लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
होम रेमेडी

Home remedy

Home remedy, Latest Marathi News

होम रेमेडी-Home remedy-घरगुती उपचार, आजीबाईंचा बटवा, घरच्याघरी करण्याचे अनेक उपचार, आणि उपाय.
Read More
आंघोळीच्या आधी मुलतानी मातीचा 'असा' उपाय करा, दिसाल तरुण-साबण नको की फेसवॉश नको - Marathi News | how to make multani mitti face pack for young and tight skin, benefits of multani mitti facemask  | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :आंघोळीच्या आधी मुलतानी मातीचा 'असा' उपाय करा, दिसाल तरुण-साबण नको की फेसवॉश नको

Benefits of Multani Mitti Facemask: मुलतानी माती चेहऱ्याला कशा पद्धतीने लावावी याची ही एक खास ट्रिक... पिंपल्स आणि ॲक्नेही कमी होतील.(how to make multani mitti face pack for young and tight skin?) ...

जेवण केलं किंवा काही खाल्लं तरी पोट फुगतं, जेवणांतर चटकन ‘या’ गोष्टी खा, पोट वाटेल हलकंहलकं - Marathi News | Stomach bloat after eating? Know what to consume to get rid of bloating | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :जेवण केलं किंवा काही खाल्लं तरी पोट फुगतं, जेवणांतर चटकन ‘या’ गोष्टी खा, पोट वाटेल हलकंहलकं

Bloating Natural Remedy : बरेच लोक पोट फुगल्यावर लगेच काही औषधं घेण्याकडे घाव घेतात. ज्याने फायदा मिळेलच असं नाही. अशात ही समस्या दूर करण्यासाठी काही सोपे नॅचरल उपायही गुणकारी ठरतात. तेच पाहुयात. ...

Health Tips: ऑक्टोबर हीट कमी करण्यासाठी सकाळी अंशपोटी प्या 'हे' मॅजिक ड्रिंक  - Marathi News | Health Tips: Drink this magic drink in the morning to reduce the October heat | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :Health Tips: ऑक्टोबर हीट कमी करण्यासाठी सकाळी अंशपोटी प्या 'हे' मॅजिक ड्रिंक 

Health Tips: दिवाळीत पावसाने हजेरी लावली तरी त्यामुळे गारठा वाढायचा सोडून उकाडा जास्त वाढलाय, त्यावर मात करण्यासाठी हा घरगुती उपाय सुरु करा.  ...

थंडीतही तुळस राहील हिरवीगार, टवटवीत! कुंडीजवळ करा हे '८' घरगुती उपाय, रोपटे सुकणार नाही... - Marathi News | home remedies to save tulsi plant in winter how to protect tulsi plant in winter prevent tulsi plant from drying in winter | Latest sakhi Photos at Lokmat.com

सखी :थंडीतही तुळस राहील हिरवीगार, टवटवीत! कुंडीजवळ करा हे '८' घरगुती उपाय, रोपटे सुकणार नाही...

home remedies to save tulsi plant in winter : how to protect tulsi plant in winter : prevent tulsi plant from drying in winter : हिवाळ्यात तुळशीच्या रोपाची काळजी कशी घ्यावी? ऐन हिवाळ्यातही तुळस हिरवीगार ठेवण्यासाठी सोपे उपाय.... ...

दिवाळीत धावपळ-जागरण, चेहरा थकल्यासारखा दिसतो? 'या' पद्धतीने त्वचेला दही लावा, चेहरा चमकेल - Marathi News | use of curd for glowing skin, skin care tips using curd, how to do curd facial at home | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :दिवाळीत धावपळ-जागरण, चेहरा थकल्यासारखा दिसतो? 'या' पद्धतीने त्वचेला दही लावा, चेहरा चमकेल

Skin Care Tips Using Curd: चेहऱ्यासाठी दही चांगलंच असतं. पण ते कसं लावावं हे अनेकांना कळत नाही.. त्यासाठीच या काही खास टिप्स..(how to do curd facial at home?) ...

वॅक्सिंग केल्यावर त्वचेला खाज येणार नाही, पुरळ उठणार नाही, फक्त लक्षात ठेवा हे सोपे नियम - Marathi News | After waxing, the skin will not itch or get a rash, just remember these simple rules | Latest sakhi Photos at Lokmat.com

सखी :वॅक्सिंग केल्यावर त्वचेला खाज येणार नाही, पुरळ उठणार नाही, फक्त लक्षात ठेवा हे सोपे नियम

After waxing, the skin will not itch or get a rash, just remember these simple rules : हात-पायाचे वॅक्सिंग केल्यावर करा हे उपाय. अजिबात त्रास होणार नाही. ...

चेहऱ्यावर पिंपल्सचे काळे डाग? चमचाभर तांदूळ पिठात २ पदार्थ कालवून लावा - डाग होतील गायब, येईल ग्लो... - Marathi News | rice flour face pack for pimples homemade rice flour face pack rice flour for glowing skin | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :चेहऱ्यावर पिंपल्सचे काळे डाग? चमचाभर तांदूळ पिठात २ पदार्थ कालवून लावा - डाग होतील गायब, येईल ग्लो...

rice flour face pack for pimples : homemade rice flour face pack : rice flour for glowing skin : तांदूळ पिठाचा फेसपॅक त्वचेवरील पिंपल्सचे डाग, तेलकट आणि काळेपणा कमी करून चेहऱ्याला उजळ, गुळगुळीत आणि तजेलदार करतो. ...

तुपापासून घरीच तयार करा मॉईश्चरायजर- बघा सोपी पद्धत, हिवाळ्यात त्वचा कोरडी पडणारच नाही  - Marathi News | how to make moisturiser from butter, home made cream using ghee | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :तुपापासून घरीच तयार करा मॉईश्चरायजर- बघा सोपी पद्धत, हिवाळ्यात त्वचा कोरडी पडणारच नाही 

Skin Care Tips Using Ghee: शुद्ध तूप वापरून घरच्याघरीच खूप उत्तम दर्जाचं माॅईश्चरायजर तयार करता येतं.. ते कसं करायचं पाहूया..(how to make moisturiser from butter?) ...