पश्चिम बंगालमध्ये मोठा राडा! मध्यरात्री हॉग मार्केटमधील तृणमूल काँग्रेसचे कार्यालय पाडले, बुलडोझर आणला अन्... जहाजात अडकलेल्या ५० खलाशांची सुटका; पाळीव प्राण्यांपेक्षाही हीन वागणूक : उच्च न्यायालय मार्कच्या घरी ‘ड्रग्ज’ डिलिव्हरी कोणी केली? क्रिप्टो करन्सीमध्येही झाला नशेचा व्यापार ! दुचाकीवर नेला देह, पण ‘ती’ मृत्यूशी झुंज हरली; एटापल्लीतील भयावह वास्तव सरकारी नोकरीचं टेन्शन मिटलं! वर्ग 'ब' आणि 'क' पदांसाठी मुलाखती बंद; राज्य सरकारचा ऐतिहासिक निर्णय नसरापूर लैंगिक अत्याचार; नराधमाला ७ मेपर्यंत कोठडी, विशेष सरकारी वकील नेमणुकीसाठी प्रस्ताव मंत्रालयात कामाच्या धकाधकीत सुरांचा जल्लोष; मधुर गाण्यांनी टळटळीत दुपार झाली संस्मरणीय वडिलांनी चहा, भाजी विकून शिकवलं, लेकाने कष्टाचं सोनं केलं; २८ लाखांची नोकरी सोडली, झाला IAS Video - 'डान्स इंडिया डान्स' गाजवलं, एका घटनेनं आयुष्य बदललं; आता विकतोय समोसे-कचोरी पश्चिम बंगालच्या एका मतदारसंघात अद्याप मतमोजणी सुरुच; निकालांचे गॅझेट अद्याप राज्यपालांकडे गेलेच नाहीत... सरकारी रुग्णालयाच्या ऑपरेशन थिएटरमध्ये सापडले पैसे, सोनं; टीएमसी नेत्यांवर गंभीर आरोप मोठी बातमी! पश्चिम बंगालमधून ममतांची एक्झिट होताच ईडी सक्रीय झाली, कोलकाता DCP विरोधात ED चे 'लुकआउट' नोटीस कोण आहेत अग्निमित्रा पॉल? पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्रीपदासाठी नावाची सुरु झालीय चर्चा... ममता बॅनर्जी भवानीपूर नाहीतर नंदीग्राममधून पुन्हा आमदार बनू शकतात; काय आहे समीकरण...? 'तरुणांच्या आयुष्याशी सरकारचा अक्षरशः खेळ', पोलीस भरती परीक्षेत खासगी पुस्तकातीलच प्रश्न जसेच्या तसे उत्तर प्रदेशमध्ये स्मार्ट मीटर फेल झाले! योगी सरकार पुन्हा जुन्या पद्धतीवर आले, एक महिन्याने लाईट बिल देणार सिग्नल तोडण्यापासून ते अतिवेगापर्यंत, दंड माफ होऊ शकतो; मे महिन्यात या दिवशी लोक अदालत भरणार... हाय राईज बिल्डिंगमध्ये फ्लॅट घ्यायचे स्वप्न... नजारा काय दिसतो...; पण लाईट गेली की, धक्कादायक वास्तव पाकिस्तानचा प्रसिद्ध मौलाना इदरीस तरंगजईची गोळ्या झाडून हत्या; दोन पोलीस गंभीर भीषण, भयंकर, भयावह! चीनमध्ये फटाक्याच्या फॅक्ट्रीत मोठा स्फोट; २१ जणांचा मृत्यू, ६१ जखमी
भारत विरुद्ध इंग्लंड, मराठी बातम्या FOLLOW India vs england, Latest Marathi News
भारत-इंग्लंड मालिकेतील पाचवा कसोटी सामना कोरोना व्हारयसमुळे रद्द करावा लागला अन् भारतीय खेळाडू आयपीएल २०२१साठी दुबईत दाखल होऊ लागले आहेत. ...
IPL 2021 Phase 2 : भारतीय क्रिकेटविश्वात सध्या गोंधळ सुरू असल्याचे दिसत आहे. चौथ्या कसोटीत मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांच्यासह तिघांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला अन् त्यांना विलगीकरणात जावे लागले. ...
चौथ्या कसोटीत मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला अन् भरत अरूण व आर श्रीधर यांनाही विलगीकरणात जावे लागले. त्यात पाचव्या कसोटीच्या आदल्या दिवशी आणखी एक सदस्य कोरोना पॉझिटिव्ह आढळल्यामुळे हा सामना रद्द करावा लागला. ...
Indis vs England: भारतीय क्रिकेट संघाच्या सपोर्ट स्टाफमधील अनेकांना कोरोनाची लागण झाल्यानं पाचवा कसोटी सामना रद्द ...
India vs England 5th Test: भारतीय संघाच्या सपोर्ट स्टाफमधील अनेकांना कोरोनाची लागण झाल्यानं पाचवी कसोटी रद्द ...
India vs England 5th Test match: भारतीय संघाच्या सपोर्ट स्टाफमधील काहींना कोरोना झाल्यानं पाचवी कसोटी रद्द; भारत मालिकेत २-१ नं आघाडीवर ...
Fifth Test between England and India cancelled: भारत आणि इंग्लंड यांच्यात आजपासून मँचेस्टर येथे होणारा पाचवा कसोटी सामना रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ...
IND vs ENG: भारतीय संघातील सपोर्ट स्टाफ आणि प्रशिक्षकांना कोरोनानं गाठलेलं असताना भारतीय खेळाडूंच्या कोरोना चाचण्याच्या अहवालांची प्रतिक्षा लागून राहिली होती. ...