लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
फलोत्पादन

Horticulture Information in Marathi

Horticulture, Latest Marathi News

शेतीच्या या शाखेत विविध फळपिकांचे लागवड-उत्पादन घेतले जाते. 
Read More
Draksh Bajar Bhav : तासगावमध्ये आगाप द्राक्षपिकास मिळाला सर्वाधिक दर; पेटीला कसा मिळाला दर? - Marathi News | Draksh Bajar Bhav : grape crop got the highest price in Tasgaon; How did get the price per box? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Draksh Bajar Bhav : तासगावमध्ये आगाप द्राक्षपिकास मिळाला सर्वाधिक दर; पेटीला कसा मिळाला दर?

तासगाव तालुक्यात आगाप द्राक्ष छाटण्यांचा हंगाम सुरू झाला असून, तासगाव पूर्व भागातील सप्टेंबर महिन्यात घेतलेल्या आगाप छाटण्यांची द्राक्ष विक्री सुरू झाली आहे. परप्रांतीय व्यापाऱ्याकडून द्राक्ष खरेदी सुरू आहे. ...

Amba Mohar Vyavasthapan : आंबा मोहोर संरक्षणांचे सुधारित वेळापत्रक; कोणती औषधे कधी फवारावीत? वाचा सविस्तर - Marathi News | Amba Mohar Vyavasthapan : Revised schedule for mango blossom protection; Which medicines should be sprayed when? Read in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Amba Mohar Vyavasthapan : आंबा मोहोर संरक्षणांचे सुधारित वेळापत्रक; कोणती औषधे कधी फवारावीत? वाचा सविस्तर

Amba Mohar Vyavasthapan सर्वसाधारणपणे, कोकणातील कृषी हवामानाच्या परिस्थितीत हापूस आंब्याला पावसाळा संपल्यानंतर ऑक्टोबर महिन्यात नवीन पालवी येण्यास सुरवात होते. ...

Farmer Success Story : माळरानात चमकलं सोनं; डाळिंबामधून मिळालं ३५ लाखांचं उत्पन्न - Marathi News | Farmer Success Story : Gold shines on barren land; Income of Rs 35 lakhs earned from pomegranates | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Farmer Success Story : माळरानात चमकलं सोनं; डाळिंबामधून मिळालं ३५ लाखांचं उत्पन्न

प्रतिकूल हवामानात कष्ट आणि जिद्दीच्या जोरावर जत तालुक्यातील शेतकरी फळबागातून भरघोस उत्पन्न मिळवत आहेत. अशीच यशोगाथा आहे, जत तालुक्यातील कुलाळवाडी येथील शेतकरी म्हाळाप्पा गणपती मोटे यांची. ...

फलटण तालुक्यातील डाळिंब उत्पादक शेतकरी पंतप्रधानांच्या भेटीला - Marathi News | Pomegranate farmers from Phaltan taluka meet the Prime Minister | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :फलटण तालुक्यातील डाळिंब उत्पादक शेतकरी पंतप्रधानांच्या भेटीला

गारपीरवाडी, ता. फलटण येथील डाळिंब उत्पादक शेतकरी चंद्रकांत आहिरेकर आणि स्वप्निल दंडिले यांनी खासदार शरद पवार यांच्या सोबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची दिल्ली येथे भेट घेतली. ...

Amba Mohar Niyojan : सद्यस्थितीत आंबा मोहोरासाठी शेतकऱ्यांना महत्वाचा सल्ला; वाचा सविस्तर - Marathi News | Amba Mohar Niyojan : Important advice to farmers for mango blossom in the current situation; Read in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Amba Mohar Niyojan : सद्यस्थितीत आंबा मोहोरासाठी शेतकऱ्यांना महत्वाचा सल्ला; वाचा सविस्तर

आंब्याला मोहोर येण्यासाठी झाडाच्या मुळांना ताण बसणे आवश्यक असते. यासाठी आंबा बागेतील झाडांच्या बुंध्यालगतच्या एक मीटर परिघातील गवत काढून अळ्यातील माती मोकळी करावी. ...

इंदापूरच्या शेतकऱ्यांनी उत्परिवर्तन पद्धतीच्या आधाराने वाढविलेल्या काळ्या रंगाचे द्राक्ष वाण ठरतंय पॉप्युलर; वाचा सविस्तर - Marathi News | Black grape variety developed by Indapur farmers using mutation breeding methods is becoming popular; Read in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :इंदापूरच्या शेतकऱ्यांनी उत्परिवर्तन पद्धतीच्या आधाराने वाढविलेल्या काळ्या रंगाचे द्राक्ष वाण ठरतंय पॉप्युलर; वाचा सविस्तर

पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यामध्ये काळ्या रंगाच्या द्राक्षाखालील क्षेत्र मोठ्या प्रमाणावर आहे. हलक्या ते मध्यम प्रतीच्या जमिनीवर काळ्या द्राक्षांची लागवड केली आहे. ...

मोसंबी बागेत ताण बसला हे कसे ओळखावे व ताण कसा तोडावा? वाचा सविस्तर - Marathi News | How to recognize stress in a citrus orchard and how to relieve it? Read in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :मोसंबी बागेत ताण बसला हे कसे ओळखावे व ताण कसा तोडावा? वाचा सविस्तर

mosambi ambiya bahar मोसंबीच्या झाडाला चांगली व जोमदार वाढ झाल्यावर आणि झाडांचा सांगाडा बनल्यावर झाडावर फळे घेण्यास सुरवात करावी. लागवडीनंतर पहिल्या तीन वर्षात झाडांची चांगली वाढ योग्य वाटल्यास चौथ्या वर्षी माफक ताण देवून कमी प्रमाणात फळे घ्यावीत. ...

Mahabaleshwar Strawberry : महाबळेश्वरच्या मातीत पिकतेय १४ प्रकारची स्ट्रॉबेरी! जाणून घेऊया सविस्तर - Marathi News | Mahabaleshwar Strawberry : 14 types of strawberries are grown in the soil of Mahabaleshwar! Let's see in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Mahabaleshwar Strawberry : महाबळेश्वरच्या मातीत पिकतेय १४ प्रकारची स्ट्रॉबेरी! जाणून घेऊया सविस्तर

Mahabaleshwar Strawberry शेतकऱ्यांच्या परिश्रमाचे व कृषी यशाचे प्रतीक म्हणून स्ट्राॅबेरीकडे पाहिले जाते. या स्ट्रॉबेरीच्या विविध जाती आता विकसित झाल्या असून, महाबळेश्वरच्या मातीत एक-दोन नव्हे तर १४ जातीच्या स्ट्रॉबेरीची लागवड केली जात आहे. ...