लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
भारत विरुद्ध इंग्लंड

भारत विरुद्ध इंग्लंड, मराठी बातम्या

India vs england, Latest Marathi News

T20 World Cup Semi Final : टीम इंडियाच्या शरणागतीनंतर आनंद महिंद्रांनाही लपवता आला नाही राग, लाजिरवाण्या पराभवावरून भडकले - Marathi News | T20 World Cup Semi Final anand mahindra reaction on team india defeat vs england | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :टीम इंडियाच्या शरणागतीनंतर आनंद महिंद्रांनाही लपवता आला नाही राग, लाजिरवाण्या पराभवावरून भडकले

उद्योगपती आनंद महिंद्रा आणि शशी थरूर यांनीही टीम इंडियाच्या पराभवानंतर संताप व्यक्त केला आहे. ...

T20 World Cup: सेहवाग आणि जडेजा रोहित शर्मावर भडकले, पराभवानंतर बोचऱ्या भाषेत सुनावले - Marathi News | T20 World Cup semi final ind vs eng virender sehwag and ajay jadeja furious at rohit sharma captaincy vs england | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :सेहवाग आणि जडेजा रोहित शर्मावर भडकले, पराभवानंतर बोचऱ्या भाषेत सुनावले

या सामन्यानंतर भारताचे माजी क्रिकेटर वीरेंद्र सेहवाग आणि अजय जडेजा यांनी रोहित शर्माच्या कर्णधारपदावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. ...

T20 World Cup: टीम इंडियाच्या पराभवानंतर काय म्हणाली पाकिस्तानची मिस्ट्री गर्ल? दिली अशी रिअ‍ॅक्शन - Marathi News | T20 world cup semifinal Pakistan mystery girl natasha reaction After Team India's Defeated by england | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :टीम इंडियाच्या पराभवानंतर काय म्हणाली पाकिस्तानची मिस्ट्री गर्ल? दिली अशी रिअ‍ॅक्शन

नताशा ऑस्ट्रेलियातच राहते. ती मुळची पाकिस्तानी असून मेलबर्नमध्ये राहते. न्युझीलंड विरुद्धचा सामना संपल्यानंतर एका इंटरव्ह्यूमध्ये नसीम शाह आपला आवडता गोलंदाज असल्याचेही नताशाने म्हटले होते. ...

IND vs ENG: "भारताकडे इंग्लंडच्या फलंदाजीला कोणतेच उत्तर नव्हते", शाहिद आफ्रिदीने साधला निशाणा  - Marathi News | IND vs ENG India had no answer to England's batting, says former Pakistan player Shahid Afridi   | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :"भारताकडे इंग्लंडच्या फलंदाजीला कोणतेच उत्तर नव्हते", शाहिद आफ्रिदीने साधला निशाणा

ऑस्ट्रेलियाच्या धरतीवर रंगलेल्या टी-२० विश्वचषकातून भारतीय संघ बाहेर झाला आहे. ...

T20 World Cup, IND vs ENG : पराभवाने रोहित शर्मा खचला, अश्रू अनावर! राहुल द्रविडने दिला धीर, Video  - Marathi News | T20 World Cup, IND vs ENG : Head Coach Rahul Dravid consoles teary-eyed Rohit Sharma in heartbreaking scenes after India crash out, Video | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :पराभवाने रोहित शर्मा खचला, अश्रू अनावर! राहुल द्रविडने दिला धीर, Video 

T20 World Cup, India vs England Semi Final Live : इंग्लंडच्या जोस बटलर व अॅलेक्स हेल्स यांनी एडिलेड ओव्हल मैदानावर भारतीय संघावर दणदणीत विजय मिळवला. ...

IND vs ENG: "तर या रविवारी हे आहे...", पाकिस्तानच्या पंतप्रधानांनी भारतीय संघाची उडवली खिल्ली  - Marathi News | Pakistan Prime Minister Shehbaz Sharif has mocked India after the Indian team was defeated by England by 10 wickets  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :"तर या रविवारी हे आहे...", पाकिस्तानच्या पंतप्रधानांनी भारतीय संघाची उडवली खिल्ली!

ऑस्ट्रेलियाच्या धरतीवर रंगलेल्या टी-२० विश्वचषकातून भारतीय संघ बाहेर झाला आहे. ...

IND vs ENG, Virat Kohli: एकटा टायगर! २०१४, २०१६, २०२२ मध्ये विराट कोहलीची एकतर्फी झुंज; पण मिळाली नाही इतरांची साथ - Marathi News | England beat India by 10 wickets in IND vs ENG semi-final, Virat Kohli has scored the highest 296 runs for India in this World Cup 2022  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :२०१४, २०१६, २०२२ मध्ये किंग कोहलीची एकतर्फी झुंज; पण मिळाली नाही इतरांची साथ

ऑस्ट्रेलियाच्या धरतीवर रंगलेल्या टी-२० विश्वचषकातून भारतीय संघ बाहेर झाला आहे. ...

T20 World Cup, IND vs ENG : भारतीय संघ खूपच वाईट खेळला, फायनल खेळण्याची त्यांची पात्रताच नाही; Shoaib Akhtar ने जमखेवर मीठ चोळले - Marathi News | T20 World Cup, IND vs ENG : Embarrassing loss for India. Bowling badly exposed. No meet up in Melbourne unfortunately, Shoaib Akhtar cricisize on indian performance against england in semi finals | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :भारतीय संघ खूपच वाईट खेळला, फायनल खेळण्याची त्यांची पात्रताच नाही; शोएब अख्तरने जमखेवर मीठ चोळले

T20 World Cup, India vs England Semi Final Live : भारतीय संघाने आज पूर्णपणे निराश केले.  रोहित शर्मा अँड कंपनीने मोक्याच्या क्षणी मान टाकली. ...