लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
हिंगोली

हिंगोली

Hingoli, Latest Marathi News

ग्रामपंचायत निवडणुकीचा वाद भावकीत पेटला; दोन गटात भल्या पहाटे तुंबळ मारामारी, १३ जखमी - Marathi News | Dispute over Gram Panchayat election continuous in Bhavaki; Early morning clashes between two groups, 13 injured | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :ग्रामपंचायत निवडणुकीचा वाद भावकीत पेटला; दोन गटात भल्या पहाटे तुंबळ मारामारी, १३ जखमी

कळमनुरी तालुक्यातील कांडली येथे सूर्योदयापूर्वीच गावात मारहाणीची भीषण घटना घडली. ...

आमदार राजू नवघरे यांची राजकीय चलाखी; प्रतिस्पर्धी पॅनलला १३ विरुद्ध ५ ने धोबीपछाड - Marathi News | MLA Raju Navghare's political shrewdness; Defeat the rival panel with 13-5 | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :आमदार राजू नवघरे यांची राजकीय चलाखी; प्रतिस्पर्धी पॅनलला १३ विरुद्ध ५ ने धोबीपछाड

वसमत कृषी उत्पन्न बाजार समिती १८ संचालकांसाठी ४० उमेदवार निवडणूक रिंगणात होते. ...

पाच जिल्ह्यांत धुमाकूळ घालणाऱ्या टोळींचा पर्दाफाश; ६ लाखांचा मुद्देमाल जप्त - Marathi News | Exposed gangs operating in five districts; 6 lakh worth of goods seized in hingoli | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :पाच जिल्ह्यांत धुमाकूळ घालणाऱ्या टोळींचा पर्दाफाश; ६ लाखांचा मुद्देमाल जप्त

हिंगोली ग्रामीण, कळमनुरी, बासंबा पोलिस ठाणे हद्दीत मागील दोन वर्षापासून दरोडा, घरफोडी, जबरी चोरी करणाऱ्या चोरट्यांनी धुमाकूळ घातला होता. ...

हिंगोलीतील भाजप आमदार तान्हाजी मुटकुळे यांच्या घरी चोरट्यांचा डल्ला - Marathi News | Thieves broke into BJP MLA Tanhaji Mutkule's house in Hingoli | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :हिंगोलीतील भाजप आमदार तान्हाजी मुटकुळे यांच्या घरी चोरट्यांचा डल्ला

आमदार मुटकुळे यांच्यासह चौघांचे घर फोडले,एकाच्या शेळ्या नेल्या चोरून ...

अतिक्रमण हटाव पथकावर हल्ला; दगडफेकीमुळे हिंगोलीत तणावाची स्थिती - Marathi News | Attack on encroachment removal team; Tension situation in Hingoli due to stone pelting | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :अतिक्रमण हटाव पथकावर हल्ला; दगडफेकीमुळे हिंगोलीत तणावाची स्थिती

अतिक्रमणधारकांनी अचानक भूमिका बदलल्याने या परिसरात तणावाची स्थिती निर्माण झाली होती. ...

नांदेडसह परभणी, हिंगोलीकरांनी थकविले २,३५९ कोटींची वीजबिले - Marathi News | Along with Nanded, Parbhani, Hingolikars unpaid electricity bills of Rs 2,359 crore | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :नांदेडसह परभणी, हिंगोलीकरांनी थकविले २,३५९ कोटींची वीजबिले

तीन जिल्ह्यात एकूण ८ लाख वीजबिल थकबाकीदार आहेत ...

बर्थडे सेलिब्रेशनसाठी केक घेतला पण नियतीच्या मनी वेगळेच होते; ट्रकच्या धडकेत दोघांचा मृत्यू - Marathi News | Had a cake for birthday celebration but fate had other plans; Two died in a collision with a truck | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :बर्थडे सेलिब्रेशनसाठी केक घेतला पण नियतीच्या मनी वेगळेच होते; ट्रकच्या धडकेत दोघांचा मृत्यू

दोघे भाऊ केक घेऊन दुचाकीने आपल्या गावी परतत होते ...

मॉर्निंग वॉक करणाऱ्या मुलांना कारने उडवले; एकाचा जागीच मृत्यू, तिघे जखमी - Marathi News | Children on morning walks run over by cars; One died on the spot, three injured | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :मॉर्निंग वॉक करणाऱ्या मुलांना कारने उडवले; एकाचा जागीच मृत्यू, तिघे जखमी

अपघातानंतर कार न थांबता तेथून पुढे गेली असून पोलीस कारचा शोध घेत आहेत. ...