महापालिकेने बांधकाम परवानगी देण्यासाठी पूर्वीची आॅफलाईन परवानगी बंद केली असून तीन महिन्यांमध्ये मनपाकडे आॅनलाईन बांधकाम परवान्यासाठी २४ अर्ज दाखल झाले आहेत. ...
पालिकेच्या वतीने शहरात राबविल्या जाणाऱ्या रमाई घरकुल योजनेचे काम वाळू उपलब्ध नसल्याने ठप्प झाले होते़ मात्र तहसील प्रशासनाने कमी दराने लाभार्थ्यांना वाळू उपलब्ध करून दिल्याने दिलासा मिळाला असून, तालुक्यातील रखडलेले घरकुलांची कामे पूर्ववत सुरू झाली आह ...
प्रधानमंत्री आवास योजनेत मंजूर झालेल्या ३५0 पैकी ९७ जणांनी पहिला हप्ता उचलून कामांनाही गती दिली आहे. त्यामुळे इतर लाभार्थीही आता या कामाकडे वळत असून सगळीकडेच ही कामे सुरू होण्याची स्थिती निर्माण झाली आहे. ...
दलितवस्ती सुधार योजनेअंतर्गत २०१५-१६ मध्ये नांदेड शहराला प्राप्त झालेला १० कोटी ६० लाख ७० हजार रुपयांचा निधी अशाच अंतर्गत कुरघोडीमुळे परत गेला होता. ...
यातील ५ हजार २११ प्रस्तावांना मंजुरी मिळाली असून मार्च २०१९ पर्यंत शहरातील ६ हजार ३०५ जणांना या योजनेतून घर देण्याचे उद्दिष्ट महापालिकेने ठेवले आहे़ ...