लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
भारत विरुद्ध इंग्लंड

भारत विरुद्ध इंग्लंड

India vs england, Latest Marathi News

India vs England 2nd Test: ' या ' पाच गोष्टी केल्या तर लॉर्ड्स कसोटीवर भारताचा झेंडा - Marathi News | India vs England 2nd Test: 'These' five things can give win to India in second test match | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :India vs England 2nd Test: ' या ' पाच गोष्टी केल्या तर लॉर्ड्स कसोटीवर भारताचा झेंडा

या सामन्यात पुजाराला संधी मिळायला हवी. पुजाराला संघात घेण्यासाठी सलामीवीर शिखर धवन किंवा लोकेश राहुल यांच्यापैकी कुणाला वगळायचे, हा कठोर निर्णय संघ व्यवस्थापनाला घ्यावा लागेल. ...

India vs England 2nd Test: तेंडुलकर, गावस्कर, लारा या महान फलंदाजांना विराट कोहली मागे टाकू शकतो - Marathi News | India vs England 2nd Test: Virat Kohli may put behind Sachin Tendulkar, Sunil Gavaskar and Lara | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :India vs England 2nd Test: तेंडुलकर, गावस्कर, लारा या महान फलंदाजांना विराट कोहली मागे टाकू शकतो

भारताचा दुसरा कसोटी सामना लॉर्ड्स या ऐतिहासक मैदानात उद्यापासून सुरु होणार आहे. या सामन्यात कोहलीला सचिन तेंडुलकर, सुनील गावस्कर, ब्रायन लारा या महान खेळाडूंना मागे टाकायची संधी आहे. ...

India vs England 2nd Test: कोहलीला जेव्हा अर्जुन तेंडुलकर गोलंदाजी करतो तेव्हा  - Marathi News | India vs England Second Test: When arjun tendulkar bowls Kohli in nets | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :India vs England 2nd Test: कोहलीला जेव्हा अर्जुन तेंडुलकर गोलंदाजी करतो तेव्हा 

India vs England 2nd Test: इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यासाठी कोहली कसून सराव करत आहे. या कोहलीला सरावादरम्यान गोलंदाजी करताना सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुनला पाहिले गेले आहे. ...

India vs England 2nd Test: कोहलीचा लॉर्ड्सवर कसून सराव, बीसीसीआने पोस्ट केला व्हिडीओ - Marathi News | India vs England 2nd Test: practicing on the lords by Kohli, the BCCI posted the video | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :India vs England 2nd Test: कोहलीचा लॉर्ड्सवर कसून सराव, बीसीसीआने पोस्ट केला व्हिडीओ

कोहलीने लॉर्ड्सवर बुधवारी कसून सराव केला. बीसीसीआयने त्याच्या या सरावाचा व्हिडीओ आपल्या ट्विटर हँडलवर पोस्ट केला आहे. ...

India vs England 2nd Test: भारतीय फलंदाजांनी मानसिकता बदलली तर निकालही बदलेल - Marathi News | India vs England 2nd Test: Indian batsmen will change thinking then results change | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :India vs England 2nd Test: भारतीय फलंदाजांनी मानसिकता बदलली तर निकालही बदलेल

कोहली हा काही तंत्रशुद्ध फलंदाजांच्या यादीत मोडत नाही. पण तरीही त्याच्याकडून धावा झाल्या. कारण त्याने वातावरण, खेळपट्टी आणि गोलंदाज यांना जाणून फलंदाजी केली. दुसरीकडे अजिंक्य रहाणे हा तंत्रशुद्ध फलंदाज असला तरी त्याच्याकडून जास्त धावा झाल्या नाहीत. ...

अनुष्काला पहिल्या रांगेचा मान अन् अजिंक्यला चौथ्या रांगेत स्थान; नेटकरी म्हणाले, 'घोर अपमान'! - Marathi News | Anushka sharma in first row and Ajinkya rahane in fourth row; BCCI trolled by netizance | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :अनुष्काला पहिल्या रांगेचा मान अन् अजिंक्यला चौथ्या रांगेत स्थान; नेटकरी म्हणाले, 'घोर अपमान'!

इंग्लंड दौ-यावर असलेल्या भारतीय संघाने मंगळवारी येथील भारतीय दुतावासाला भेट दिली. यावेळी संघासोबत कर्णधार विराट कोहलीची पत्नी अनुष्का शर्माही उपस्थित होती. ...

India vs England 2nd Test: लॉर्ड्सवर भारत दोन फिरकीपटू खेळवणार? - Marathi News | India vs England 2nd Test: India will play two spinners at Lord's? | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :India vs England 2nd Test: लॉर्ड्सवर भारत दोन फिरकीपटू खेळवणार?

India vs England 2nd Test: भारत आणि इंग्लंड यांच्यातील कसोटी मालिकेतील दुसरा सामना गुरूवारपासून लॉर्ड्सवर खेळवण्यात येणार आहे. ...

India vs England 2nd Test: शास्त्रीबुवा जाहिरात कसली करताय, संघाची कामगिरी सुधारा - Marathi News | India vs England 2nd Test: Why Ravi Shastri doing advertising, improve the team performance | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :India vs England 2nd Test: शास्त्रीबुवा जाहिरात कसली करताय, संघाची कामगिरी सुधारा

India vs England 2nd Test: भारतीय क्रिकेट संघाच्या प्रशिक्षकपदी विराजमान असलेले रवी शास्त्री सतत कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत आहेत. ...