लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
हॉस्पिटल

हॉस्पिटल, मराठी बातम्या

Hospital, Latest Marathi News

नागरिकांना दर्जेदार आरोग्यसेवा मिळणे आवश्यक, नियमित आढावा घेणार - उपमहापौर परशुराम वाडेकर - Marathi News | Citizens need to get quality healthcare, will review regularly - Deputy Mayor Parashuram Wadekar | Latest pune News at Lokmat.com

पुणे :नागरिकांना दर्जेदार आरोग्यसेवा मिळणे आवश्यक, नियमित आढावा घेणार - उपमहापौर परशुराम वाडेकर

परिसरातील नागरिकांना देण्यात येणाऱ्या आरोग्य सुविधा अधिक सक्षम करण्यासाठी उपाय योजनांबाबत अधिकाऱ्यांसोबत चर्चा केली. ...

राज्यात २५ पीएचसी बांधून पूर्ण, २०२ आरोग्य उपकेंद्रे होणार सुरू; साहित्य पुरवण्याचे आदेश - Marathi News | 25 primary health centers and 202 sub centers completed in the state will be opened | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राज्यात २५ पीएचसी बांधून पूर्ण, २०२ आरोग्य उपकेंद्रे होणार सुरू; साहित्य पुरवण्याचे आदेश

उपकरणे, यंत्रसामुग्रीसाठी २४ कोटी ९२ लाख रुपये मंजूर ...

आरोग्यसेवा सुधारणांसाठी 'रोडमॅप': मुख्यमंत्री प्रमोद सावंत   - Marathi News | roadmap for healthcare reforms said cm pramod sawant | Latest goa News at Lokmat.com

गोवा :आरोग्यसेवा सुधारणांसाठी 'रोडमॅप': मुख्यमंत्री प्रमोद सावंत  

सरकारी रुग्णालयांमधील त्रुटींचे विश्लेषण करून महिनाभरात आवश्यक त्या सुधारणा करणार ...

सार्वजनिक भेटीगाठींमुळे आलेला ताण, थकवा हे मुख्य कारण; शरद पवारांना पुढील २ दिवसांत डिस्चार्ज देणार - Marathi News | Stress and fatigue due to public meetings are the main reasons; Sharad Pawar will be discharged in the next 2 days | Latest pune News at Lokmat.com

पुणे :सार्वजनिक भेटीगाठींमुळे आलेला ताण, थकवा हे मुख्य कारण; शरद पवारांना पुढील २ दिवसांत डिस्चार्ज देणार

अलीकडील व्यापक दौरे, प्रवास आणि वारंवार होणाऱ्या सार्वजनिक भेटीगाठींमुळे आलेला शारीरिक ताण व थकवा हे या त्रासाचे मुख्य कारण असल्याचे डॉक्टरांनी सांगितले ...

पंतप्रधान नरेंद्र मोदींचा शरद पवारांना फोन; तब्येतीची विचारपूस केली - Marathi News | PM Modi calls Sharad Pawar; inquires about his health | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पंतप्रधान नरेंद्र मोदींचा शरद पवारांना फोन; तब्येतीची विचारपूस केली

शरद पवार यांची प्रकृती सध्या स्थिर असून त्यांच्यात चांगली सुधारणा होत असल्याची माहिती रुबी हॉल क्लिनिकच्या डॉक्टरांनी दिली आहे ...

तुमचे उत्तर समाधनकार नाही, बजेटचे पैसे कुठे गेले? मैथिली ठाकूरांचा मंत्र्यांच्या उत्तरावर संताप, विरोधकांकडून कौतुक - Marathi News | Bihar Maithili Thakur confronts Health Minister over crumbling hospital buildings | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :तुमचे उत्तर समाधनकार नाही, बजेटचे पैसे कुठे गेले? मैथिली ठाकूरांचा मंत्र्यांच्या उत्तरावर संताप, विरोधकांकडून कौतुक

मैथिली ठाकूर यांनी आपल्या मतदारसंघातील रुग्णालयाची व्यथा मांडताना सभागृहाचे लक्ष वेधले. ...

Sharad Pawar Health Update: शरद पवार यांची प्रकृती स्थिर; प्रकृतीत सुधारणा, रुबी हॉल क्लिनिकच्या डॉक्टरांची माहिती - Marathi News | Sharad Pawar's condition is stable; improvement in health, information from Ruby Hall Clinic doctors | Latest pune News at Lokmat.com

पुणे :शरद पवार यांची प्रकृती स्थिर; प्रकृतीत सुधारणा, रुबी हॉल क्लिनिकच्या डॉक्टरांची माहिती

Sharad Pawar Health Latest Update: खबरदारीचा उपाय म्हणून त्यांना अद्याप निरीक्षणाखाली ठेवण्यात आले आहे, ठराविक वैद्यकीय प्रोटोकॉलनुसार त्यांच्यावर उपचार सुरू असून सर्व तपासण्या नियमितपणे करण्यात येत आहेत. ...

महायुती सरकारचा यू टर्न! अखेर 'ती' चूक कबूल केली; शासकीय रुग्णालयात यापुढेही मोफतच उपचार - Marathi News | Free treatment in government hospitals in Maharashtra, Mahayuti government admits mistake in circular | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :महायुती सरकारचा यू टर्न! अखेर 'ती' चूक कबूल केली; शासकीय रुग्णालयात यापुढेही मोफतच उपचार

आरोग्य विभागाच्या २३ ऑगस्ट २०२३ च्या शासन निर्णयान्वये अन्वये निशुल्क करण्यात आलेले असून ते आजही पूर्वीप्रमाणेच नि:शुल्क आहेत असं शासनाने स्पष्ट केले. ...