लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
इम्रान खान

इम्रान खान, मराठी बातम्या

Imran khan, Latest Marathi News

भारताच्या हवाई हद्दीतून इम्रान खानना उड्डाणाची परवानगी; श्रीलंका दौऱ्याचा अडथळा दूर - Marathi News | india permits Imran Khan aircraft to use its airspace for travel to Sri Lanka | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भारताच्या हवाई हद्दीतून इम्रान खानना उड्डाणाची परवानगी; श्रीलंका दौऱ्याचा अडथळा दूर

India permits Imran Khan aircraft to use its airspace for travel to Sri Lanka : पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान श्रीलंका दौऱ्यावर जाणार आहेत. त्यासाठी पंतप्रधान इम्रान खान (Imran Khan) यांना भारतीय हवाई क्षेत्रातून उड्डाण करण्याची परवानगी भारताकडून ...

दिशा रविला पाकिस्तानचा पाठिंबा; मोदी सरकारवर केली जोरदार टीका - Marathi News | pakistan pm imran khan party supports disha ravi on toolkit case | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :दिशा रविला पाकिस्तानचा पाठिंबा; मोदी सरकारवर केली जोरदार टीका

ट्विटर टूलकिट प्रकरणी देशात दिशा रविला अटक करण्यात आल्यानंतर या वादात आता पाकिस्तानने उडी घेतली आहे. पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान (Imran Khan) यांच्या पक्षाने ट्विट करत दिशा रविला पाठिंबा दर्शवला आहे. ...

काश्मीरप्रश्नी सर्वत्र तोंडघशी पडलेल्या पाकिस्तानचा अमेरिकेच्या वक्तव्यावरून तिळपापड, म्हटलं... - Marathi News | pakistan disappointed on america statement on jammu kashmir know what they said | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :काश्मीरप्रश्नी सर्वत्र तोंडघशी पडलेल्या पाकिस्तानचा अमेरिकेच्या वक्तव्यावरून तिळपापड, म्हटलं...

Pakistan on Jammu Kashmir : अमेरिकेच्या जम्मू काश्मीरबाबतच्या वक्तव्यावर पाकिस्ताननं घेतला आक्षेप ...

पाकचे पंतप्रधान म्हणतात भारतापेक्षा आमच्याकडे टॅलेंट अधिक, नंबर वन टीम बनवणार! - Marathi News | Pakistan PM Imran Khan Says Pakistan Has More Talent Than India | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :पाकचे पंतप्रधान म्हणतात भारतापेक्षा आमच्याकडे टॅलेंट अधिक, नंबर वन टीम बनवणार!

Imran Khan : पाकिस्तानचे पंतप्रधान इमरान खान (PM Imran Khan) यांनी अजब दावा केलाय. ...

इम्रान खान: अधुऱ्या स्वप्नांची दुर्दैवी कहाणी - Marathi News | unfortunate story of unfulfilled dreams of pakistan pm imran khan | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :इम्रान खान: अधुऱ्या स्वप्नांची दुर्दैवी कहाणी

आता इम्रान खान यांच्यापाशी शिल्लक आहेत फक्त २ वर्षे आणि ९ महिने. त्यांनी पाकिस्तानसाठी पाहिलेल्या स्वप्नांचा चक्काचूर होणे फार दुर्दैवी आहे! ...

इम्रान खान यांनी वाढवलं प्रत्येक पाकिस्तानी नागरिकावरील कर्ज; दोन वर्षांत झाली ४६ टक्क्यांची वाढ - Marathi News | each pakistani now owes rupees 175000 loan on each pakistan people include pm imran khan | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :इम्रान खान यांनी वाढवलं प्रत्येक पाकिस्तानी नागरिकावरील कर्ज; दोन वर्षांत झाली ४६ टक्क्यांची वाढ

पाकिस्तानच्या अर्थमंत्र्यांनी बजेट स्ट्रॅटजी असलेला पॅराग्राफचं डिलीट करण्याचा केला पराक्रम ...

UNSC च्या ठरावांप्रमाणे काश्मीरवर तोडगा निघावा; पाकिस्तान शांततेसाठी तयार : इम्रान खान - Marathi News | pakistan prime minister imran khan tweet on jammu kashmir unsc resolutions Kashmir Solidarity Day | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :UNSC च्या ठरावांप्रमाणे काश्मीरवर तोडगा निघावा; पाकिस्तान शांततेसाठी तयार : इम्रान खान

पाकिस्तानात करण्यात आलं 'काश्मीर सॉलिडॅरिटी डे'चं आयोजन ...

शेतकरी आंदोलनाला पाकिस्तानचे समर्थन; जो बायडन यांना दखल घेण्याची करणार विनंती - Marathi News | pakistan support for the farmer agitation and Joe Biden will be requested to take note | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :शेतकरी आंदोलनाला पाकिस्तानचे समर्थन; जो बायडन यांना दखल घेण्याची करणार विनंती

भारतात सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाची पाकिस्तानातही मोठी चर्चा सुरू असल्याची माहिती मिळाली आहे. गुरुवारी झालेल्या पाकिस्तानच्या संसदीय समितीच्या बैठकीत भारताकडून हा मुद्दा चर्चिला गेला. ...