आजपासून बंगाल भयमुक्त आणि विकासयुक्त. श्यामाप्रसाद मुखर्जींचं अनेक वर्षांचं स्वप्न आज पूर्ण झालं. बंगाल आणि केरळमध्ये भाजपा कार्यकर्त्यांवर मोठा अन्याय - पंतप्रधान नरेंद्र मोदी
आसाममध्येही भाजपाला अभूतपूर्व यश, पद्दुचेरीच्या जनतेने पुन्हा एकदा एनडीएवर विश्वास ठेवला. एनडीए सरकार जनतेच्या विकासासाठी निरंतर काम करणार - पंतप्रधान नरेंद्र मोदी
देशाच्या उज्ज्वल भविष्याची ही सुरुवात आहे, नितीन नवीन यांचं मोलाचं मार्गदर्शन लाभलं, पश्चिम बंगाल, तामिळनाडू आणि केरळच्या जनतेचं अभिनंदन - पंतप्रधान नरेंद्र मोदी
आजचा दिवस ऐतिहासिक आणि अभूतपूर्व, वर्षानुवर्षाची साधना आज फळाला आली, भाजपाच्या प्रत्येक कार्यकर्त्याच्या आनंदात मी सहभागी आहे - पंतप्रधान नरेंद्र मोदी
इशांतने बुधवारी बंगळुरूच्या एम.चिन्नास्वामी स्टेडियमवर निवडसमितीचे प्रमुख सुनील जोशी आणि एनसीए प्रमुख माजी क्रिकेटपटू राहुल द्रविड यांच्यासमोर जवळपास दोन तास सराव केला. ...
बीसीसीआयच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, बुमराह आणि शमी यांच्यावरील भार कसा कमी करता येईल, यासाठी मुख्य कोच रवी शास्त्री आणि गोलंदाजी कोच भारत अरुण काळजी घेत आहेत. ...
काहींनी क्षेत्ररक्षणही केले.अनेक खेळाडू मागच्या दोन महिन्यात आयपीएलमध्ये व्यस्त होते. त्यांनी पांढऱ्या चेंडूऐवजी कसोटीत उपयोगात येणाऱ्या लाल आणि गुलाबी चेंडूने सरावास प्राधान्य दिले. ...
१० डिसेंबरपासून बिग बॅश लीगला सुरुवात होणार आहे आणि अॅडलेडमध्ये २८ डिसेंबरपर्यंत BBLचा एकही सामना होणार नाही, तरीही सावधगिरी म्हणून हे पाऊल उचलले गेले आहे. ...