INDIA Opposition Alliance News, मराठी बातम्याFOLLOW
India opposition alliance, Latest Marathi News
२०२४ मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकीमध्ये नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखालील केंद्रातील भाजपा सरकारला आव्हान देण्यासाठी काँग्रेससह विविध राज्यांमधील बहुतांश पक्षांनी एकत्र येत आघाडी स्थापन केली आहे. या आघाडीला I.N.D.I.A ( Indian National Developmental Inclusive Alliance) असं नाव देण्यात आलं आहे. भाजपाविरोधातील विरोधी पक्षांचं मतविभाजन टाळून निवडणुकीत एकास एक उमेदवार देण्यासाठी या आघाडीकडून मोर्चेबांधणी सुरू आहे. Read More
Bihar Assembly Election 2025: बिहार विधानसभेच्या पहिल्या टप्प्यातील मतदानाचा धुरळा शांत होत नाही तोच एनडीए आणि महाआघाडी (राजदवी) यांच्यात कोण बाजी मारणार याच्या जोरदार चर्चांनी सगळ्यांची धाकधूक वाढवली आहे. ...
Bihar Election Satta Bazar: बिहार विधानसभा निवडणुकीचा १४ नोव्हेंबर रोजी निकाल जाहीर होणार आहे. पण, त्यापूर्वी परिस्थितीचा अंदाज घेऊन वेगवेगळी गणिते मांडली जात आहे. फलोदी सट्टा बाजारातही निकालाबद्दल कल व्यक्त करण्यात आले आहेत. ...
महाआघाडीत मोठ्या प्रमाणात अंतर्गत कलह दिसून येत आहे. रिस्थिती इतकी बिकट आहे की, एकेकाळी एनडीएविरुद्ध एकत्रित लढण्याच्या गप्पा करणारे पक्ष आता परस्परांविरुद्ध मैदानात उतरले आहेत. ...
पंतप्रधानांच्या सभा जाहीर झाल्या असताना महाआघडीचे ‘स्टार फेस’ काँग्रेस नेते राहुल गांधी मात्र अजूनही प्रचारातून गायब आहेत. दक्षिण अमेरिकेच्या दौऱ्यावरून परतल्यानंतरही त्यांचे लक्ष बिहारकडे वळलेले दिसून येत नाही. ...