लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
भारत विरुद्ध इंग्लंड

भारत विरुद्ध इंग्लंड

India vs england, Latest Marathi News

इंग्लंड क्रिकेट बोर्डाला संवेदनशीलता, खेळाडूंप्रति आदर नाही! सुनील गावसकर संतापले, कारण... - Marathi News | Sunil Gavaskar slams ECB over retirement of Pataudi Trophy urges Indian players to decline name honours | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :इंग्लंड क्रिकेट बोर्डाला संवेदनशीलता, खेळाडूंप्रति आदर नाही! सुनील गावसकर संतापले, कारण...

Sunil Gavaskar Angry: पतोडी ट्रॉफी निवृत्त करण्याच्या निर्णयावर सुनील गावसकर यांची टीका ...

रोहित शर्माला 'रेड अलर्ट'; कसोटीतील 'दादागिरी'साठी दादा एकदम स्पष्टच बोलला  - Marathi News | IND vs ENG Sourav Ganguly Raises Concern On Rohit Sharma Test Form And Captaincy | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :रोहित शर्माला 'रेड अलर्ट'; कसोटीतील 'दादागिरी'साठी दादा एकदम स्पष्टच बोलला 

भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुली याने रोहित शर्माची कसोटीतील कामगिरी आणि कॅप्टन्सीवर मोठ वक्तव्य केले आहे. ...

चॅम्पियन उपकर्णधार शुबमन गिलनं जिंकला ICC चा पुरस्कार; स्मिथ-फिलिप्सला दिली 'धोबीपछाड' - Marathi News | Champion vice-captain Shubman Gill wins ICC award, beats Smith-Phillips | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :चॅम्पियन उपकर्णधार शुबमन गिलनं जिंकला ICC चा पुरस्कार; स्मिथ-फिलिप्सला दिली 'धोबीपछाड'

स्मिथ अन् फिलिप्स हे दोघेही शर्यतीत होते, पण शेवटी शुबमनच ठरला भारी ...

पांड्या ऐकतो 'हनुमान चालीसा'! जड्डूची 'वॉल' कोरी! साहिबा बालीला कुणाच्या मोबाईलमध्ये काय दिसलं? - Marathi News | ICC Champions Trophy 2025 Hardik Pandya plays Hanuman Chalisa In His Phone Iyer Jadeja Shami Show Mobile Wallpaper To Star Sports Anchor Sahiba Bali Watch Video | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :पांड्या ऐकतो 'हनुमान चालीसा'! जड्डूची 'वॉल' कोरी! साहिबा बालीला कुणाच्या मोबाईलमध्ये काय दिसलं?

भारतीय क्रिकेट संघातील कोणत्या खेळाडूनं आपल्या मोबाईलमध्ये कुणाचा फोटो वॉलपेपरच्या रुपात ठेवलाय? ...

..अन् मास्टर ब्लास्टर सचिनच्या भात्यातून आला 'फ्लॅशबॅक'मध्ये घेऊन जाणारा सिक्सर (VIDEO) - Marathi News | India Masters vs England Masters Match Sachin Tendulkar Hit Flash Back Six memory lane to 2003 World Cup where Sachin played a similar shot to send Caddick out of the park Watch Video | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :..अन् मास्टर ब्लास्टर सचिनच्या भात्यातून आला 'फ्लॅशबॅक'मध्ये घेऊन जाणारा सिक्सर (VIDEO)

पन्नाशी ओलांडल्यावर सचिननं पुन्हा दाखवले तेवर, त्याचा हा फटका २००३ च्या वर्ल्ड कप स्पर्धेत सचिनने इंग्लंडच्या कॅडिकला मारलेल्या षटकाराची आठवण करून देणारा होता. ...

सलग १२ वेळा गमावला टॉस; पाक विरुद्धच्या सामन्यात टीम इंडियाच्या नावे झाला अनोखा रेकॉर्ड - Marathi News | ICC Champions Trophy IND vs PAK Rohit Sharma Loss Toss India Create Unique Record Losing Most Consecutive 12 Time Toss in ODI | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :सलग १२ वेळा गमावला टॉस; पाक विरुद्धच्या सामन्यात टीम इंडियाच्या नावे झाला अनोखा रेकॉर्ड

भारतीय संघाचा वनडे वर्ल्ड कप स्पर्धेतील सामन्यापासून सुरुये टॉ़स गमावण्याचा सिलसिला, मिनी वर्ल्ड कपमध्ये नावे झाला अनोखा रेकॉर्ड ...

खेळ तुमचा, रुबाब आमचा! भारतीय संघाने वनडे मालिका ३-० जिंकत इंग्रजांना टेकायला लावले गुडघे - Marathi News | India vs England 3rd ODI Team India Thrashes England By 142 Runs To Complete Series Sweep Ahead Of Champions Trophy 2025 | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :खेळ तुमचा, रुबाब आमचा! भारतीय संघाने वनडे मालिका ३-० जिंकत इंग्रजांना टेकायला लावले गुडघे

भारतीय संघानं दिलेल्या धावांचा पाठलाग करताना इंग्लंडचा संघ ३४.२ षटकात अवघ्या २१४ धावांत आटोपला.   ...

नरेंद्र मोदी स्टेडियमवर शुभमन गिलचा धमाका, धडाकेबाज शतक ठोकत 'विराट' विक्रम केला! या खास यादीत झाला समावेश - Marathi News | ind vs eng Shubman Gill's explosion at Narendra Modi Stadium, smashing a blistering century, now Included in this special list | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :नरेंद्र मोदी स्टेडियमवर शुभमन गिलचा धमाका, धडाकेबाज शतक ठोकत 'विराट' विक्रम केला! या खास यादीत झाला समावेश

एकदिवसीय कारकिर्दीतील हे त्याचे ७ वे शतक आहे. त्याने ९५ चेंडूत आपले हे शतक पूर्ण केले. तसेच, १०२ चेंडूत १४ चौकार आणि ३ षटकारांच्या मदतीने ११२ धावा फटकावल्या. ...