तालुक्यातील तालुका कृषी विभागामार्फत शेतकऱ्यांना सोयाबीन बियाणे सवलतीच्या दरात मिळणार म्हणून तालुक्यातील शेकडो शेतकरी कागदपत्रांची पूर्तता रांगेत लागले. मात्रयेथे कार्यरत कर्मचारी जेवणासाठी गेले अन् चक्क सायंकाळीच परत आल्याने शेतकºयांना रिकाम्या हाता ...
पवित्र रमजान महिन्यात ईदनिमित्त विविध वस्तू खरेदीसाठी बाजारात गर्दी होत आहे. यामुळे बाजारपेठ गजबजलेली दिसत असून कपड्यांसह विविध प्रकारच्या साहित्याची दुकाने थाटल्याचे चित्र आहे. ...
अचानक आगीमुळे होणारे नुकसान टाळण्यासाठी अग्निशामक दलाकडून प्रयत्न केले जातात. हिंगोली नगरपालिकेचा कारभार मागील अनेक महिन्यांपासून एकाच अग्निशामकवर होता. मात्र आता त्यात भर पडली आहे. विभागाकडे नवीन अत्याधुनिक संगणकीय अग्निशामक वाहन उपलब्ध झाले. त्यामु ...
महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत महाराष्ट्र गट ‘क’ पूर्व परीक्षा १० जून रोजी सकाळी १०.३० ते १२ या वेळेत हिंगोली शहरातील ७ उपकेंद्रावर घेण्यात आली. एकूण १ हजार ७२२ उमेदवारांपैकी १३४४ जणांनी परीक्षा दिली. तर ३७७ उमेदवार परीक्षेस गैरहजर होते. ...
वसमत तालुक्यातील गिरगांव येथे दोन पिसाळलेल्या कुत्र्यांनी धूमाकूळ घालून तब्बल आठ जणाना चावा घेऊन जखमी केल्याची घटना आज सायंकाळी ४ च्या सुमारास घडली. ...
जिल्हा रूग्णालयात मागील तीन वर्षांत २१ जणांनी नेत्रदान केले असून त्यामुळे आतापर्यंत ४२ अंध व्यक्तींना दृष्टी मिळाली आहे. तर मागील दोन वर्षात १३६० जणांनी नेत्रदान संकल्प केला आहे. ...