लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
स्वातंत्र्य दिन

Independence Day Latest news

Independence day, Latest Marathi News

Independence Day Information, News And Updates: स्वातंत्र्य दिन हा भारताचा विशेष महत्वाचा दिवस आहे. ब्रिटिश साम्राज्यापासून १५ ऑगस्ट १९४७ रोजी भारताला स्वातंत्र्य मिळाले. त्यामुळे भारताचा स्वातंत्र्य दिन दरवर्षी १५ ऑगस्ट रोजी साजरा केला जातो. या दिवशी दिल्लीतील लाल किल्ल्यावर भारताचा राष्ट्रध्वज फडकवला जातो. देशभरातही बहुतांश ठिकाणी ध्वजारोहण, मिरवणुका व सांस्कृतिक कार्यक्रमांद्वारे हा दिवस साजरा केला जातो.
Read More
Independence Day: भारताचे तीन तुकडे करणाऱ्या रॅडक्लिफ लाइनबद्दल तुम्हाला माहिती आहे का? - Marathi News | Independence Day: Do you know who drew Radcliffe line? | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Independence Day: भारताचे तीन तुकडे करणाऱ्या रॅडक्लिफ लाइनबद्दल तुम्हाला माहिती आहे का?

भारत आणि पाकिस्तान असे दोन देश फाळणीनंतर तयार झाले, भारताच्या पूर्वेस पूर्व पाकिस्तान व पश्चिमेस पश्चिम पाकिस्तान तयार झाला. ...

Independence Day स्वातंत्र्यदिनी देशाचा तिरंगा अभिमानाने फडकवताना आपले आवडते सिनेकलाकार - Marathi News | indian celebrity flauting indian tri-colour flag on the occassion of Independence day | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :Independence Day स्वातंत्र्यदिनी देशाचा तिरंगा अभिमानाने फडकवताना आपले आवडते सिनेकलाकार

शूरा आम्ही वंदिले : पाकिस्तानी सैन्याचा कर्दनकाळ, यादव कांबळे - Marathi News | Shoora We Vandil: Pakistani Army's Kardakal, Yadav Kamble | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :शूरा आम्ही वंदिले : पाकिस्तानी सैन्याचा कर्दनकाळ, यादव कांबळे

सन १९७१ च्या नोव्हेंबर महिन्यात भारत - पाक युध्द सुरू झाले. हातबॉम्ब फेकण्यात प्रसिद्ध असलेले यादव कांबळे यांना काश्मीरमधील पश्चिम घाटातील युध्दभूमिवर पाठवण्यात आले. ...

शूरा आम्ही वंदिले : हिमानी पहाडीतील वीर योद्धा, सुखदेव ढवळे - Marathi News | Shoora We Vandilai: The heroic warrior of Himani hill, Sukhdev Dhavale | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :शूरा आम्ही वंदिले : हिमानी पहाडीतील वीर योद्धा, सुखदेव ढवळे

पाकिस्तानी सैन्याच्या गोळीबारात ३१ मार्च १९८७ रोजी सुखदेव यांना वीरमरण आले, भारतमातेच्या कुशीत आणखी एक वीर योद्धा विसावला. ...

Independence Day: 14 ऑगस्टनंतर पाकिस्तानचे काय झाले? - Marathi News | Independence Day: What happened with Pakistan after 14th August? | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :Independence Day: 14 ऑगस्टनंतर पाकिस्तानचे काय झाले?

भारत आणि पाकिस्तान हे दोन देश तयार झाले खरे, पण पाकिस्तानात राजकीय स्थैर्य कधीच आले नाही. ...

सत्तरीपार स्वातंत्र्याला रुपयाचाही सलाम...! - Marathi News | Congerss, Shivsena slams modi government over rupee breaches lowest | Latest business News at Lokmat.com

व्यापार :सत्तरीपार स्वातंत्र्याला रुपयाचाही सलाम...!

डाॅलरच्या तुलनेत रुपयाची मंगळवारीही घसरण सुरुच, रुपया 70.07 वर पोहोचला ...

शूरा आम्ही वंदिले : वो डटा रहा आखिर तक, हवालदार नारायणराव भोंदे - Marathi News | Shoora We Wandile: It was Datta till the end, Havaldar Narayanrao Bhonde | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :शूरा आम्ही वंदिले : वो डटा रहा आखिर तक, हवालदार नारायणराव भोंदे

लेहपासून ८० किलोमीटर दूर असणाऱ्या ‘टेनकाम्पो टान्सी’ येथे प्रचंड हिमवर्षाव सुरु होता. स्थानिक प्रवाशांची एक गाडी बर्फात फसली होती. तेथून जाणाºया जवानांच्या ही बाब लक्षात येताच त्यांनी फसलेली गाडी बाहेर काढली. ...

PHOTOS: पहिल्या स्वातंत्र्य दिनाचे दुर्मिळ फोटोज, कसा साजरा केला होता हा दिवस? - Marathi News | Independence Day : See first Independence Day rare photos of 15 August 1947 | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :PHOTOS: पहिल्या स्वातंत्र्य दिनाचे दुर्मिळ फोटोज, कसा साजरा केला होता हा दिवस?