लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मुख्य आयकर आयुक्त कार्यालय

मुख्य आयकर आयुक्त कार्यालय

Income tax office, Latest Marathi News

तुम्ही घर विकण्याचा प्लॅन करताय? आता भरावा लागेल कमी टॅक्स! प्राप्तीकर विभागाने जाहीर केला फॉर्म्युला! - Marathi News | how much tax you need to pay for selling your property income tax dept issues cii | Latest business News at Lokmat.com

व्यापार :तुम्ही घर विकण्याचा प्लॅन करताय? आता भरावा लागेल कमी टॅक्स! प्राप्तीकर विभागाकडून फॉर्म्युला जारी

property income tax : आपण खरेदी केलेल्या मालमत्तांवर नेहमी चलनवाढीचा परिणाम होत असतो. अशा परिस्थितीत मालमत्तेची खरेदी किंमत समायोजित (adjust) करण्यास मदत करते. ...

ITR भरताना सावधान! यंदा नियम खूप कडक, 'या' चुका केल्यास थेट तुरुंगात जावं लागेल - Marathi News | ITR Filing 2025 New Strict Rules & Penalties to Avoid Jail Time | Latest business News at Lokmat.com

व्यापार :ITR भरताना सावधान! यंदा नियम खूप कडक, 'या' चुका केल्यास थेट तुरुंगात जावं लागेल

Income Tax Return: आता आयकर रिटर्न भरताना अधिक काळजी घेण्याची गरज आहे. कारण आयकर विभागाने नियम पूर्वीपेक्षा अधिक कडक केले आहेत. ...

३० लाख कर भरणाऱ्या आयटी अभियंत्याची नोकरी गेली अन्... पोस्टने सोशल मीडियावर खळबळ - Marathi News | bengaluru techie paid 30 lakh in taxes but after layoff got no support viral post | Latest business News at Lokmat.com

व्यापार :३० लाख कर भरणाऱ्या आयटी अभियंत्याची नोकरी गेली अन्... पोस्टने सोशल मीडियावर खळबळ

Bengaluru Techie Viral Post : आयटी क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांचा पगार नेहमीच चर्चेत येत असतो. मात्र, याची दुसरी बाजू बंगळुरुच्या एका घटनेने समोर आली आहे. ...

ITR भरल्यानंतर रिफंड किती दिवसांत मिळतो? एका क्लिकवर जाणून घ्या तुम्हाला किती पैसे मिळणार? - Marathi News | itr 2025 how many days to get refund how much will you receive | Latest business News at Lokmat.com

व्यापार :ITR भरल्यानंतर रिफंड किती दिवसांत मिळतो? एका क्लिकवर जाणून घ्या तुम्हाला किती पैसे मिळणार?

ITR 2025 : आयटीआर भरल्यानंतर रिफंड म्हणून किती पैसे मिळतील यात सर्वांना रस असतो. तसेच, आयटीआर दाखल केल्यानंतर, हे पैसे त्यांच्या खात्यात कधी पोहोचतील? आणि त्याची स्थिती कशी ट्रॅक करायची हे जाणून घेणे महत्त्वाचे आहे. ...

ITR भरताना 'या' २ चुकांमुळे अडकतात पैसे! नाही मिळणार रिफंड, प्राप्तीकर विभागाने अंतिम मुदत वाढवली - Marathi News | ITR Refund Delay Reasons Avoid Common Mistakes & Get Tax Refund by Sept 15 Deadline | Latest business News at Lokmat.com

व्यापार :ITR भरताना 'या' २ चुकांमुळे अडकतात पैसे! नाही मिळणार रिफंड, प्राप्तीकर विभागाने अंतिम मुदत वाढवली

ITR Filing: जर तुम्ही गेल्या वर्षी आयकर रिटर्न (ITR) भरला असेल पण अजून तुमचा परतावा मिळाला नसेल तर काळजी करू नका. कधीकधी काही किरकोळ चुकांमुळे किंवा माहिती अपडेट न केल्यामुळे असे घडते. ...

घाईगडबडीत चुकीची कर व्यवस्था निवडली? घाबरू नका! ITR दाखल करताना 'ही' ट्रिक वापरा आणि टॅक्स वाचवा - Marathi News | Can I Change Tax Regime While Filing ITR? Key Rules for Old vs. New Tax System | Latest business News at Lokmat.com

व्यापार :घाईगडबडीत चुकीची कर व्यवस्था निवडली? घाबरू नका! ITR दाखल करताना 'ही' ट्रिक वापरा आणि टॅक्स वाचवा

Change Income Tax Regime : जर तुम्हाला असे वाटत असेल की तुम्ही घाईघाईत किंवा चुकून चुकीची कर व्यवस्था निवडली आहे. तर त्यात बदल करता येतो का? ...

प्राप्तीकर रिटर्न भरताय? 'या' ३ महत्त्वाच्या फॉर्मशिवाय होणार नाही काम! आताच तपासा! - Marathi News | Guide to ITR Filing Understanding Form 16, 26AS, and AIS for Taxpayers | Latest business News at Lokmat.com

व्यापार :प्राप्तीकर रिटर्न भरताय? 'या' ३ महत्त्वाच्या फॉर्मशिवाय होणार नाही काम! आताच तपासा!

Income Tax Return : तुम्ही जर अद्याप प्राप्तीकर परतावा भरला नसेल तर तुम्हाला ३ कागपत्रांची माहिती असणे आवश्यक आहे. अन्यथा तुम्ही अडचणीत येऊ शकता. ...

जुनी कर व्यवस्था निवडताय? सावधान! ITR भरताना 'या' चुका केल्यास थेट तुरुंगवास आणि २००% दंड! - Marathi News | Old Tax Regime ITR Filing New Strict Rules Could Lead to 200% Penalty & Jail | Latest business News at Lokmat.com

व्यापार :जुनी कर व्यवस्था निवडताय? सावधान! ITR भरताना 'या' चुका केल्यास थेट तुरुंगवास आणि २००% दंड!

ITR Fine : या बदलांमुळे ITR भरताना अधिक पारदर्शकता येईल, पण करदात्यांना अधिक सावधगिरी बाळगावी लागेल. जेणेकरून कोणत्याही दंडापासून किंवा कायदेशीर अडचणींपासून तुम्ही वाचू शकाल. ...