लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
भारत विरुद्ध इंग्लंड

भारत विरुद्ध इंग्लंड

India vs england, Latest Marathi News

India Playing XI 3rd Test : तिसऱ्या कसोटीत आर अश्विन अंतिम ११मध्ये खेळणार, जाणून घ्या कोण बाकावर बसणार! - Marathi News | India Playing XI 3rd Test: R Ashwin likely to make a comeback replacing wicket-less Ravindra Jadeja | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :आर अश्विनचे पुनरागमन होणार, तिसऱ्या कसोटीत विराट कोहली संघात बदल करणार!

India Playing XI 3rd Test: इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेत टीम इंडियानं दोन सामन्यांनंतर १-० अशी आघाडी घेतली आहे. ...

Video : ६५ दिवसांनी झाली भेट; सूर्यकुमार यादव अन् त्याच्या पत्नीनं लंडनच्या रस्त्यावर केला डान्स! - Marathi News | Suryakumar Yadav rejoices as he reunites with wife after 65 days, dances with her in London, Video | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Video : ६५ दिवसांनी झाली भेट; सूर्यकुमार यादव अन् त्याच्या पत्नीनं लंडनच्या रस्त्यावर केला डान्स!

भारताचा मधल्या फळीतील फलंदाज सूर्यकुमार यादव श्रीलंकेहून थेट लंडन येथे दाखल झाला अन् क्वारंटाईन कालावधी पूर्ण केल्यानंतर तो अन् सलामीवीर पृथ्वी शॉ हे टीम इंडियाच्या इतर खेळाडूंसोबत सराव सत्रात सहभागी झाले ...

Video : जेम्स अँडरसनने जेव्हा आर अश्विनच्या फोटोचे तुकडे केले होते; तेव्हा कुठे गेली होती खिलाडूवृत्ती? - Marathi News | James Anderson's old video of shredding R Ashwin's picture into pieces goes viral after Lord's Test, Video  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Video : जेम्स अँडरसनने जेव्हा आर अश्विनच्या फोटोचे तुकडे केले होते; तेव्हा कुठे गेली होती खिलाडूवृत्ती?

India vs England : लॉर्ड्स कसोटीत टीम इंडियानं ऐतिहासिक विजय मिळवून पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेत इंग्लंडवर १-० अशी आघाडी घेतली आहे. ...

India vs England : जेम्स अँडरसनचं चुकीचं वागणं, जसप्रीत बुमराहसोबत असं करायला नको होतं; टीम इंडियाच्या प्रशिक्षकांनी सांगितलं काय घडलं.. - Marathi News | India vs England : James Anderson’s Refusal To Accept Jasprit Bumrah’s Apology Charged The Team: R Sridhar | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :जसप्रीत बुमराह माफी मागायला गेला, पण जेम्स अँडरसननं त्याला उडवून लावलं!

India vs England : लॉर्ड्स कसोटीत टीम इंडियानं ऐतिहासिक विजय मिळवून पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेत इंग्लंडवर १-० अशी आघाडी घेतली आहे. ...

India vs England : भारतीय संघावर ओढावलं संकट?; इंग्लंडच्या गोलंदाजाची दोन खेळाडूंनी अडवली वाट, अन्... - Marathi News | India vs England : Ollie Robinson denied passage by few India players at Lord’s | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :India vs England : भारतीय संघावर ओढावलं संकट?; इंग्लंडच्या गोलंदाजाची दोन खेळाडूंनी अडवली वाट, अन्...

India vs England : भारत-इंग्लंड यांच्यातील लॉर्ड्स कसोटी रोमहर्षक झाली. दोन्ही देशांतील खेळाडूंमध्ये मैदानावर शाब्दिक खटकेही उडालेले पाहायला मिळाले. ...

India vs England : लॉर्ड्स कसोटीत टीम इंडियाच्या विजयानंतर इंग्लंड समर्थक समालोचकांची झाली अशी दशा, Video - Marathi News | India vs England 2nd Test : England Commentators calling Indian victory at Lords, Watch Video | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Video : लॉर्ड्सवर टीम इंडियाचा विजयी जल्लोष अन् इंग्लंड समर्थक समालोचकांना काय बोलावं हेच सुचेना!

India vs England 2nd Test :  भारतीय संघानं लॉर्ड्स कसोटीत इंग्लंडवर १५१ धावांनी विजय मिळवून पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेत १-० अशी आघाडी घेतली. ...

India vs England : मोहम्मद सिराज तू वर्ल्ड क्लास आहेस!; पाकिस्तानी पत्रकार जैनब अब्बास कौतुक करता काही थांबेना! - Marathi News | India vs England : Mohammed Siraj you are world class, Pakistani journalist Zainab Abbas tied the bridge of praise | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :मोहम्मद सिराजच्या कामगिरीवर पाकिस्तानी पत्रकार फिदा; म्हणाली, तू वर्ल्ड क्लास आहेस!

ऑस्ट्रेलिया दौरा गाजवणाऱ्या सिराजनं लॉर्ड्स कसोटीत इंग्लंडच्या फलंदाजांच्या नाकी नऊ आणले. त्यानं लॉर्ड्स कसोटीत ८ विकेट्स घेत कपिल देव यांचा विक्रम मोडला. ...

विराट कोहली 'फाटक्या तोंडाचा'; इंग्लंडच्या माजी खेळाडूचं बेताल वक्तव्य, नेटिझन्सकडून समाचार! - Marathi News | Virat Kohli 'the most foul mouthed individual', tweets ex-England cricketer Nick Compton; deletes it later | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :विराट कोहली 'फाटक्या तोंडाचा'; इंग्लंडच्या माजी खेळाडूचं बेताल वक्तव्य, नेटिझन्सकडून समाचार!

India vs England Test Series : लॉर्ड्सवर टीम इंडियाकडून झालेला पराभव इंग्लंडचा जास्तच जिव्हारी लागला आहे. ...