पार्लर किंवा हेअर क्लिनिकमधील प्रोटीन ट्रीटमेण्ट महागडी वाटत असली तरी ही ट्रीटमेण्ट घरातल्या घरात केवळ 5-6 घटकांचा वापर करुन अगदी स्वस्तात करता येते. ...
Skin Care: कार्यक्रमासाठी जायचं असो किंवा मग नेहमीसारखं ऑफिसला... चेहरा सुंदर, चमकदार दिसावा, असं वाटत असेल तर हा प्रयोग करून बघाच....(Simple solution for instant glow) ...
केस स्वच्छ होण्यासोबतच केसांचं पोषण करण्यासाठी कोणत्याही ब्रॅण्डेड शाम्पूची गरज नसते. 2 प्रकारे घरच्याघरी केसासांठा परिणामकारक शाम्पू तयार करता येतात. ...
Skin Care Tips: बहुतांश महिलांना ही समस्या जाणवते. सोपे घरगुती उपाय (home remedies) आहेत. करून बघा. हनुवटीजवळचं पिगमेंटेशन (pigmentation) होईल कमी आणि त्वचा दिसेल एकसारखी.. ...
Skin care Tips : त्वचा आतून आणि बाहेरुन चमकदार करण्यासाठी बदाम अतिशय फायदेशीर असतात. इतकेच नाही तर वय झाल्यानंतर आपल्या चेहऱ्यावर सुरकुत्या पडू नयेत यासाठी बदाम अतिशय उपयुक्त ठरतात. ...
स्वयंपाकघरातल्या मुंग्याचा मुक्काम बैठकीच्या खोलीत, कपड्यांच्या कपाटात, गादीवर, उशांवर असा सर्वत्र विस्तारतो. अशी ही मुंग्यांची समस्या मीठ, कापूर, लवंग, लाल तिखट यांंचा उपाय करुन कंट्रोल करता येते. ...