लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
आयआयटी मुंबई

आयआयटी मुंबई

Iit mumbai, Latest Marathi News

कुठे, किती पाणी भरले? एका क्लिकवर कळणार; आयआयटीचे ‘मुंबई फ्लड ॲप’ मदतीला  - Marathi News | in mumbai how much water filled one click to know iit mumbai flood app will help to the rescue  | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :कुठे, किती पाणी भरले? एका क्लिकवर कळणार; आयआयटीचे ‘मुंबई फ्लड ॲप’ मदतीला 

मुसळधार पाऊस पडतोय आणि आपल्या परिसरात कुठे, किती पाणी भरलंय याचा अंदाज घ्यायचा असेल तर आता आयआयटी मुंबईचे फ्लड ॲप आपल्याला मदत करणार आहे. ...

हुश्श...जुहू-अंधेरी मार्गिका खुली; गोखले-बर्फीवाला पूलावरून हलक्या वाहनांना प्रवेश  - Marathi News | in mumbai juhu and andheri route open light vehicle access from gokhale barfiwala bridge  | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :हुश्श...जुहू-अंधेरी मार्गिका खुली; गोखले-बर्फीवाला पूलावरून हलक्या वाहनांना प्रवेश 

जुहूकडून अंधेरी असा प्रवास करण्याचा पर्याय देणारी मार्गिका वाहतुकीसाठी खुली करण्यात आली. ...

‘कांजूरमार्ग-बदलापूर मेट्रो’साठी लागणार ७५ हेक्टर जमीन; अधिकाऱ्यांकडून तपासणी सुरू - Marathi News | in mumbai 75 hectares of land required for kanjurmarg and badlapur metro officials are investigating | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :‘कांजूरमार्ग-बदलापूर मेट्रो’साठी लागणार ७५ हेक्टर जमीन; अधिकाऱ्यांकडून तपासणी सुरू

व्यावसायिक विकासातून प्रकल्पाचा निधी उभारण्याचा विचार. ...

गोखले पुलाला ४ जुलैचा मुहूर्त; डेडलाइन पुन्हा हुकली, लोड टेस्टनंतर व्हीजेटीआयची एनओसी - Marathi News | in mumbai 4 th of july inauguration to andheri gokhale bridge deadline missed again vjti noc after load test | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :गोखले पुलाला ४ जुलैचा मुहूर्त; डेडलाइन पुन्हा हुकली, लोड टेस्टनंतर व्हीजेटीआयची एनओसी

अंधेरी पूर्व व पश्चिम प्रवासासाठी हायड्रॉलिक जॅक आणि 'एमएस स्टूल पॅकिंग'चा वापर करून बर्फीवाला आणि गोखले उड्डाणपुलाच्या जोडणीचे काम पालिकेने पूर्ण केले आहे. ...

अंधेरी-चकाला जंक्शन पुलाची दुरुस्ती रखडली परवानगीला एमएमआरडीएची टाळाटाळ - Marathi News | in mumbai andheri chakala junction bridge repair stalled mmrda refusal to grant permission | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अंधेरी-चकाला जंक्शन पुलाची दुरुस्ती रखडली परवानगीला एमएमआरडीएची टाळाटाळ

पूर्व आणि पश्चिम द्रुतगती महामार्ग २०२२ सालीच पालिकेकडे हस्तांतरित करण्यात आले आहेत. ...

रस्त्यावरील भेगा दुरुस्तीसाठी विशेष पथक नेमा; मुंबई आयआयटीचा महापालिकेला सल्ला - Marathi News | appointing a special team to repair cracks in the road in the coming time mumbai iit advice to municipal corporation | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :रस्त्यावरील भेगा दुरुस्तीसाठी विशेष पथक नेमा; मुंबई आयआयटीचा महापालिकेला सल्ला

रस्त्यावरील भेगा दुरुस्त करण्यासाठी आणि देखभालीसाठीच्या कामावर जास्तीत जास्त लक्ष देण्यासह पॉलिमर काँक्रीटसारख्या पर्यायांचा वापर करून विशेष पथके नेमण्याचा सल्ला मुंबई आयआयटीने  दिला आहे. ...

मुंबई आयआयटीला टॉपर्सची पसंती; 'कम्प्युटर सायन्स'ला प्रथम प्राधान्य - Marathi News | mumbai iit preferred by toppers first preference for computer science the trend continues this year as well | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबई आयआयटीला टॉपर्सची पसंती; 'कम्प्युटर सायन्स'ला प्रथम प्राधान्य

केंद्रीय स्तरावर शैक्षणिक संस्थांचे रैंकिंग ठरविणाऱ्या नॅशनल इन्स्टिट्युशनल रैंकिंग फ्रेमवर्कमध्ये (एनआयआरएफ) आयआयटी- मद्रास पहिल्या क्रमांकावर आहे. ...

आयआयटीतील विद्यार्थ्यांवरील कारवाई हे बौद्धिक दिवाळखोरीचे लक्षण; एसएफआयची टीका - Marathi News | Action against IIT students a sign of intellectual bankruptcy; | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आयआयटीतील विद्यार्थ्यांवरील कारवाई हे बौद्धिक दिवाळखोरीचे लक्षण; एसएफआयची टीका

आयआयटीच्या वार्षिक कला महोत्सवात रामायणाची कथित विटंबना करणाऱया नाटकात काम केल्याबद्दल संस्थेने आठ विद्यार्थ्यांना १.२० लाखांपर्यंतचा दंड केला आहे. ...