लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
भारत विरुद्ध इंग्लंड

भारत विरुद्ध इंग्लंड

India vs england, Latest Marathi News

50 Years of Sunny Days : सुनील गावस्कर यांचं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील अर्धशतक; सचिन तेंडुलकरची भावुक पोस्ट, BCCIकडून सत्कार - Marathi News | 50 Years of Sunny Days : Sunil Gavaskar Made His Test Debut On This Day In 1971, Sachin Tendulkar Pays Tribute To His Idol | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :50 Years of Sunny Days : सुनील गावस्कर यांचं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील अर्धशतक; सचिन तेंडुलकरची भावुक पोस्ट, BCCIकडून सत्कार

50 Years of Sunny Days : Sunil Gavaskar कसोटी क्रिकेटमध्ये १० हजार धावा करणाऱ्या पहिल्या फलंदाजाचा मान गावस्करांचा आहे. ...

वाह मित्रांनो, चांगली मैत्री निभावलीत; वॉशिंग्टन सुंदर ९६ धावांवर राहिला नाबाद, वीरूसह नेटिझन्सनी इशांत, सिराजला झोडपलं - Marathi News | IND vs ENG, 4th Test : Washington Sunder remain not out on 96; Virender sehwag & netizens trolled Ishant, Siraj | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :वाह मित्रांनो, चांगली मैत्री निभावलीत; वॉशिंग्टन सुंदर ९६ धावांवर राहिला नाबाद, वीरूसह नेटिझन्सनी इशांत, सिराजला झोडपलं

India vs England, 4th Test : रिषभ पंतच्या फटकेबाजीनंतर चौथ्या कसोटीच्या तिसऱ्या दिवशी वॉशिंग्टन सुंदरची ( Washington Sunder) बॅट तळपली. पण, त्याला शतकाच्या उंबरठ्यावर बसून रहावे लागले ...

IND vs ENG, 4th : वॉशिंग्टन सुंदरला शतकाच्या उंबरठ्यावरच समाधान, तळाचे तीन फलंदाज झटपट बाद - Marathi News | IND vs ENG, 4th : unfortunate end for Washington Sundar, India has been all-out for 365 runs in first innings | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IND vs ENG, 4th : वॉशिंग्टन सुंदरला शतकाच्या उंबरठ्यावरच समाधान, तळाचे तीन फलंदाज झटपट बाद

India vs England, 4th Test : रिषभ पंतच्या फटकेबाजीनंतर चौथ्या कसोटीच्या तिसऱ्या दिवशी वॉशिंग्टन सुंदरची ( Washington Sunder) बॅट तळपली. ...

Ashish Nehra : आशिष नेहराचा ऑटोग्राफ अन् क्रिकेटपटू स्टार बनलाच समजा; सोशल मीडियावर 'त्या' फोटोंवरून जोरदार चर्चा - Marathi News | Whoever takes blessings from Ashish Nehra, becomes a legend, Rishabh Pant & Virat Kohli old photo goes viral | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Ashish Nehra : आशिष नेहराचा ऑटोग्राफ अन् क्रिकेटपटू स्टार बनलाच समजा; सोशल मीडियावर 'त्या' फोटोंवरून जोरदार चर्चा

Ashish Nehra : रिषभच्या फटकेबाजीनंतर सोशल मीडियावर आशिष नेहरा ( Ashish Nehra) ट्रेंड सुरू झाला आहे. सोशल मीडियावर सध्या दोन फोटोंची जोरदार चर्चा सुरू आहे ...

इंग्लंडचे फलंदाज भारतीय परिस्थितीत अपयशी ठरतात - अँड्रयू स्ट्रॉस - Marathi News | England batsmen fail in Indian conditions - Andrew Strauss | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :इंग्लंडचे फलंदाज भारतीय परिस्थितीत अपयशी ठरतात - अँड्रयू स्ट्रॉस

अहमदाबादमध्ये सुरू असलेल्या चौथ्या कसोटीत इंग्लंड २०५ धावांत बाद झाला. अक्षर पटेल आणि रविचंद्रन अश्विन या फिरकी जोडीने फलंदाजांना स्थिरावू दिले नाही. ...

ऋषभ, वॉशिंग्टनमुळे भारताला आघाडी - Marathi News | Rishabh, Washington leads India against england on fourth test | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :ऋषभ, वॉशिंग्टनमुळे भारताला आघाडी

चौथी कसोटी : पंतचे शतक, सुंदरची नाबाद अर्धशतकी खेळी, भारत ७ बाद २९४ धावा ...

रिषभ क्रिकेटच्या सर्व प्रकारातील महान क्रिकेटपटू होईल; गांगुलीचं मोठं विधान - Marathi News | He will be an all time great in all formats Sourav Ganguly big prediction for India Rishabh Pant | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :रिषभ क्रिकेटच्या सर्व प्रकारातील महान क्रिकेटपटू होईल; गांगुलीचं मोठं विधान

India vs England, Rishabh Pant Century: बीसीसीआयचा अध्यक्ष आणि भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुलीनं रिषभचं केलेलं कौतुक सर्वात महत्वाचं ठरलं आहे ...

भावा एकच नंबर! रिषभनं कसोटीत दिला टी-२० चा आनंद; चाहते खूष! - Marathi News | india vs england test rishabh pant enjoys T20 batting in Tests twitter reactions | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :भावा एकच नंबर! रिषभनं कसोटीत दिला टी-२० चा आनंद; चाहते खूष!

India vs England, Rishabh Pant Centuay: भारत विरुद्ध इंग्लंड कसोटी मालिकेतील अखेरच्या कसोटीत भारतीय संघाचा यष्टीरक्षक रिषभ पंतनं (Rishabh Pant) खणखणीत शतक ठोकून सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. रिषभच्या तडफदार खेळीची सोशल मीडियात जोरदार चर्चा सुरू आहे ...