लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
हॉस्पिटल

हॉस्पिटल, मराठी बातम्या

Hospital, Latest Marathi News

कशा असतात लेबर पेनच्या वेदना? प्रेयसीनं प्रियकराला रुग्णालयात नेलं अन्...!  - Marathi News | chinese man hospitalized after going through labor pains in simulation requested by girlfriend | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :कशा असतात लेबर पेनच्या वेदना? प्रेयसीनं प्रियकराला रुग्णालयात नेलं अन्...! 

तरुणाचे आई-वडील संबंधित तरुणीवर नाराज असून तिच्यावर खटला भरण्याचा विचार करत आहेत. ...

मनोज जरांगेंची प्रकृती बिघडली; छत्रपती संभाजीनगरातील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू - Marathi News | Manoj Jarange's health deteriorated; Treatment started at a private hospital in Chhatrapati Sambhajinagar | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :मनोज जरांगेंची प्रकृती बिघडली; छत्रपती संभाजीनगरातील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू

Manoj Jarange Patil's Health Update: छत्रपती संभाजीनगर येथील सामाजिक कार्यकर्ते आणि काही कार्यकर्ते त्यांना भेटण्यासाठी अंतरवाली सराटी येथे गेले असता त्यांच्यासमोर जरांगे पाटील यांना भोवळ आली. ...

Sangli: कूपनलिकेच्या दूषित पाण्यामुळे १८ विद्यार्थ्यांना काविळीची लागण, बेडग येथील आश्रमशाळेतील घटना - Marathi News | 18 students of ashram school in Bedag of Sangli district infected with jaundice | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :Sangli: कूपनलिकेच्या दूषित पाण्यामुळे १८ विद्यार्थ्यांना काविळीची लागण, बेडग येथील आश्रमशाळेतील घटना

आठ विद्यार्थ्यांवर मिरज सिव्हिलमध्ये उपचार ...

GBS: जीबीएस रुग्णांच्या उपचारावरील आर्थिक मदत थांबवू नका; माजी नगरसेवकांची मागणी - Marathi News | Don't stop funding treatment for GBS patients Demand of former corporators | Latest pune News at Lokmat.com

पुणे :GBS: जीबीएस रुग्णांच्या उपचारावरील आर्थिक मदत थांबवू नका; माजी नगरसेवकांची मागणी

राज्य सरकारच्या आरोग्य विभागाशी महापालिकेच्या खात्याने संपर्क करून त्यांच्याकडून खात्री करून घेतली आहे का? ...

उन्हाचा तडाखा; सातारा जिल्ह्यात सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रात उष्माघात कक्ष स्थापन, आरोग्य विभाग सतर्क - Marathi News | Due to increasing heat heat stroke rooms have been set up in all primary health centers in Satara district | Latest satara News at Lokmat.com

सातारा :उन्हाचा तडाखा; सातारा जिल्ह्यात सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रात उष्माघात कक्ष स्थापन, आरोग्य विभाग सतर्क

सातारा : जिल्ह्यात उन्हाळी झळा वाढल्या असून कमाल तापमान ३६ अंशावर जात आहे. तसेच पुढील तीन महिने तर पारा ... ...

GBS: जीबीएस उपचारावरील आर्थिक मदत बंद होणार; पुणे महापालिकेचा निर्णय - Marathi News | Funding for GBS treatment to end Decision of Pune Municipal Corporation | Latest pune News at Lokmat.com

पुणे :GBS: जीबीएस उपचारावरील आर्थिक मदत बंद होणार; पुणे महापालिकेचा निर्णय

जीबीएस साथीला अटकाव घालण्यासाठी पालिकेकडून करण्यात आलेल्या उपाययोजनांना यश आल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे ...

आजाराला घाबरू नका..! 'जीबीएस'वर २६ रुग्णांनी केली मात;उर्वरित रुग्णांची प्रकृती स्थिर - Marathi News | Guillain-Barre Syndrome 26 patients overcome Guillain-Barre Syndrome 'GBS'. So far, 32 people have been infected, one has died, three patients are on ventilators | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :आजाराला घाबरू नका..! 'जीबीएस'वर २६ रुग्णांनी केली मात;उर्वरित रुग्णांची प्रकृती स्थिर

आतापर्यंत ३२ जणांना लागण, एकाचा मृत्यू, तीन रुग्ण व्हेंटिलेटरवर ...

आपद्ग्रस्तांच्या मदतीला धावणार पोर्टेबल हॉस्पिटल; जे. जे.सह इतर सरकारी मेडिकल कॉलेजांचा समावेश  - Marathi News | Portable hospital to help disaster victims; J. J. and other government medical colleges included | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आपद्ग्रस्तांच्या मदतीला धावणार पोर्टेबल हॉस्पिटल; जे. जे.सह इतर सरकारी मेडिकल कॉलेजांचा समावेश 

पोर्टेबल हॉस्पिटलचा हा संच या चार रुग्णालयांना दिला जाणार असून आपत्ती व्यवस्थापन, महसूल,वनविभाग यांच्या निधीतून  खर्च करण्यात येणार आहे.  ...