वर्ल्ड कप 2019, मराठी बातम्या FOLLOW Icc world cup 2019, Latest Marathi News icc World Cup 2019 : यंदा आयसीसीचा होणारा हा बारावा वर्ल्डकप आहे. ३० मे ते १४ जुलै या कालावधीत ही स्पर्धा रंगणार आहे. इंग्लंड आणि वेल्स येथे पाचव्यांदा या स्पर्धेचे आयोजन करण्यात येत आहे. यापूर्वी १९७५, १९७९, १९८३ आणि १९९९ साली इंग्लंडमध्ये वर्ल्ड कप खेलवण्यात आला होता. Read More
महेंद्रसिंग धोनी आणि केदार जाधव यांनी विकेट टिकवली, परंतु त्यांच्या धावांच्या गतीचा वेग संथ होता. ...
१२ वर्षीय खेळाडूचा प्रेरणादायी प्रवास : गोव्यातील आंतरराष्ट्रीय ग्रॅण्डमास्टर्स स्पर्धेत सहभाग ...
India Vs Afghanistan : हिटमॅन रोहित शर्मानं अफगाणिस्तानविरुद्ध नकोसा विक्रम नोंदवल्यानंतर कर्णधार विराट कोहलीनं दमदार खेळी केली. ...
वर्ल्ड कप स्पर्धेच्या तीन सामन्यांत दोन शतके आणि एक अर्धशतकी खेळी करणाऱ्या रोहित शर्माला अफगाणिस्तानविरुद्ध मोठी खेळी करण्यात अपयश आले. ...
श्रीलंकेनं यजमान इंग्लंडला पराभूत केल्यानंतर वेस्ट इंडिजच्या उपांत्य फेरीच्या आशा पुन्हा पल्लवीत झाल्या आहेत. ...
India vs Afghanistan Latest, ICC World Cup 2019 : साउदॅम्पटन येथील हॅम्पशायर बाऊल येथे आज भारत आणि अफगाणिस्तान हा सामना रंगणार आहे. ...
ICC World Cup 2019: वन डे क्रिकेट हे अनप्रेडिक्टेबल का आहे त्याची प्रचिती काल आली असेल... ...
ICC World Cup 2019 : भारताने आतापर्यंत वर्ल्ड कप स्पर्धेत एकही सामना गमावलेला नाही. भारतीय संघाने आतापर्यंत निळ्या जर्सीनेच सर्व सामने खेळले आहेत. ...