वर्ल्ड कप 2019, मराठी बातम्या FOLLOW Icc world cup 2019, Latest Marathi News icc World Cup 2019 : यंदा आयसीसीचा होणारा हा बारावा वर्ल्डकप आहे. ३० मे ते १४ जुलै या कालावधीत ही स्पर्धा रंगणार आहे. इंग्लंड आणि वेल्स येथे पाचव्यांदा या स्पर्धेचे आयोजन करण्यात येत आहे. यापूर्वी १९७५, १९७९, १९८३ आणि १९९९ साली इंग्लंडमध्ये वर्ल्ड कप खेलवण्यात आला होता. Read More
विराट कोहली हा जगातील सर्वोत्तम फलंदाज आहे. ...
आगामी वर्ल्ड कप स्पर्धेत भारतीय संघात चौथ्या क्रमांकावर कोणी खेळावे याची चर्चा अजून सुरुच आहे ...
30 मे पासून सुरू होणाऱ्या या क्रिकेटच्या कुंभमेळ्यासाठी विंडीजने त्यांच्या 10 राखीव सदस्यांची नावं रविवारी जाहीर केली. ...
भारतीय संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी हा त्याच्या शांत स्वभावामुळे ओळखला जातो. ...
ICC World Cup 2019: आगामी वर्ल्ड कप स्पर्धेच्या तोंडावर वेस्ट इंडिज संघात मोठा बदल पाहायला मिळण्याची शक्यता आहे. ...
इंग्लंड आणि वेल्स येथे होणाऱ्या वर्ल्ड कप स्पर्धेसाठी पाटा खेळपट्टी तयार करण्यात येणार आहेत. ...
ICC World Cup 2019 : गेल्या काही दिवसांपासून केदार जाधव वर्ल्ड कपमध्ये खेळणार की नाही यावर तर्कवितर्क मांडले गेले. ...
वर्ल्ड कप स्पर्धेच्या पूर्वतयारीसाठी इंग्लंड दौऱ्यावर आलेल्या पाकिस्तान संघाला मोठा धक्का बसण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. ...