लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
भारत-चीन तणाव

भारत-चीन तणाव, मराठी बातम्या

India china faceoff, Latest Marathi News

लडाखच्या LACवर भारत आणि चीनमध्ये चकमक झाली असून, त्यात भारताचे २० जवान शहीद झाले, तर पाकिस्तानच्या ४३ सैनिकांना भारतीय लष्करानं ठार केलं. त्यानंतर चीननं सीमेवर अतिक्रमण सुरूच ठेवलं असून, भारतही चीनला चोख प्रत्युत्तर देत आहे. 
Read More
CoronaVirus: “ना ढासळलेल्या अर्थव्यवस्थेची, ना चीनच्या घुसखोरीची; मोदी सरकार कसलीच जबाबदारी घेत नाही” - Marathi News | bjp subramanian swamy criticised modi govt over collapsing economy and china intrusion | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :CoronaVirus: “ना ढासळलेल्या अर्थव्यवस्थेची, ना चीनच्या घुसखोरीची; मोदी सरकार कसलीच जबाबदारी घेत नाही”

CoronaVirus: भाजप खासदाराने केंद्रातील मोदी सरकारला घरचा आहेर दिला आहे. ...

India China Border: भारताला कोरोनाशी झुंजण्यात अडकविले; चीनकडून लडाखच्या सीमेवर पुन्हा युद्धाची तयारी सुरु - Marathi News | India China Border: China deploys advanced rocket launchers PHL-03 on India's Ladakh border | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :India China Border: भारताला कोरोनाशी झुंजण्यात अडकविले; चीनकडून लडाखच्या सीमेवर पुन्हा युद्धाची तयारी सुरु

China Preparing for War with India in Ladakh border again After Last year Galwan Clash: भारत कोरोना संकटात सापडलेला असताना चीन ही तयारी करू लागला आहे. महत्वाचे म्हणजे जिथे ही रॉकेट तैनात केली आहेत तो भाग गलवान खोऱ्यालगतचा आहे. ...

चीनचा हटवाद : सैन्य माघारी घेण्यास नकार; पूर्व लडाखमध्ये हॉट स्प्रिंग, गोगरा, देपसांगमधील पेचप्रसंग कायम - Marathi News | india china faceoff : China's bigotry: refusal to withdraw troops; In East Ladakh, the hot springs, Gogra and Depsang are still in turmoil | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :चीनचा हटवाद : सैन्य माघारी घेण्यास नकार; पूर्व लडाखमध्ये हॉट स्प्रिंग, गोगरा, देपसांगमधील पेचप्रसंग कायम

india china faceoff : गेल्या आठवड्यात उभय देशांत ११ व्या फेरीची चर्चा १३ तास चालली. त्यात चीनने या क्षेत्रांतून माघारी जाण्यास नकार दिला. ...

भारत-चीन सीमेवरून सैनिक मागे हटले तरी तणाव कायम, अमेरिकेचा अहवाल - Marathi News | Tensions remain high as troops withdraw from india-china border, US report says | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :भारत-चीन सीमेवरून सैनिक मागे हटले तरी तणाव कायम, अमेरिकेचा अहवाल

india-china border : चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांनी २०१३ मध्ये सत्तेवर आल्यानंतर अब्जावधीचा बीआरआय प्रकल्प सुरू केला होता. अग्नेय आशिया, मध्य आशिया, आखाती क्षेत्र, आफ्रिका व युरोपची जमीन व समुद्री मार्गांना जोडण्याचा या प्रकल्पाचा उद्देश आहे. ...

मुंबईत १२ ऑक्टोबरला झालेल्या Blackout मध्ये चीनचा हात, Power Grid वर केला सायबर अटॅक - Marathi News | Mumbai Outage Example Of China Targeting India Power Facilities American Report | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईत १२ ऑक्टोबरला झालेल्या Blackout मध्ये चीनचा हात, Power Grid वर केला सायबर अटॅक

Mumbai Power Outage : जर भारतानं अधिक कठोरपणा दाखवला तर संपूर्ण देशाला पॉवर कटचा सामना करावा लागेल असा यामागील संदेश होता असा दावा अहवालातून करण्यात आला आहे. ...

'या' गेम चेन्जर रणनीतीमुळे चीनला घ्यावी लागली माघार, NSA डोवालांच्या नेतृत्वात आखला गेला प्लॅन! - Marathi News | NSA Ajit Doval led meet suggested game changer idea to occupy pangong southern bank | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'या' गेम चेन्जर रणनीतीमुळे चीनला घ्यावी लागली माघार, NSA डोवालांच्या नेतृत्वात आखला गेला प्लॅन!

सांगण्यात येते, की पेंगाँग सरोवराच्या दक्षिणेकडील काठावरील उंच भागांवर कब्जा करण्याची भारताची चाल या संपूर्ण प्रकरणात गेम-चेन्जर ठरली. याची प्लॅनिंग एनएसए अजीत डोवाल (NSA Ajit Doval) यांच्या नेतृत्वात करण्यात आली होती. (India china faceoff ) ...

मोदी दुखावले गेले आहेत, हे नक्की! - Marathi News | PM Narendra Modi has been hurt, that's for sure! | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :मोदी दुखावले गेले आहेत, हे नक्की!

गलवान खोऱ्यातून चिनी सैन्य माघारी गेल्यानंतर मोदी अवाक्षर बोललेले नाहीत. त्यांनी पंडित नेहरूंकडून मोठा धडा घेतला आहे. ...

सरकार नरमले! गलवानमधील माघारीनंतर चिनी कंपन्यांच्या भारतातील व्यवसायाला मंजुरी - Marathi News | government sources clarified that 45 chinese investment proposals to be cleared | Latest business News at Lokmat.com

व्यापार :सरकार नरमले! गलवानमधील माघारीनंतर चिनी कंपन्यांच्या भारतातील व्यवसायाला मंजुरी

लडाखमधील सीमेवरून भारत आणि चीन यांच्या समेट झाल्यानंतर सरकारने आता नरमाईची भूमिका घेतल्याचे सांगितले जात आहे. कारण चीनमधील सुमारे ४५ कंपन्यांना भारतात व्यवसाय करण्याचा मार्ग मोकळा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. ...