लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
हॉस्पिटल

हॉस्पिटल, मराठी बातम्या

Hospital, Latest Marathi News

Pune: जन्मजात चार मूत्रपिंडे; बाळावरील शस्त्रक्रिया यशस्वी, संसर्गाचा धोकाही टळला - Marathi News | Four kidneys at birth Surgery on baby successful risk of infection also avoided | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Pune: जन्मजात चार मूत्रपिंडे; बाळावरील शस्त्रक्रिया यशस्वी, संसर्गाचा धोकाही टळला

मुलगी जन्माला आल्यानंतर मूत्रपिंडाचे विकार सुरू झाले होते. तपासणी केल्यावर लक्षात आले की जन्मजातच बाळाला दोनऐवजी चार मूत्रपिंडे आहेत ...

भरधाव रुग्णवाहिकेची धडक; महिला जागीच ठार, पुरुष गंभीर - Marathi News | Speeding ambulance hits woman; Woman dies on the spot, man critical | Latest latur News at Lokmat.com

लातुर :भरधाव रुग्णवाहिकेची धडक; महिला जागीच ठार, पुरुष गंभीर

बाबुराव गोविंद गुरमे हे गंभीर जखमी झाले. त्यांना अहमदपूर येथे प्राथमिक उपचार करुन लातूरला पाठवले आहे. ...

कार-ट्रॅक्टरची धडक; एक जण गंभीर जखमी; लातूर-जहिराबाद महामार्गावरील घटना - Marathi News | Car-tractor collision; One person seriously injured; Incident on Latur-Zahirabad highway | Latest latur News at Lokmat.com

लातुर :कार-ट्रॅक्टरची धडक; एक जण गंभीर जखमी; लातूर-जहिराबाद महामार्गावरील घटना

जखमीला उपचारासाठी लातूर येथे पाठविल्याची माहिती स्थानिक शेतकऱ्यांनी दिली. ...

पोप फ्रान्सिस यांची प्रकृती बिघडली; हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु - Marathi News | Pope Francis' health deteriorates; treatment begins in hospital | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :पोप फ्रान्सिस यांची प्रकृती बिघडली; हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु

फ्रान्सिस यांची दररोजच्या तपासणीनंतर त्यांना हॉस्पिटसमध्ये हलविण्यात आले आहे.  ...

Pune Accident: पुणे शहरात वेगवेगळ्या ठिकाणी अपघाताची घटना; दोन दिवसात चौघांचा मृत्यू - Marathi News | Accidents at different places in Pune city Four people died in two days | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणे शहरात वेगवेगळ्या ठिकाणी अपघाताची घटना; दोन दिवसात चौघांचा मृत्यू

भरधाव टेम्पो, बस, कारच्या धडकेत ३ दुचाकीस्वारांचा मृत्यू, तर एका वाहनाच्या धडकेत पादचाऱ्याचा मृत्यू ...

GBS Outbreak: कोल्हापूर जिल्ह्यात जीबीएस सिंड्रोमचा पहिला बळी  - Marathi News | First victim of GBS syndrome in Kolhapur district | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :GBS Outbreak: कोल्हापूर जिल्ह्यात जीबीएस सिंड्रोमचा पहिला बळी 

Kolhapur GBS Outbreak: आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी घेतली दखल ...

मोतीबिंदूच्या ऑपरेशननंतर डोळे उघडताच बसला धक्का, शेजारच्या बेडवर...; नेमकं काय घडलं? - Marathi News | husband opened eyes after cataract operation in hospital he found his wife missing for 22 days admitted on next bed | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मोतीबिंदूच्या ऑपरेशननंतर डोळे उघडताच बसला धक्का, शेजारच्या बेडवर...; नेमकं काय घडलं?

मोतीबिंदूच्या ऑपरेशननंतर रुग्णालयात दाखल झालेल्या एका रुग्णाने डोळे उघडले तेव्हा त्याला धक्का बसला. ...

महात्मा फुले जनआरोग्य योजनेचे ओझे हजार कोटींचे!, जाणून घ्या आपल्या जिल्ह्यांतील थकबाकी - Marathi News | Mahatma Phule Jan Arogya Yojana burden is worth thousands of crores | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :महात्मा फुले जनआरोग्य योजनेचे ओझे हजार कोटींचे!, जाणून घ्या आपल्या जिल्ह्यांतील थकबाकी

शासनाकडून परतावाच नाही, राज्यभरातील १,६६० रुग्णालयांना परताव्याची प्रतीक्षा ...