Papaya Processing : पपई फळाला अपेक्षित दर मिळत नाही. परिणामी शेतकऱ्यांची मोठी आर्थिक हानी होत असते. ज्यामुळे आपण विविध उत्पादनाच्या माध्यमातून पपईचे मूल्यवर्धन करून त्याद्वारे अधिक प्रमाणात नफा वाढवू शकतो. ...
केळी पीक विमा योजने अंतर्गत यंदा विक्रमी १ लाखांहून अधिक शेतकऱ्यांनी विमा काढला आहे. मात्र, या विक्रमी नोंदणीत काही प्रमाणात बोगस विमा काढला असल्याची शक्यता कृषी विभाग आणि विमा कंपनीने वर्तवली आहे. ...
लांडगे कुटुंबीयांनी सुमारे १० वर्षांपूर्वी फळबाग लागवडीचा निर्णय घेतला. सुरुवातीपासून योग्य नियोजन, सातत्यपूर्ण मेहनत व तज्ज्ञांचे मार्गदर्शन, यामुळे आज ही संत्री बाग बहरली आहे. ...
chinch market पाऊस, अनुकूल हवामान व हवेतील आर्द्रता यामुळे जत तालुक्यात पुढील वर्षाच्या सुरुवातील चिंचेचे उत्पादन मोठ्या प्रमाणात होणार असल्याचा अंदाज आहे. ...
गेली काही वर्षे बदलत्या निसर्गचक्रात अडकून हापूसचा व्यवसाय कोलमडला होता. मात्र, यावर्षी अत्यंत चांगली थंडी पडल्याने हापूसची कलमे उत्तम मोहोरली आहेत. आता गरजेच्या वेळी हवामानात बदल सुरू झाल्याने यावर्षी हापूसला अच्छे दिन येण्याची आशा आहे. ...