लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
हॉस्पिटल

हॉस्पिटल, मराठी बातम्या

Hospital, Latest Marathi News

मंगेशकरांना जमीन दान करुन पश्चात्ताप होतोय..! दीनानाथ रुग्णालयासाठी जमीन देणाऱ्यांची खंत - Marathi News | deenanath mangeshkar hospital case Regrets donating land to Mangeshkar! Regrets of those who donated land for Dinanath Hospital | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मंगेशकरांना जमीन दान करुन पश्चात्ताप होतोय..! दीनानाथ रुग्णालयासाठी जमीन देणाऱ्यांची खंत

गरिबांना सवलतीत चांगली रुग्णसेवा उपलब्ध होत आहे, हिच भावना त्यामागे होती ...

उपचाराविना पाठवले घरी; दुसऱ्या दिवशी मुलाचा मृत्यू: डॉक्टरांकडून हलगर्जीचा कुटुंबीयांचा आरोप - Marathi News | Sent home without treatment child dies the next day | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :उपचाराविना पाठवले घरी; दुसऱ्या दिवशी मुलाचा मृत्यू: डॉक्टरांकडून हलगर्जीचा कुटुंबीयांचा आरोप

मुलावर उपचार न करता त्याला परत घरी पाठवण्यात आले. दुसऱ्या दिवशी गर्वांगचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे.  ...

बाळ झाल्याचा आनंद ठरला क्षणिक; वाळवटीतील गर्भवतीचा प्रसूतीनंतर अतिरक्तस्राव झाल्यामुळे मृत्यू - Marathi News | Pregnant woman dies due to excessive bleeding after delivery | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :बाळ झाल्याचा आनंद ठरला क्षणिक; वाळवटीतील गर्भवतीचा प्रसूतीनंतर अतिरक्तस्राव झाल्यामुळे मृत्यू

शस्त्रक्रियेनंतर रुग्णाकडे पुरेसे लक्ष न दिल्याचा आरोप करत कुटुंबीयांनी याप्रकरणी चौकशीची मागणी केली आहे. ...

तातडीच्या उपचारासाठी अनामत रक्कम घेऊ नका; महापालिकेची शहरातील सर्व खासगी रुग्णालयांना नोटीस - Marathi News | deenanath mangeshkar hospital case Do not take deposit for emergency treatment; Municipal Corporation issues notice to all private hospitals in the city | Latest pune News at Lokmat.com

पुणे :तातडीच्या उपचारासाठी अनामत रक्कम घेऊ नका; महापालिकेची शहरातील सर्व खासगी रुग्णालयांना नोटीस

वैद्यकीय नियमांचे पालन न केल्यास नातेवाइकांनी १८००२३३४१५१ या टोल फ्री क्रमांकावर तक्रार करावी ...

सर्वसामान्य नागरिकांना एक अन् ‘दीनानाथ’ला वेगळा न्याय कसा? सुप्रिया सुळेंचा सवाल  - Marathi News | deenanath mangeshkar hospital case How can there be one justice for common citizens and a different justice for 'Deenanath'? Question from Supriya Sule | Latest pune News at Lokmat.com

पुणे :सर्वसामान्य नागरिकांना एक अन् ‘दीनानाथ’ला वेगळा न्याय कसा? सुप्रिया सुळेंचा सवाल 

दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाने ४८ तासांत मिळकत कर न भरल्यास आंदोलन करण्याचा इशाराही दिला ...

“काही पळवाटा शोधायच्या आहेत की सरळ क्लिनचीट द्यायची आहे?”; दीनानाथ प्रकरणी काँग्रेसचा सवाल - Marathi News | congress vijay wadettiwar criticized state govt over pune deenanath mangeshkar hospital case | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“काही पळवाटा शोधायच्या आहेत की सरळ क्लिनचीट द्यायची आहे?”; दीनानाथ प्रकरणी काँग्रेसचा सवाल

Pune Deenanath Mangeshkar Hospital Case: जे कोणी जबाबदार आहेत, त्यांच्यावर गुन्हा दाखल झालाच पाहिजे, अशी मागणी काँग्रेसकडून करण्यात आली आहे. ...

लातूरच्या २१ सरकारी दवाखान्यांचा राज्यस्तरीय आरोग्य सन्मानने गौरव - Marathi News | 21 government hospitals of Latur honored with state-level health awards | Latest latur News at Lokmat.com

लातुर :लातूरच्या २१ सरकारी दवाखान्यांचा राज्यस्तरीय आरोग्य सन्मानने गौरव

राज्यामध्ये राष्ट्रीय स्तरावरील सर्वाधिक मानांकन लातूर जिल्ह्यास मिळाले आहेत. ...

शहरी गरीब योजनेच्या लाभार्थ्यांना दिलासा मिळणार; एकदा काढलेला उत्पन्नाचा दाखला वर्षभर चालणार - Marathi News | Beneficiaries of the Urban Poor Scheme will get relief; Income certificate issued once will be valid for a year | Latest pune News at Lokmat.com

पुणे :शहरी गरीब योजनेच्या लाभार्थ्यांना दिलासा मिळणार; एकदा काढलेला उत्पन्नाचा दाखला वर्षभर चालणार

शहरातील पिवळे, केशरी रेशनकार्ड, गवनि सेवा शुल्कधारक आणि ज्यांचे वार्षिक उत्पन्न १ लाख ६० हजार रुपये आहे, अशा कुटुंबांसाठी शहरी गरीब योजना ...