शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

हैदराबाद प्रकरण

Hyderabad Case: हैदराबादमध्ये २७ वर्षीय वेटरनरी डॉक्टरवर बलात्कार करून या पीडितीला जाळून मारण्यात आले होते. तेलंगणामधील रंगा रेड्डी जिल्ह्यातील एका सबवेमध्ये तिचा जळालेला मृतदेह आढळून आला होता. या गुन्ह्यात पोलिसांनी ४ आरोपींना अटक केली होती. देशभरात या घटनेनंतर प्रचंड संतापाची लाट उसळली होती. शुक्रवारी ६ डिसेंबर रोजी अटक केलेल्या आरोपींचा पोलिसांनी एन्काऊंटर केला. यामध्ये चारही जणांचा मृत्यू झाला.

Read more

क्राइम : गर्लफ्रेंडसाठी केली 8 लाखांची चोरी, पोलिसांनाही इमोशनल करून गेली 'या' दोघांची 'लव्ह स्टोरी'

क्राइम : Hyderabad Encounter : हैदराबाद एन्काऊंटर करणाऱ्या पोलिसांना अग्निदिव्यातून जावे लागणार