लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
आयआयटी मुंबई

आयआयटी मुंबई, मराठी बातम्या

Iit mumbai, Latest Marathi News

राज्यातील पहिले 'जेन झी टपाल' आयआयटी मुंबईत; कार्यालयामध्ये नवीन सुविधांसह डिजिटल सेवा - Marathi News | The state's first 'Gen Z Post' at IIT Mumbai; Digital services with new facilities in the office | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :राज्यातील पहिले 'जेन झी टपाल' आयआयटी मुंबईत; कार्यालयामध्ये नवीन सुविधांसह डिजिटल सेवा

'जेन झी'ला डोळ्यांसमोर ठेवून टपाल विभागाने मुंबईतील पहिले 'जेन झी' टपाल कार्यालय आयआयटी मुंबईमध्ये गुरुवारपासून सुरू केले. ...

केंद्रीय विज्ञान मंत्र्यांच्या ‘आयआयटी’च्या नावात ‘बॉम्बे’ कायम ठेवल्यामुळे ‘खूश’ असल्याच्या वक्तव्यावर राज्य सरकार नाराज - Marathi News | State government upset over Union Science Minister's statement that he is 'happy' with 'Bombay' being retained in the name of 'IIT' | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :केंद्रीय विज्ञान मंत्र्यांच्या ‘आयआयटी’च्या नावात ‘बॉम्बे’ कायम ठेवल्यामुळे ‘खूश’ असल्याच्या वक्तव्यावर राज्य सरकार नाराज

आशीष शेलार : मुख्यमंत्र्यांकडून केंद्रातील वरिष्ठ मंत्र्यांसोबत पत्रव्यवहार ...

IIT मुंबई येथे आशियातील सर्वात मोठ्या बिझनेस कॉन्क्लेव्हचं आयोजन; ११-१२ डिसेंबर रोजी पार पडणार - Marathi News | Asia s largest business conclave to be held at IIT Mumbai on 11 12 December 2025 | Latest business News at Lokmat.com

व्यापार :IIT मुंबई येथे आशियातील सर्वात मोठ्या बिझनेस कॉन्क्लेव्हचं आयोजन; ११-१२ डिसेंबर रोजी पार पडणार

आशियातील सर्वात मोठी विद्यार्थी-चालित ना-नफा संस्था, आंत्रप्रन्योरशिप सेल, आयआयटी मुंबईनं  ११ ते १२ डिसेंबर २०२५ रोजी २१ व्या ई-समिटचं आयोजन केलं आहे. ...

‘आयआयटी मुंबई न केल्याने देवाचे आभार’ - Marathi News | 'Thank God I didn't go to IIT Bombay' | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :‘आयआयटी मुंबई न केल्याने देवाचे आभार’

IIT Mumbai: आयआयटी बॉम्बेचे आयआयटी मुंबई केले नाही, यासाठी देवाचे आभार आहेत, असे वक्तव्य केंद्रीय विज्ञान व तंत्रज्ञान राज्यमंत्री डॉ. जितेंद्र सिंह यांनी केले. आयआयटी मद्राससाठीही हे लागू असून, ते अद्यापही आयआयटी मद्रास आहे, अशीही जोड त्यांनी दिली.  ...

अटल सेतूवर नूतनीकरण; आयआयटी मुंबईची मदत - Marathi News | Renovation of Atal Setu; IIT Bombay's help | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अटल सेतूवर नूतनीकरण; आयआयटी मुंबईची मदत

Atal Setu News: मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने अटल सेतूवर पृष्ठभाग नूतनीकरण आणि पदपथ पुनर्बाधणीचे काम हाती घेतले आहे. पुलाची मजबुती आणि अधिक सुकर प्रवासासाठी हे काम करण्यात येत आहे. वाहतूक बंद न करता, हे काम टप्प्याटप्प्याने करण्यात येत आहे. ...

विद्यापीठांच्या क्यूएस रँकिंगमध्ये IIT मुंबईची घसरण; ४८ व्या स्थानावरून ७१ व्या स्थानी - Marathi News | IIT Mumbai drops in QS university rankings from 48th to 71st position | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :विद्यापीठांच्या क्यूएस रँकिंगमध्ये IIT मुंबईची घसरण; ४८ व्या स्थानावरून ७१ व्या स्थानी

देशातील इतर महत्त्वाच्या संस्थांचे स्थानही घसरले ...

₹4 कोटी कमावणारा IIT पदवीधर विमानात 11 बिअर प्यायल्या; पँटमध्येच केली लघवी, मग... - Marathi News | IIT graduate earning ₹4 crore drank 11 beers on a plane; peed in his pants, then... | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :₹4 कोटी कमावणारा IIT पदवीधर विमानात 11 बिअर प्यायल्या; पँटमध्येच केली लघवी, मग...

अमेरिकेहून भारतात येणाऱ्या फ्लाइटमध्ये IIT मुंबईच्या माजी विद्यार्थ्याने लाजीरवाणे कृत्य केले. ...

देशात शिक्षण, परदेशात सेवा! टॉप-१०० आयआयटीयनपैकी ६२ जणांचा परदेशी ओढा - Marathi News | Education in the country, service abroad! 62 out of the top 100 IITians have foreign connections | Latest education News at Lokmat.com

शिक्षण :देशात शिक्षण, परदेशात सेवा! टॉप-१०० आयआयटीयनपैकी ६२ जणांचा परदेशी ओढा

हार्वर्ड बिझनेस स्कूलचे संशोधक पृथ्वीराज चौधरी यांच्यानुसार, टॉप-१०० आयआयटीयनपैकी ६२ जण परदेशात नोकरी वा उच्च शिक्षणासाठी जातात. ...