लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया

भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया, मराठी बातम्या

India vs australia, Latest Marathi News

Shardul Thakur Ravi Shastri, IND vs AUS: जेव्हा शार्दुल ठाकूरने रवी शास्त्रींचं न ऐकता मैदानात वेगळाच निरोप दिला तेव्हा...; वाचा भन्नाट किस्सा - Marathi News | IND vs AUS Shardul Thakur did not listen to Ravi Shastri and said something else to R Ashwin Hanuma Vihari in Gabba test | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :जेव्हा शार्दुलने रवी शास्त्रींचं न ऐकता मैदानात वेगळाच निरोप दिला...; वाचा भन्नाट किस्सा

ऑस्ट्रेलियात घडला होता प्रकार, माजी कोचच्या पुस्तकातून झाला उलगडा ...

India Vs Australia: लोकेश राहुल भारत-ऑस्ट्रेलिया कसोटी मालिकेतून बाहेर? बीसीसीआयच्या ट्विटमुळे खळबळ  - Marathi News | India Vs Australia: Lokesh Rahul Out of India-Australia Test Series? Excitement due to BCCI's tweet | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :लोकेश राहुल भारत-ऑस्ट्रेलिया कसोटी मालिकेतून बाहेर? बीसीसीआयच्या ट्विटमुळे खळबळ 

K. L. Rahul : बॉर्डर-गावस्कर कसोटी मालिका सुरू होण्यास काही दिवस उरले असतानाच बीसीसीआयच्या एका ट्विटमुळे खळबळ उडाली आहे. त्यामध्ये सलामीवीर केएल राहुल हा बॉर्डर-गावसकर मालिकेमधून बाहेर झाला असल्याचे म्हटले आहे. ...

Ravindra Jadeja: 5-6 महिन्यांनंतर भारतीय जर्सी पुन्हा परिधान करून मी धन्य झालो - रवींद्र जडेजा - Marathi News | Before the ind vs aus test series, Ravindra Jadeja said in a video shared by BCCI, I am blessed to wear the Indian jersey again  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :5-6 महिन्यांनंतर भारतीय जर्सी पुन्हा परिधान करून मी धन्य झालो - रवींद्र जडेजा

ind vs aus:  भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील 4 सामन्यांची कसोटी मालिका फेब्रुवारी महिन्यात होणार आहे. ...

Rohit Sharma: "रोहित शर्मा पुढचा ट्वेंटी-20 विश्वचषक अजिबात खेळणार नाही", दिग्गज फलंदाजाचा मोठा दावा - Marathi News | Virat Kohli Will Play Next Twenty20 World Cup But Rohit Sharma Won't Play At All, Wasim Jaffer Claims  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :"रोहित शर्मा पुढचा ट्वेंटी-20 विश्वचषक अजिबात खेळणार नाही", दिग्गज फलंदाजाचा दावा

wasim jaffer on rohit sharma: 9 फेब्रुवारीपासून भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात कसोटी मालिकेचा थरार रंगणार आहे.  ...

Setback to Australia, IND vs AUS 1st Test: ऑस्ट्रेलियाला कसोटी मालिकेआधीच मोठा धक्का! स्टार खेळाडू पहिल्या टेस्टमधून बाहेर - Marathi News | IND vs AUS Setback to Australia before Test series as Star pacer Josh Hazlewood out of first Test against Team India | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :ऑस्ट्रेलियाला कसोटी मालिकेआधीच मोठा धक्का! स्टार खेळाडू पहिल्या टेस्टमधून बाहेर

याआधीही ऑस्ट्रेलियाचे दोन खेळाडू झालेत दुखापतग्रस्त, ९ फेब्रुवारीपासून पहिली कसोटी ...

विजय मिळेलच, असे गृहीत धरू नका; पहिल्या कसोटीत शुभमन गिलला संधी मिळावी - Marathi News | Don't assume victory is inevitable; Shubman Gill should get a chance in the first Test | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :विजय मिळेलच, असे गृहीत धरू नका; पहिल्या कसोटीत शुभमन गिलला संधी मिळावी

आयपीएलमुळे ऑस्ट्रेलिया संघातील प्रत्येक खेळाडूला भारतीय परिस्थितीचा अनुभव आहे. तरुण आणि अनुभवी खेळाडूंचा मिश्रण असलेला संतुलित संघ त्यांनी आणला. ...

ऑस्ट्रेलियाला मालिका विजयाची संधी, भारत आपल्याच मैदानावर कमकुवत! ग्रेग चॅपेल यांचे मत - Marathi News | A chance for Australia to win the series, India is weak on its own ground Opinion by Greg Chappell | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :ऑस्ट्रेलियाला मालिका विजयाची संधी, भारत आपल्याच मैदानावर कमकुवत! ग्रेग चॅपेल यांचे मत

ऑस्ट्रेलिया संघाला अनेक पैलूंवर लक्ष द्यावे लागेल, असे सावध करीत चॅपेल पुढे म्हणाले, भारतात विजय मिळविणे आता तितकेसे कठीण राहिलेले नाही. आता नियमितपणे दौऱ्यांचे आयोजन होत असून आयपीएलमुळे खेळाडूंना अनुभव मिळाला. ...

IND vs AUS 1st Test : भारतीय संघातील चौघांनी 'टिळा' नाही लावला; लोकांची फक्त मोहम्मद सिराज, उम्रान मलिक यांच्यावर टीका - Marathi News | IND vs AUS 1st Test: Mohmmed Siraj, Umran Malik &d Vikram Rathour refuse to apply tilak, video goes viral | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :भारतीय संघातील चौघांनी 'टिळा' नाही लावला; लोकांची फक्त मोहम्मद सिराज, उम्रान मलिक यांच्यावर टीका

पहिल्या  कसोटीसाठी भारतीय संघ नागपूर येथे दाखल झाला आहे. पण, भारतीय संघाच्या सरावापेक्षा वेगळ्याच गोष्टीची चर्चा सुरू  झाली आहे.   ...