लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
भारत विरुद्ध इंग्लंड

भारत विरुद्ध इंग्लंड

India vs england, Latest Marathi News

भारताचा ऐतिहासिक विजय, शार्दुल ठाकूर ठरला गेम चेंजर! - Marathi News | India's historic victory, Shardul Thakur became a game changer! pdc | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :भारताचा ऐतिहासिक विजय, शार्दुल ठाकूर ठरला गेम चेंजर!

इंग्लंडचा १५७ धावांनी सफाया; गोलंदाजांनी केला चमत्कार. मालिकेत २-१ ने आघाडी ...

India vs England 4th test Live : इंग्लंडच्या कर्णधाराला होता विजयाचा विश्वास, पण भारताच्या 'या' खेळाडूनं लावली वाट, Video  - Marathi News | Ind vs Eng 4th Test 2021 Live updates: Joe Root awestruck by Jasprit Bumrah, says ‘Bumrah’s world-class bowling was turning point today’  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :आम्ही जिंकू असे वाटत होते, पण...!; जो रूटनं सांगितला सामना कुठे व कसा गमावला, Video

भारताचा पहिला डाव १९१ धावांवर गडगडल्यानंतर इंग्लंडनं प्रत्युत्तरात २९० धावा करून ९९ धावांची आघाडी घेतली. त्यानंतर भारतानं दुसऱ्या डावात ४६६ धावा कुटल्या व इंग्लंडसमोर ३६८ धावांचे लक्ष्य ठेवले होते. ...

टीम इंडियानं ओव्हल जिंकून इंग्लंडसोबत पाकिस्तानलाही दिलाय धक्का; जागतिक कसोटीत घेतलीय मोठी आघाडी - Marathi News | ICC World Test Championship (2021-2023) Points Table : Team India on top position, Pakistan slip to second | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :एक तीर से दो शिकार!; : टीम इंडियानं इंग्लंडला लोळवून पाकिस्तानच्या स्वप्नांचा केला चुराडा!

India vs England 4th test Live : आशियातील एकाही कर्णधाराला न जमलेला विक्रम विराटनं केला, इंग्लंडमध्ये विक्रमांचा धडाका लावला! - Marathi News | Ind vs Eng 4th Test Live : Virat Kohli becomes the first Asian captain to win 3 Tests against England in England, know all stats | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :टीम इंडियाच्या खेळाडूंनी ऐतिहासिक कामगिरी केली, विराट कोहलीनं विक्रमांची 'पिपाणी' वाजवली!

India vs England 4th test 2021 cricket match live scorecard updates : टीम इंडियानं चौथ्या कसोटीच्या पाचव्या दिवशी यजमान इंग्लंडचा डाव २१० धावांवर गुंडाळून १५७ धावांनी विजय मिळवताना मालिकेत २-१ अशी आघाडी घेतली. ...

India vs England 4th test Live : 'लॉर्ड' शार्दूल पावला, टीम इंडियासाठी धावला; विराट अँड कंपनीनं इतिहास रचला! - Marathi News | Ind vs Eng 4th Test 2021 Live updates:  History! India win their first Test at Oval since 1971, take 2-1 lead in the series. | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट : इरादा पक्का, दे धक्का!; टीम इंडियानं ५० वर्षांनंतर ओव्हलरवर जिंकला सामना, विराटनं रचला इतिहास

India vs England 4th test 2021 cricket match live scorecard updates : पाचव्या दिवसाच्या सत्रात ड्रायव्हर सीटवर बसलेल्या इंग्लंडला लंच ब्रेकनंतर टीम इंडियानं भिरकावून लावले.   ...

India vs England 4th test Live : Boom Boom बुमराह!; जसप्रीतच्या सुसाट वेगानं उडवले दांडे, विराट कोहलीनं इंग्लंडच्या चाहत्यांना डिवचले, Video - Marathi News | Ind vs Eng 4th Test 2021 Live updates: Virat Kohli 'Pipani' celebrations after Jasprit Bumrah fantastic yorker, Watch Video | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :जसप्रीत बुमराहचे सुसाट यॉर्कर अन् विराट कोहलीचं 'पिपाणी' सेलिब्रेशन, Video

India vs England 4th test 2021 cricket match live scorecard updates : पाचव्या दिवसाच्या सत्रात ड्रायव्हर सीटवर बसलेल्या इंग्लंडला लंच ब्रेकनंतर टीम इंडियानं लांब फेकले. ...

India vs England 4th test Live : जसप्रीत बुमराहनं मोडला कपिल देव यांचा मोठा विक्रम; लंच ब्रेकनंतर इंग्लंडची गाडी घसरली - Marathi News | Ind vs Eng 4th Test 2021 Live updates: Jasprit Bumrah breaks Kapil Dev's record to become the fastest Indian pacer (24 Tests) to 100 Test wickets  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :इंग्लंडचे ४ फलंदाज ६ धावांवर माघारी परतले; जसप्रीत बुमराहनं मोडला कपिल देव यांचा विक्रम

India vs England 4th test 2021 cricket match live scorecard updates : भारतीय संघानं दुसऱ्या डावात ४६६ धावा करताना विजयासाठी ठेवलेल्या ३६८ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना इंग्लंडच्या सलामीवीरांनी शतकी भागीदारी केली. पण... ...

India vs England 4th test Live : अम्पायर्स कॉलनं दिलं जीवदान, परंतु अति घाईनं इंग्लंडच्या फलंदाजाचा केला घात - Marathi News | Ind vs Eng 4th Test:  Dawid Malan (on 5) survives! No shot offered, reviewed and comes down to umpire’s call, but he run out next over | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :जोरदार अपील, विराट कोहलीचा DRS अन् अम्पायरमुळे इंग्लंडच्या फलंदाजाला जीवदान, पण...

भारताविरुद्ध आतापर्यंत कोणत्याच संघाला चौथ्या डावात एवढे मोठे लक्ष्य पार करता आलेले नाही. पण, फलंदाजांसाठी पोषक बनलेल्य़ा खेळपट्टीवर इंग्लंडचे सलामावीर चिटकून बसले होते. ...