लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
हॉस्पिटल

हॉस्पिटल, मराठी बातम्या

Hospital, Latest Marathi News

भरधाव टोइंग व्हॅनच्या धडकेत चार ठार, महाडमधील दुर्घटना; दोघांची प्रकृती चिंताजनक - Marathi News | Four killed in collision with speeding towing van, accident in Mahad; condition of two critical | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :भरधाव टोइंग व्हॅनच्या धडकेत चार ठार, महाडमधील दुर्घटना; दोघांची प्रकृती चिंताजनक

अपघाताची नोंद महाड तालुका पोलिस ठाण्यात करण्यात आली असून पोलिसांनी टोइंग व्हॅन चालक सुयोग्य सहस्रबुद्धे (२९, रा. चिपळूण) याच्यावर गुन्हा दाखल करीत चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. ...

कोल्हापूरचे आरोग्य: इचलकरंजी, गडहिंग्लज बनले 'हेल्थ सेंटर्स'; डिजिटल एक्सरे, सोनाग्राफी, डायलेसिसचीही सोय - Marathi News | City Scan Digital X ray Sonography and Dialysis are also available in Government Hospitals in Gadhinglaj Ichalkaranji kolhapur district | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापूरचे आरोग्य: इचलकरंजी, गडहिंग्लज बनले 'हेल्थ सेंटर्स'; डिजिटल एक्सरे, सोनाग्राफी, डायलेसिसचीही सोय

समीर देशपांडे  कोल्हापूर : राज्याची सार्वजनिक आरोग्य व्यवस्थाही आता कात टाकत असून गडहिंग्लज, इचलकरंजीला सिटी स्कॅन केले जाते आणि ... ...

जव्हारमध्ये मातेसह बाळाचाही मृत्यू, चौकशी करण्याची कुटुंबीयांची मागणी  - Marathi News | Mother and baby die in Jawhar, family demands inquiry | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :जव्हारमध्ये मातेसह बाळाचाही मृत्यू, चौकशी करण्याची कुटुंबीयांची मागणी 

याबाबत सखोल चौकशी करावी, अशी मागणी कुटुंबीयांनी केली आहे. ...

पोटातून काढली चार अर्भकांच्या वजनाएवढी गाठ, जे.जे. रुग्णालयात महिलेवर यशस्वी शस्त्रक्रिया - Marathi News | Tumor weighing four infants removed from stomach, successful surgery on woman at J.J. Hospital | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पोटातून काढली चार अर्भकांच्या वजनाएवढी गाठ, जे.जे. रुग्णालयात महिलेवर यशस्वी शस्त्रक्रिया

वरळी येथे राहणारी आमरिन शेख अनेक महिन्यांपासून पोटदुखी आणि पोटशूळाने त्रस्त होती... ...

डायलिसिस मोफत होणार; सांगली जिल्ह्यात कवठेमहांकाळमध्ये कार्यान्वित, अन्य ठिकाणी लवकरच  - Marathi News | Dialysis will be free through public health system and National Health Mission Implemented in Kavthe Mahankal in Sangli district | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :डायलिसिस मोफत होणार; सांगली जिल्ह्यात कवठेमहांकाळमध्ये कार्यान्वित, अन्य ठिकाणी लवकरच 

अविनाश कोळी सांगली : डायलिसिसची गरज असलेल्या सामान्य रुग्णांना आता आरोग्य यंत्रणेने मोठा दिलासा दिला आहे. सार्वजनिक आरोग्य यंत्रणा ... ...

आठवड्यातून एक दिवस केवळ महिलांची आरोग्य तपासणी, कोल्हापूर जिल्हा परिषदेचा उपक्रम  - Marathi News | Health check up for women only one day a week, an initiative of Kolhapur Zilla Parishad | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :आठवड्यातून एक दिवस केवळ महिलांची आरोग्य तपासणी, कोल्हापूर जिल्हा परिषदेचा उपक्रम 

प्रत्येक प्राथमिक आरोग्य केंद्रात ‘पिंक ओपीडी’ ...

अहो आश्चर्यम्! खड्ड्याची अशीही कृपा; मृत्यूच्या दाढेतून कोल्हापुरातील आजोबा आले बाहेर, म्हणाले.. - Marathi News | While carrying the dead body, the ambulance hit a ditch and the grandfather survived Amazing incident in Kolhapur | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :अहो आश्चर्यम्! खड्ड्याची अशीही कृपा; मृत्यूच्या दाढेतून कोल्हापुरातील आजोबा आले बाहेर, म्हणाले..

तात्यांना भेटायला नागरिकांची रीघ लागली ...

संख गावात ३० एकर शेवग्याच्या शेतीतून समृद्धी आणणाऱ्या डॉक्टरची यशोगाथा; वाचा सविस्तर - Marathi News | The success story of a doctor who brought prosperity from a 30 acre drumstick farm in Sankh village; Read in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :संख गावात ३० एकर शेवग्याच्या शेतीतून समृद्धी आणणाऱ्या डॉक्टरची यशोगाथा; वाचा सविस्तर

Shevga Farmer Success Story संख (ता जत) गावातील डॉक्टर असलेले भाऊसाहेब पवार यांनी शेवग्याच्या शेंगांच्या पिकातून अनोखी समृद्धी प्राप्त केली आहे. ...