लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
आयसीसी महिला विश्वचषक २०२५

ICC Women's World Cup 2025 News in Marathi , मराठी बातम्या

Icc women's world cup 2025, Latest Marathi News

महिला क्रिकेट विश्वचषक स्पर्धा ही १९७३ पासून खेळवण्यात येणारी सर्वात जुनी स्पर्धा आहे. पुरुष विश्वचषक स्पर्धेआधी महिला विश्वचषक स्पर्धा खेळवण्यात आली होती. १३ व्या हंगामातील स्पर्धा ही भारत-श्रीलंका यांच्या संयुक्त यजमानपदाखाली ३० सप्टेंबर ते २ नोव्हेंबर या कालावधीत पार पडणार आहे.
Read More
IND-W vs NZ-W Live Streaming : भारत-न्यूझीलंड भिडणार! स्वबळावर सेमी फायनल गाठण्याची शेवटची संधी - Marathi News | India vs New Zealand Women's World Cup 2025 Live Streaming When and where to watch IND-W vs NZ-W live on TV Online Know Both Team Head To Head Record | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IND-W vs NZ-W Live Streaming : भारत-न्यूझीलंड भिडणार! स्वबळावर सेमी फायनल गाठण्याची शेवटची संधी

स्वबळावर सेमीच तिकीट मिळवण्याची दोन्ही संघांसाठी शेवटची संधी ...

AUS W vs ENG W : 'चारचौघी' स्वस्तात आटोपल्या; मग ऑस्ट्रेलियाच्या या दोघी इंग्लंडला पुरुन उरल्या! - Marathi News | ICC Womens World Cup 2025 Ashleigh Gardner Century Annabel Sutherland Unbeaten 98 Australia Women Won By 6 Wkts Against England | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :AUS W vs ENG W : 'चारचौघी' स्वस्तात आटोपल्या; मग ऑस्ट्रेलियाच्या या दोघी इंग्लंडला पुरुन उरल्या!

जिचं शतक हुकलं तिच ठरली प्लेयर ऑफ द मॅच कारण... ...

Womens World Cup : लाजिरवाण्या पराभवासह पाक संघ OUT; सेमीसह फायनल भारतात खेळवण्याचा मार्ग मोकळा! - Marathi News | ICC Womens World Cup 2025 South Africa Women won by 150 runs 2nd innings reduced to 20 ovs due to rain DLS target 234 Now Pakistan Out Semi Final And Final In India | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Womens World Cup : लाजिरवाण्या पराभवासह पाक संघ OUT; सेमीसह फायनल भारतात खेळवण्याचा मार्ग मोकळा!

अधिकृतरित्या पाकच्या संघासमोर बादचा ठपका लागताच यंदाच्या हंगामातील सेमी फायनल आणि फायनलच्या लढती या भारतीय मैदानात होणार हे चित्रही आता स्पष्ट झाले आहे. ...

Alyssa Healy : बॅक टू बॅक सेंच्युरी, तरीही स्टार्कच्या बायकोवर आली बाकावर बसण्याची वेळ; कारण... - Marathi News | ICC Womens World Cup 2025 Alyssa Healy Out Of England Clash Australia Set For Nervous Aait Ahead | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Alyssa Healy : बॅक टू बॅक सेंच्युरी, तरीही स्टार्कच्या बायकोवर आली बाकावर बसण्याची वेळ; कारण...

ऑस्ट्रेलियाला मोठा धक्का! पुढच्या मॅचमध्ये कॅप्टनशिवाय मैदानात उतरण्याची वेळ; नेमकं काय घडलं? ...

SL W vs BAN W : ४ चेंडूत ४ विकेट्स! तरीही श्रीलंकन गोलंदाजाला मिळाली नाही हॅटट्रिक; कारण... - Marathi News | SL W vs BAN W 4 wickets in 4 balls But Sri Lankan bowler Chamari Athapaththudid not get a hat-trick Know Why | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :SL W vs BAN W : ४ चेंडूत ४ विकेट्स! तरीही श्रीलंकन गोलंदाजाला मिळाली नाही हॅटट्रिक; कारण...

अखेरच्या षटकात बांगलादेशच्या संघाने ४ चेंडूत ४ विकेट्स गमावल्या. पण... ...

Womens World Cup 2025 : W W W W..! श्रीलंकेच्या अटापट्टूनं शेवटच्या षटकात फिरवली मॅच! बांगलादेश स्पर्धेतून 'आउट' - Marathi News | SL W vs BAN W 4 Wickets In 4 Balls In Sri Lanka Captain Chamari Athapaththu Last Over Bangladesh Loss Match And Become First Team To Get Knocked Out ICC Womens World Cup 2025 | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :W W W W..! श्रीलंकेच्या अटापट्टूनं शेवटच्या षटकात फिरवली मॅच! बांगलादेश स्पर्धेतून 'आउट'

बांगालादेशचा संघ यंदाच्या वनडे वर्ल्ड कप स्पर्धेतून बाद होणारा पहिला संघ ठरला आहे.  ...

ODI Cricket Record: चामारी अटापट्टूचा मोठा विक्रम; देशासाठी 'अशी' कामगिरी करणारी पहिलीच! - Marathi News | ICC Womens World Cup 2025: Chamari Athapaththu Becomes First Sri Lankan Woman to Score 4000 ODI Runs | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :ODI Cricket Record: चामारी अटापट्टूचा मोठा विक्रम; देशासाठी 'अशी' कामगिरी करणारी पहिलीच!

ICC Womens World Cup 2025: महिला एकदिवसीय विश्वचषक २०२५ च्या २१ व्या सामन्यात श्रीलंकेची कर्णधार चामारी अटापट्टूने एक ऐतिहासिक टप्पा गाठला. ...

स्मृती मानधनाची कमाल! मितालीचा मोठा विक्रम मोडला; 'वनडे क्वीन'ला इथंही नंबर होण्याची संधी, पण... - Marathi News | ICC Womens World Cup 2025 Smriti Mandhana Creates History Break Mithali Raj And Charlotte Edwards Records Most 50 Scores At Home In WODI | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :स्मृती मानधनाची कमाल! मितालीचा मोठा विक्रम मोडला; 'वनडे क्वीन'ला इथंही नंबर होण्याची संधी, पण...

महिला वनडेत घरच्या मैदानात सर्वाधिक फिफ्टी प्लस धावसंख्या करणाऱ्या बॅटर्स ...