News | ICC ODI World Cup IND vs PAK Live : INDIA ARE THE TABLE TOPPERS OF 2023 WORLD CUP, Pakistan net run ret on minus  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :८-०! भारताचा 'डबल' अटॅक; पाकिस्तानला पराभूतही केलं अन् Point Table मध्ये दिला झटका

भारतीय संघाने ७ विकेट्स व ११७ चेंडू राखून पाकिस्तानला पराभूतही केलं अन् गुणतालिकेत मोठा धक्काही दिला.  ...

IND vs PAK Live : भारताची विजयी हॅटट्रिक! रोहित शर्मा 'हिट', पाकिस्तानला केलं चारी मुंड्या चीत - Marathi News | ICC ODI World Cup IND vs PAK Live : India beat Pakistan by 7 wickets, registered 3rd win and became at Point table toper  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :भारताची विजयी हॅटट्रिक! रोहित शर्मा 'हिट', पाकिस्तानला केलं चारी मुंड्या चीत

ICC ODI World Cup India vs Pakistan Live :  अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर भारताचाच दबदबा राहिला. ...

Ind Vs Pak: दुरावा मिटला! बऱ्याच वर्षांनी अनुष्का आणि रितिका दिसल्या एकत्र - Marathi News | Ind Vs Pak: The gap is closed! Anushka Sharma and Ritika Sajdeh were seen together after many years | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Ind Vs Pak: दुरावा मिटला! बऱ्याच वर्षांनी अनुष्का आणि रितिका दिसल्या एकत्र

ICC CWC 2023, Ind Vs Pak: भारताचा स्टार फलंदाज विराट कोहलीची पत्नी अनुष्का शर्मा आणि भारताचा कर्णधार रोहित शर्माची पत्नी रितिका या दोघीही एकत्र बसून सामन्याचा आनंद घेताना दिसल्या. त्यामुळे चाहत्यांनाही आश्चर्याचा धक्का बसला आहे. ...

IND vs PAK: लज्जास्पद! रोहित शर्माच्या पत्नीला लोकांनी घेरलं, रितिका घाबरली अन्...Video - Marathi News | IND vs PAK: Shameful! Rohit Sharma's wife surrounded by people, Ritika Sajdeh was scared and...Video | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :लज्जास्पद! रोहित शर्माच्या पत्नीला लोकांनी घेरलं, रितिका घाबरली अन्...Video

वर्ल्ड कप स्पर्धेतील या महत्त्वाच्या सामन्यात भारतीय खेळाडूंना पाठिंबा देण्यासाठी त्यांचे कुटुंबीयही अहमदाबादला पोहोचले. ...

IND vs PAK Live : रोहित शर्माने पाकिस्तानी गोलंदाजांना झोडून काढले, हिटमॅनने विक्रमी 'त्रिशतक' ठोकले, Video  - Marathi News | ICC ODI World Cup IND vs PAK Live :  ROHIT SHARMA BECOMES THE FIRST INDIAN TO COMPLETE 300 SIXES IN ODIs, Video  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :रोहित शर्माने पाकिस्तानी गोलंदाजांना झोडून काढले, हिटमॅनने विक्रमी 'त्रिशतक' ठोकले, Video 

ICC ODI World Cup India vs Pakistan Live : अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर भारत माता की जयचा नारा पाहून पाकिस्तानी सैरभैर झाले... ...

IND vs PAK Live : ...मजा ८-० की हार मे! वीरेंद्र सेहवागची शायरी, शोएब अख्तरच्या लागेल जिव्हारी - Marathi News | ICC ODI World Cup IND vs PAK Live : Virender Sehwag troll shoaib akhtar on his Khamosh Chokkay comment  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :...मजा ८-० की हार मे! वीरेंद्र सेहवागची शायरी, शोएब अख्तरच्या लागेल जिव्हारी

ICC ODI World Cup India vs Pakistan Live : अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर पाकिस्तानने सपशेल शरणागती पत्करलेली पाहायला मिळाली. ...