शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

हैदराबाद प्रकरण

Hyderabad Case: हैदराबादमध्ये २७ वर्षीय वेटरनरी डॉक्टरवर बलात्कार करून या पीडितीला जाळून मारण्यात आले होते. तेलंगणामधील रंगा रेड्डी जिल्ह्यातील एका सबवेमध्ये तिचा जळालेला मृतदेह आढळून आला होता. या गुन्ह्यात पोलिसांनी ४ आरोपींना अटक केली होती. देशभरात या घटनेनंतर प्रचंड संतापाची लाट उसळली होती. शुक्रवारी ६ डिसेंबर रोजी अटक केलेल्या आरोपींचा पोलिसांनी एन्काऊंटर केला. यामध्ये चारही जणांचा मृत्यू झाला.

Read more

राष्ट्रीय : जावयाच्या हत्येची सुपारी देणाऱ्या सासऱ्याची आत्महत्या, वडिलांच्या मृत्यूबाबत मुलगी म्हणते...

नाशिक : तेलंगणा पोलिसांची कस्टडी : नाशिकच्या सराफाचा शासकिय इमारतीवरून कोसळून मृत्यू

क्राइम : धक्कादायक...! टाटा इन्स्टिट्युटमधील मुलींच्या हॉस्टेलसमोर पोलिसाचे हस्तमैथुन; व्हिडीओ व्हायरल

संपादकीय : न्यायदानाची ब्रिटिश पद्धत केव्हा बदलणार?

राष्ट्रीय : ‘त्या’ आरोपींच्या शवविच्छेदनासाठी ‘एम्स’ने स्थापन केले डॉक्टरांचे पथक

राष्ट्रीय : हैदराबाद एन्काऊंटरमधील 2 आरोपींनी यापूर्वीही केले होते 9 बलात्कार; तपासात धक्कादायक खुलासा

संपादकीय : ‘एन्काउंटर’ कायदेशीर होणे घातक!

नाशिक : आत्मसंरक्षणाचे धडे प्रत्येक शाळेत अनिवार्य करा : राणी मुखर्जी

राष्ट्रीय : सरकारी नोकरी अन् 10 लाख रुपये द्या; हैदराबाद एन्काऊंटरमधल्या आरोपीच्या पत्नीची मागणी

राष्ट्रीय : जगमोहन रेड्डींना महिला आमदारांनी बांधली राखी तर दिशाच्या वडिलांनी मानले आभार