लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
हॉस्पिटल

हॉस्पिटल

Hospital, Latest Marathi News

रुग्णालयात तोडफोड केल्याप्रकरणी पोलिसांची मोठी कारवाई, ९ जणांना अटक! - Marathi News | In connection with the vandalism of the RG Kar Medical College and Hospital in Kolkata, a major operation by the police, 9 people were arrested! | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :रुग्णालयात तोडफोड केल्याप्रकरणी पोलिसांची मोठी कारवाई, ९ जणांना अटक!

Kolkata rape-murder : आंदोलनस्थळी जमलेल्या जमावानं रुग्णालय आणि परिसरात असलेल्या गाड्यांची तोडफोड केली. ...

रुग्णालयांच्या परिसरात सर्वत्र सीसीटीव्ही बसवा! महाविद्यालयांना वैद्यकीय आयोगाच्या सूचना - Marathi News | Install CCTV everywhere in hospital premises Medical Commission Instructions to Colleges | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :रुग्णालयांच्या परिसरात सर्वत्र सीसीटीव्ही बसवा! महाविद्यालयांना वैद्यकीय आयोगाच्या सूचना

कोलकाता येथील निवासी डॉक्टरच्या हत्येच्या पार्श्वभूमीवर मार्गदर्शक सूचना जारी ...

पुण्याच्या कमला नेहरू रुग्णालयात आलेले संशयित नक्की कोण? पोलिसांकडून प्राथमिक माहिती समोर - Marathi News | Who exactly is the suspect who came to Pune's Kamla Nehru Hospital? Preliminary information from the police | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्याच्या कमला नेहरू रुग्णालयात आलेले संशयित नक्की कोण? पोलिसांकडून प्राथमिक माहिती समोर

काही स्थानिकांनी या तरूणांचे फोटो काल समाजमाध्यमांवर बांग्लादेशी म्हणून टाकून खोटा मेसेज पसरवला होता, पोलिसांची माहिती ...

'बिग बॉस'चा धाक वाढणार; मुंबईतील पाच प्रमुख सरकारी रुग्णालयांत बसविले २,५७४ सीसीटीव्ही - Marathi News | 2574 CCTVs installed in five major government hospitals in Mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'बिग बॉस'चा धाक वाढणार; मुंबईतील पाच प्रमुख सरकारी रुग्णालयांत बसविले २,५७४ सीसीटीव्ही

निवासी डॉक्टरांची ही मागणी मान्य करण्यासाठी आता रुग्णालय प्रशासन पुढे सरसावले आहे. ...

Zika Virus: पुणेकरांना दिलासा! झिकाची साखळी तुटतेय; नव्या रुग्णाची नोंद नाही - Marathi News | Relief for the people of Pune Zika virus chain is breaking There is no record of new patient | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Zika Virus: पुणेकरांना दिलासा! झिकाची साखळी तुटतेय; नव्या रुग्णाची नोंद नाही

सध्या शहरात ७५ रुग्ण असून, नवीन रुग्णवाढ नसल्याने बाब दिलासादायक ठरत आहे ...

Sasoon Hospital: ‘बीजे मार्ड’च्या पाचशे ते सहाशे डाॅक्टरांचा संप; ससूनची रुग्णसेवा विस्कळीत होणार नाही - Marathi News | Strike of 500 to 600 doctors of BJ Mard Sassoon patient care will not be disrupted | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Sasoon Hospital: ‘बीजे मार्ड’च्या पाचशे ते सहाशे डाॅक्टरांचा संप; ससूनची रुग्णसेवा विस्कळीत होणार नाही

रुग्ण सेवा विस्कळीत होऊ नये म्हणून आम्ही पर्यायी व्यवस्था केल्याचे ससूनचे अधिष्ठाता एकनाथ पवार यांनी सांगितले आहे ...

पोलिस शिफारशीनुसार रुग्णालयांना सुरक्षा; वैद्यकीय शिक्षण आयुक्त निवतकर यांची माहिती - Marathi News | Security to hospitals as per police recommendation Information of Medical Education Commissioner Rajiv Nivatkar | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :पोलिस शिफारशीनुसार रुग्णालयांना सुरक्षा; वैद्यकीय शिक्षण आयुक्त निवतकर यांची माहिती

रुग्णालयात पुरेशा प्रमाणात सुरक्षा रक्षक नेमावेत या मागणीची घेतली गंभीर दखल ...

डॉ. बाबासाहेब आंबेडकर वसतिगृहाच्या आणखी २१ जणांना डेंग्यू; महापालिकेच्या उपाययोजनांचं काय झालं? - Marathi News | 21 more people of dr Babasaheb Ambedkar hostel have dengue What happened to the municipal measures? | Latest pune News at Lokmat.com

पुणे :डॉ. बाबासाहेब आंबेडकर वसतिगृहाच्या आणखी २१ जणांना डेंग्यू; महापालिकेच्या उपाययोजनांचं काय झालं?

वसतिगृहामध्ये स्वच्छता राहावी, विद्यार्थ्यांना मच्छरदाणी द्यावी, खिडक्यांना जाळ्या बसवाव्यात अशा सूचना महापालिका आयुक्तांनी दिल्या होत्या ...