यंदा ऑगस्ट महिन्यात सातत्याने पाऊस, अतिवृष्टी होत असल्याने बगीच्यांमध्ये पाणी साचले आहे. त्यामुळे संत्र्यांवर 'फायटोप्थोरा ब्राऊन रॉट' अशा यासारख्या बुरशीजन्य रोगांचा अटॅक काही भागात दिसून येतो आहे. ...
Irrigation Scheme : पंतप्रधान कृषी सिंचन योजनेतील जलसंधारण कामांना तांत्रिक मान्यता देण्याचे कृषी खात्याचे अधिकार काढण्यात आले आहेत. तांत्रिक मान्यता यापुढे केवळ जलसंधारण अधिकारी देतील, असे शासनाने स्पष्ट केले आहे. ...
हिंगणगाव येथील रणजित भोईटे हे आयटी क्षेत्रातील १० वर्षांची नोकरी सोडून गावी ७० एकर शेतीचे व्यवस्थापन पाहू लागलेत. यामधील २० एकर क्षेत्रातील आंबा बागेतून दरवर्षी ५० लाखांचे उत्पादन घेतात. ...
Success Story : तंत्रशुद्ध पद्धतीने पपईची शेती केल्यास अडीच एकरात महिन्याला ५० ते ६० हजारांची कमाई होते. हे इलेक्ट्रिकल इंजिनीअर असलेल्या व शेतीत नवनवे प्रयोग करणाऱ्या रूपेश बाळकृष्ण टांगले यांनी स्वअनुभवातून दाखवून दिले आहे. ...
आंधळी, ता. माण येथील अशोक जोतीराम शेंडे आणि त्यांचे बंधू किसन शेंडे या बंधूंनी विदर्भाचे फळ समजल्या जाणाऱ्या संत्रीची चक्क दुष्काळी भागात लागवड केली. ...