बारटेंडर ते देशाच्या पहिली महिला पंतप्रधान; जाणून घ्या इटलीच्या PM जॉर्जिया मेलोनी यांची न ऐकलेली कहाणी राज्यभरात इंधन टंचाई! बऱ्याच पेट्रोल पंपांवर पेट्रोल, डिझेल संपलेले; ट्रॅक्टर थांबले, डिझेलसाठी शेतकरी रांगेत ट्विशा शर्माचा पती समर्थ सिंह का झाला फरार, कधी येणार समोर? सासू गिरीबाला सिंहचा मोठा खुलासा मॅरिड बॉयफ्रेंडसाठी सेल्स गर्लने १.६६ कोटींच्या दागिन्यांवर डल्ला मारला, पण आंघोळीला गेली अन् घात झाला धोका वाढला! इबोला व्हायरसचा वेगाने प्रसार; ५०० रुग्ण, १३० जणांचा मृत्यू; WHO कडून अलर्ट जारी शिवराज मोटेगावकरच्या मोबाईलमध्येच मिळाला नीट पेपरफुटीचा सर्वात मोठा पुरावा, एका मेसेजने अडकला 'नीट'चा पेपर फुटला, मोटेगावकरपर्यंत सीबीआय कशी पोहोचली आणि अटक का केलीये? 'ती' वर गेली अन्...; ट्विशाच्या मृत्यूआधीचं धक्कादायक CCTV फुटेज समोर, जिन्यावरच दिला CPR विधानसभा अध्यक्षांचा ‘प्रस्ताव’ बेस्टकडून माघारी पाठविण्यात आला, प्रवाशांच्या हिताविरोधात असल्याचा आरोप 'माझा मुलगा...'; आईने पोलिसांना केला होता कॉल, १७ आणि १८ वर्षाच्या मुलांच्या हल्ल्याने मशीद हादरली मोठी बातमी! पेट्रोल-डिझेल पुन्हा महागले; पाहा मुंबई, पुण्यातील आजचे वाढलेले दर... अमेरिकेत मशिदीत अंदाधुंद गोळीबार; दोन अल्पवयीन संशयितांसह ५ जणांचा मृत्यू, पोलिसांकडून 'हेट क्राईम' घोषित
Hospital, Latest Marathi News
Corona positive girl : डॉक्टरांनी स्वतः या तरूणीचा (Doctor Praises Her) व्हिडीओ शेअर करून कौतुक केलं आहे. सोशल मीडियावर हा व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे. ...
रुग्ण सुरुवातीपासूनच गंभीर असल्याचा प्रशासनाचा दावा, तर वॉर्ड बॉयने गैरव्यवहार केल्याचा नातेवाईकांचा आरोप ...
वसई-विरार शहरातील वाढते कोविड संक्रमण व त्यावरील उपाययोजनांसंदर्भात प्रभारी आयुक्त सतीश लोखंडे यांनी महापालिका मुख्यालयात आढावा बैठक घेतली. ...
या ठिकाणी उपचार घेत असलेल्या सरोज बारोट यांनी सांगितले की, येथे कोणतीही सुविधा उपलब्ध नाही. डॉक्टर, परिचारिका, वॉर्डबॉय लक्ष देत नाहीत. ...
भूतलावर प्रत्येक गोष्टीसाठी रांगा लागल्यात म्हटल्यावर इंद्र देवांनी नारद मुनींना खाली धाडले. मुनी बघतात, तर काय... ...
ठाण्यासह जिल्ह्याला मागील काही दिवसांपासून लसीकरणाचा तुटपुंजा पुरवठा होत आहे. त्यामुळेच अर्ध्याहून अधिक केंद्रे रोजच्या रोज बंद आहेत. त्यामुळे सावळा गोंधळ निर्माण झाला आहे. ...
चार हजार कोटींचे बजेट मांडणाऱ्या ठाणे महापालिकेची पत घसरली ...
आतापर्यंत केडीएमसीच्या हद्दीत एक लाख २७ हजार २४९ रुग्ण आढळून आले आहेत. त्यातील एक हजार ५८४ रुग्णांचा मृत्यू झाला आहे, तर एक लाख १९ हजार ७३९ रुग्ण बरे झाले आहेत. ...