लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
हॉस्पिटल

हॉस्पिटल

Hospital, Latest Marathi News

प्राथमिक आरोग्य केंद्रांकडे दुर्लक्ष केल्याचा ठपका; सांगली, रत्नागिरी, सिंधुदुर्गच्या जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांना नोटिसा - Marathi News | Notices issued to district health officers of Sangli, Ratnagiri, Sindhudurg for neglecting primary health centers | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :प्राथमिक आरोग्य केंद्रांकडे दुर्लक्ष केल्याचा ठपका; सांगली, रत्नागिरी, सिंधुदुर्गच्या जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांना नोटिसा

पिंपातील पाणीही दोन महिन्यांपूर्वीचे ...

रुग्णालयात उपचार सुरू असलेला आरोपी पळाला  - Marathi News | The accused, who was undergoing treatment in the hospital, escaped | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :रुग्णालयात उपचार सुरू असलेला आरोपी पळाला 

नवीन पनवेल : पनवेल शहरातील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू असलेला आरोपी पळून गेल्याची घटना 10 ऑक्टोबर रोजी सायंकाळच्या सुमारास ... ...

औषधे, उपकरणे खरेदीसाठीच्या ‘बंच बिड टेंडर’वर छोट्या वितरकांचा बहिष्कार; प्रक्रिया रद्दची मागणी - Marathi News | Small distributors boycott 'bunch bid tender' for purchase of medicines, equipment; Demand cancellation of the process | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :औषधे, उपकरणे खरेदीसाठीच्या ‘बंच बिड टेंडर’वर छोट्या वितरकांचा बहिष्कार; प्रक्रिया रद्दची मागणी

केवळ मोठ्या वितरकांची सोय केल्याचा आरोप ...

एकही रुग्ण स्ट्रेचरवर राहणार नाही: आरोग्यमंत्री विश्वजीत राणे   - Marathi News | no patient will be left on a stretcher said health minister vishwajit rane | Latest goa News at Lokmat.com

गोवा :एकही रुग्ण स्ट्रेचरवर राहणार नाही: आरोग्यमंत्री विश्वजीत राणे  

आरोग्यसेवेवरील ताण कमी करण्यासाठी प्रयत्न सुरू ...

व्यसनमुक्तीसाठी संगीत, अध्यात्माकडे वळा: आरोग्यमंत्री विश्वजीत राणे   - Marathi News | turn to music spirituality for addiction relief said health minister vishwajit rane | Latest goa News at Lokmat.com

गोवा :व्यसनमुक्तीसाठी संगीत, अध्यात्माकडे वळा: आरोग्यमंत्री विश्वजीत राणे  

दक्षिण गोवा जिल्हा रुग्णालयात मानसिक आरोग्यावर कार्यक्रम; 'टेलिमानस'चा लाभ घ्यावा ...

बसची जोरदार धडक; अक्षरशः कारचा चक्काचूर, एकाचा जागीच मृत्यू, दौंड तालुक्यातील घटना - Marathi News | Bus hits car is literally smashed to pieces one dies on the spot incident in Daund taluka | Latest pune News at Lokmat.com

पुणे :बसची जोरदार धडक; अक्षरशः कारचा चक्काचूर, एकाचा जागीच मृत्यू, दौंड तालुक्यातील घटना

चालकाने बस भरधाव वेगात, निष्काळजीपणे व रस्त्यावरील रहदारी नियमांचे उल्लंघन करून चालवली, त्यामुळे बस डिव्हायडर ओलांडून कारला आदळली ...

पुणे शहरातील ४२ टक्के अंत्यसंस्कार एकट्या वैकुंठात; ताण कमी करण्यात प्रशासनाला अपयश - Marathi News | 42 percent of funerals in Pune city are held in Vaikuntha alone Administration fails to reduce stress | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणे शहरातील ४२ टक्के अंत्यसंस्कार एकट्या वैकुंठात; ताण कमी करण्यात प्रशासनाला अपयश

महापालिकेच्या विकास आराखड्यातील आरक्षणांचा मोबदला देऊन १५ क्षेत्रीय कार्यालयाच्या हद्दीत मूळ हद्दीसह नवीन समाविष्ट गावांमध्ये तब्बल १५० स्मशानभूमी व दफनभूमी आहेत ...

ठाण्यातील व्यक्तीचा मृतदेह सापडला हॉस्पिटलच्या पाण्याच्या टाकीत; १० दिवस तेच पाणी पीत होते रुग्ण आणि विद्यार्थी - Marathi News | Body of a Thane youth in the water tank of Maharishi Deoraha Baba Medical College in Deoria | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :ठाण्यातील व्यक्तीचा मृतदेह सापडला हॉस्पिटलच्या पाण्याच्या टाकीत; १० दिवस तेच पाणी पीत होते रुग्ण आणि विद्यार्थी

उत्तर प्रदेशातील एका रुग्णालयाच्या पाण्याच्या टाकीत महाराष्ट्रातील रुग्णाचा मृतदेह सापडल्याने खळबळ उडाली. ...