लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मुख्य आयकर आयुक्त कार्यालय

मुख्य आयकर आयुक्त कार्यालय

Income tax office, Latest Marathi News

जुनी कर व्यवस्था निवडताय? सावधान! ITR भरताना 'या' चुका केल्यास थेट तुरुंगवास आणि २००% दंड! - Marathi News | Old Tax Regime ITR Filing New Strict Rules Could Lead to 200% Penalty & Jail | Latest business News at Lokmat.com

व्यापार :जुनी कर व्यवस्था निवडताय? सावधान! ITR भरताना 'या' चुका केल्यास थेट तुरुंगवास आणि २००% दंड!

ITR Fine : या बदलांमुळे ITR भरताना अधिक पारदर्शकता येईल, पण करदात्यांना अधिक सावधगिरी बाळगावी लागेल. जेणेकरून कोणत्याही दंडापासून किंवा कायदेशीर अडचणींपासून तुम्ही वाचू शकाल. ...

आता घरबसल्या भरा तुमचा ITR, 'या' ८ सोप्या स्टेप्स फॉलो करा आणि व्हा टॅक्स फ्री! - Marathi News | How to File Income Tax Return Online Step-by-Step DIY Guide | Latest business News at Lokmat.com

व्यापार :आता घरबसल्या भरा तुमचा ITR, 'या' ८ सोप्या स्टेप्स फॉलो करा आणि व्हा टॅक्स फ्री!

Income Tax Return Online : यावेळी, कोट्यवधी करदात्यांना मोठा दिलासा देत, प्राप्तिकर विभागाने आयटीआर दाखल करण्याची अंतिम तारीख ३१ जुलैवरून १५ सप्टेंबर २०२५ पर्यंत वाढवली आहे. ...

१ कोटी कमावणाऱ्यांमध्ये सर्वाधिक टॅक्स कोण भरतो? व्यापारी, शेतकरी की नोकरदार? तुमचा अंदाज नक्की चुकेल! - Marathi News | tax calculation for farmers employee and businessman over rs 1 crore income | Latest business News at Lokmat.com

व्यापार :१ कोटी कमावणाऱ्यांमध्ये सर्वाधिक टॅक्स कोण भरतो? व्यापारी, शेतकरी की नोकरदार?

Income Tax Calculation : देशात सर्वात जास्त आयकर कोण भरतो हे तुम्हाला माहिती आहे का? जर एखादा शेतकरी, व्यापारी आणि कर्मचारी वर्षाला १ कोटी रुपये कमवत असेल, तर सर्वात जास्त कर कोणावर असेल? ...

ITR भरताना घाई करताय? थांबा! 'या' २ गोष्टी पूर्ण नसतील तर मिळणार नाही रिफंड; अनेकजण करतात चूक - Marathi News | itr filing income tax notice no refund if you skip these 2 checks before filing your itr | Latest business News at Lokmat.com

व्यापार :ITR भरताना घाई करताय? थांबा! 'या' २ गोष्टी पूर्ण नसतील तर मिळणार नाही रिफंड; अनेकजण करतात चूक

Income Tax Department : आर्थिक वर्ष २०२५-२६ साठी आयटीआर दाखल करण्याची शेवटची तारीख ३१ जुलै २०२५ आहे. परंतु, जर तुम्हाला आयटीआरमध्ये कोणताही गोंधळ नको असेल तर २ गोष्टींची आत्ताच खात्री करुन घ्या. ...

Income Tax Return : 'सहज' आणि 'सुगम' फॉर्म म्हणजे काय? आयटीआर भरण्यापूर्वी जाणून घ्या - Marathi News | what are the itr forms sahaj and sugam know these things before filing income tax return 2025 | Latest business News at Lokmat.com

व्यापार :Income Tax Return : 'सहज' आणि 'सुगम' फॉर्म म्हणजे काय? आयटीआर भरण्यापूर्वी जाणून घ्या

Income Tax Return : कर विभाग करदात्यांना रिटर्न भरण्याच्या विविध बारकाव्यांबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी जागरूकता मोहीम राबवत आहे. प्राप्तीकर परतावा कसा भरायचा ते जाणून घेऊ? ...

घड्याळे, चष्मा, शूज, बॅग खरेदी करणे महाग होणार? 'या' वस्तूंवर लागणार १ टक्के अतिरिक्त कर - Marathi News | buying luxury goods handbags wrist watches footwear other items above rs 10 lakh | Latest business News at Lokmat.com

व्यापार :घड्याळे, चष्मा, शूज, बॅग खरेदी करणे महाग होणार? 'या' वस्तूंवर लागणार १ टक्के अतिरिक्त कर

buying luxury goods : जर तुम्हालाही लक्झरी वस्तू खरेदी करण्याची आवड असेल तर आता तुम्हाला या गोष्टींसाठी जास्त पैसे खर्च करावे लागू शकतात. ...

यंदा इन्कम टॅक्स रिटर्न भरण्याची अंतिम तारीख काय आहे? अनेकजण करतात 'ही' चूक - Marathi News | itr filing 2025 what is deadline to file income tax return this year | Latest business News at Lokmat.com

व्यापार :यंदा इन्कम टॅक्स रिटर्न भरण्याची अंतिम तारीख काय आहे? अनेकजण करतात 'ही' चूक

ITR Filing 2025 : आर्थिक वर्ष २०२४-२५ (मूल्यांकन वर्ष २०२५-२६) साठी आयटीआर दाखल करण्याची शेवटची तारीख ३१ जुलै २०२५ निश्चित करण्यात आली आहे. जुन्या आणि नवीन दोन्ही कर व्यवस्था वेगवेगळ्या कर सवलती आणि दर देतात. ...

टॅक्स भरण्यासाठी आता सीएकडे जाण्याची गरज नाही; सरकारच्या ई-पे टॅक्स पोर्टलवरुन होईल काम - Marathi News | IT department introduces e Pay Tax feature on portal | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :टॅक्स भरण्यासाठी आता सीएकडे जाण्याची गरज नाही; सरकारच्या ई-पे टॅक्स पोर्टलवरुन होईल काम

E-Pay Tax Portal : करदात्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. आता आयकर परतावा भरण्यासाठी कुठल्या सीएकडे जाण्याची गरज नाही. तुम्ही मोबाईलवरुनही आयटीआर भरू शकता. ...