लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
हॉस्पिटल

हॉस्पिटल, मराठी बातम्या

Hospital, Latest Marathi News

छातीत कफ; ५ दिवसांचे अँटिबायोटिक्स, शरद पवारांच्या प्रकृतीबाबत सुप्रिया सुळेंनी दिली माहिती - Marathi News | Phlegm in the chest; 5 days of antibiotics, Supriya Sule gave information about Sharad Pawar's health | Latest pune News at Lokmat.com

पुणे :छातीत कफ; ५ दिवसांचे अँटिबायोटिक्स, शरद पवारांच्या प्रकृतीबाबत सुप्रिया सुळेंनी दिली माहिती

सुदैवाने इतर सर्व महत्त्वाचे पॅरामीटर्स सामान्य असून प्रकृती स्थिर असून योग्य उपचार सुरू आहेत ...

‘सीएसएसडी’ रोखणार रुग्णालयातील संसर्ग; कामा रुग्णालयात लवकरच सुरू होणार विशेष विभाग  - Marathi News | ‘CSSD’ will prevent hospital infections; Special department to be opened soon at Cama Hospital | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :‘सीएसएसडी’ रोखणार रुग्णालयातील संसर्ग; कामा रुग्णालयात लवकरच सुरू होणार विशेष विभाग 

सीएसएसडी विभाग सुरू करण्यासाठी सुमारे दोन कोटी रुपयांचा खर्च येणार असून, अत्याधुनिक यंत्रसामग्रीसह हा विभाग उभारण्यात आला आहे ...

Sharad Pawar Health Update: मोठी बातमी! शरद पवारांना खोकल्याचा त्रास, बारामतीहून पुण्याच्या रुबी हॉल क्लिनिकमध्ये आणले जाणार - Marathi News | Big news! Sharad Pawar is suffering from cough, will be brought from Baramati to Ruby Hall Clinic in Pune for treatment | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मोठी बातमी! शरद पवारांना खोकल्याचा त्रास, बारामतीहून पुण्याच्या रुबी हॉल क्लिनिकमध्ये आणले जाणार

Sharad Pawar Health Update: खोकल्याचा त्रास वाढल्याने शरद पवार बारामतीहून पुण्यातील रुबी हॉल क्लिनिककडे रवाना. ताफ्यात सुप्रिया सुळे सोबत. वाचा ताज्या घडामोडी. ...

वॉर्मर मशीनमध्ये बाळाला ठेवून नर्सिंग स्टाफ विसरला, मुलीचा तडफडून मृत्यू; डॉक्टर रुग्णालयातून पसार - Marathi News | newborn dies due to nurse negligence in warmer machine at private hospital in kanpur | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :वॉर्मर मशीनमध्ये बाळाला ठेवून नर्सिंग स्टाफ विसरला, मुलीचा तडफडून मृत्यू; डॉक्टर पसार

राजा नर्सिंग होममध्ये अरुण निषाद यांच्या नवजात बाळाचा वॉर्मर मशीनमध्ये जळाल्याने मृत्यू झाला. ...

Sindhudurg ZP Election Voting 2026: हृदयविकारावर रुग्णालयात तीन दिवसापासून उपचार, 'आयसीयू'मधून येऊन बजावला मतदानाचा हक्क  - Marathi News | Sindhudurg ZP Election Voting 2026 Senior fisherman Dada Savji from Sarjekot came straight from the hospital and exercised his right to vote from the ICU | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :Sindhudurg ZP Election Voting 2026: हृदयविकारावर रुग्णालयात तीन दिवसापासून उपचार, 'आयसीयू'मधून येऊन बजावला मतदानाचा हक्क 

'अशा दक्ष मतदारांमुळेच आपली लोकशाही जिवंत' ...

आरोग्य मानांकनात सांगली जिल्हा राज्यात तिसरा, विभागात प्रथम - Marathi News | Sangli district ranks third in the state and first in the division in health ranking | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :आरोग्य मानांकनात सांगली जिल्हा राज्यात तिसरा, विभागात प्रथम

आटपाडी तालुका कोल्हापूर विभागात अव्वल, जत आणि वाळवा तालुकेही गुणवत्तापूर्ण कामगिरीत टॉपर ...

Pune: भरधाव ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू; हडपसर भागातील धक्कादायक घटना - Marathi News | Puneaccident Biker dies on the spot after being hit by speeding truck Shocking incident in Hadapsar area | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Pune: भरधाव ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू; हडपसर भागातील धक्कादायक घटना

दुचाकी चालक खान हे उंड्रीकडून मंतरवाडीच्या दिशेने जात असताना एका हॉटेलसमोर वळण घेताना पाठीमागून आलेल्या ट्रकने त्यांना धडक दिली ...

पत्नीला कोणीतरी फूस लावून पळवून नेले; पतीने उचलले टोकाचे पाऊल, भोसरी येथील धक्कादायक घटना - Marathi News | Someone seduced his wife and abducted her husband took extreme measures, shocking incident in Bhosari | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :पत्नीला कोणीतरी फूस लावून पळवून नेले; पतीने उचलले टोकाचे पाऊल, भोसरी येथील धक्कादायक घटना

या सर्व प्रकारानंतर पोलिसांनी पत्नीशी बोलणे करून देऊनही त्याने अचानक इमारतीवरून खाली उडी मारली ...