लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
हॉस्पिटल

हॉस्पिटल

Hospital, Latest Marathi News

रुग्णाच्या मृत्यूनंतर नातेवाइकांकडून तोडफोड; ६ जणांविरोधात गुन्हा दाखल, भारती हॉस्पिटलमधील घटना - Marathi News | Vandalism by relatives after patient death Case registered against 6 people, incident at Bharti Hospital | Latest pune News at Lokmat.com

पुणे :रुग्णाच्या मृत्यूनंतर नातेवाइकांकडून तोडफोड; ६ जणांविरोधात गुन्हा दाखल, भारती हॉस्पिटलमधील घटना

रुग्णालयाच्या बेजबाबदारपणामुळे रुग्णाचा मृत्यू झाल्याचा आरोप करून नातेवाइकांनी बाह्यरुग्ण विभागात तोडफोड केली ...

...म्हणून तिरुपती मंदिर परिसरात झाली चेंगराचेंगरी! ६ जणांचा मृत्यू, ४० जण जखमी, नेमकं काय घडलं? - Marathi News | tirupati temple stampede 6 people died, 40 were injured, what exactly happened | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :...म्हणून तिरुपती मंदिर परिसरात झाली चेंगराचेंगरी! ६ जणांचा मृत्यू, ४० जण जखमी, नेमकं काय घडलं?

या दुर्घटनेनंतर, ४० जखमींपैकी २८ जणांना रुईया रुग्णालयात, तर १२ जणांना सीआयएमएस रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, दुर्दैवाने ४ भाविकांचा रुईयामध्ये आणि २ भाविकांचा सिम्समध्ये मृत्यू झाला. मृतांमध्ये ५ महिला आणि १ पुरूषाचा समावेश आहे. ...

HMPV Virus: नाव गुंतागुतीचं, आजार मात्र जुनाच, घाबरू नका एचएमपीव्ही हाेताेय बरा! - Marathi News | The name is complicated but the disease is old don't be afraid it will be fine! | Latest pune News at Lokmat.com

पुणे :HMPV Virus: नाव गुंतागुतीचं, आजार मात्र जुनाच, घाबरू नका एचएमपीव्ही हाेताेय बरा!

घरगुती उपचार आणि योग्य औषधाेपचारावर या आजाराचे निदान होते. त्यामुळे विनाकारण भीती बाळगू नये ...

येऊ देत आता कितीही रुग्ण, २० बेड केले आहेत सज्ज! औषधांसह ऑक्सिजनचा साठाही तैनात - Marathi News | Let any number of patients come, 20 beds have been prepared Oxygen stocks along with medicines have also been deployed | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :येऊ देत आता कितीही रुग्ण, २० बेड केले आहेत सज्ज! औषधांसह ऑक्सिजनचा साठाही तैनात

कळवा येथे १५ खाटांचा आयसोलेशन वॉर्ड ...

'तारक मेहता...'चा रोशन सिंग सोढी रुग्णालयात दाखल, गुरुचरण सिंहने रुग्णालयातून शेअर केला video - Marathi News | taarak mehta ka ootah chashmah fame gruucharan singh admitted in hospital shared video | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'तारक मेहता...'चा रोशन सिंग सोढी रुग्णालयात दाखल, गुरुचरण सिंहने रुग्णालयातून शेअर केला video

व्हिडिओ पाहून सोढीचे चाहते चिंतेत पडले आहेत.  ...

तेलंगणातील KIMS रुग्णालयात सकाळीच पोहोचला 'पुष्पा', जखमी मुलाच्या वडिलांची घेतली भेट - Marathi News | Allu arjun arrived at KIMS hospital in telangana sees sri teja 9 year old boy who injured in sandhya theatre stampede case | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :तेलंगणातील KIMS रुग्णालयात सकाळीच पोहोचला 'पुष्पा', जखमी मुलाच्या वडिलांची घेतली भेट

अल्लू अर्जुनला पुन्हा पोलिसांकडून मिळालेली चेतावनी ...

HMPV Virus: नवा व्हायरस, घाबरू नका; सतर्क राहा! राज्यातील जिल्हा रुग्णालये सतर्क - Marathi News | New virus, don't panic; be alert! District hospitals in the state are on alert | Latest pune News at Lokmat.com

पुणे :नवा व्हायरस, घाबरू नका; सतर्क राहा! राज्यातील जिल्हा रुग्णालये सतर्क

एचएमपीव्ही या आजारात सर्दी, खोकला, नाक वाहणे किंवा घसा खवखवणे यांसारखी लक्षणे दिसून येतात. ...

HMPV Virus Cases : नायडू सांसर्गिक रुग्णालयात ५० खाटांचे स्वतंत्र विलगीकरण कक्ष;पुणे महापालिकेची आरोग्य यंत्रणा सतर्क - Marathi News | HMPV Virus Cases 50-bed isolation ward at Naidu Infectious Diseases Hospital | Latest pune News at Lokmat.com

पुणे :नायडू सांसर्गिक रुग्णालयात ५० खाटांचे स्वतंत्र विलगीकरण कक्ष;पुणे महापालिकेची आरोग्य यंत्रणा सतर्क

चीनमध्ये एचएमपीव्ही या साथरोग आला आहे. अनेक राज्यांमध्ये हा विषाणू पसरलेला आहे. ...