लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
हिंगोली

हिंगोली, मराठी बातम्या

Hingoli, Latest Marathi News

महावितरणचे राज्यातील पहिले जीआयएस उपकेंद्र हिंगोलीत - Marathi News | First GIS sub center of the state of MSEDCL, Hingoli | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :महावितरणचे राज्यातील पहिले जीआयएस उपकेंद्र हिंगोलीत

महावितरण कार्यालयाच्या परिसरात एकात्मिक ऊर्जा विकास कार्यक्रम (आयपीडीएस) योजनेच्या माध्यमातून महावितरण कंपनीतर्फे राज्यातील पहिल्या जीआयएस प्रकारातील ३३, ११ केव्ही उपकेंद्राची उभारणी करुन कार्यान्वीत करण्यात आले आहे.  ...

हिंगोलीत बियाणांमध्ये भेसळीचा संशय; १०५ बियाणे नमुने पाठविले प्रयोगशाळेत - Marathi News | Hingoli seeds suspected of adulteration; 105 samples sent in laboratory | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :हिंगोलीत बियाणांमध्ये भेसळीचा संशय; १०५ बियाणे नमुने पाठविले प्रयोगशाळेत

जिल्ह्यात एकूण ५१० कृषी परवानाधारक केंद्राची संख्या आहे. मात्र यातील काही कृषी केंद्रावर विक्री होत असलेल्या बियाणांमध्ये भेसळ असल्याचे लक्षात आले. ...

कर्जमाफी फसवीच-वडकुते - Marathi News |  Debt forgery is fraudulent - Vadakute | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :कर्जमाफी फसवीच-वडकुते

जिल्ह्यातच नव्हे तर मराठवाड्यात राष्टÑीयकृत बँका शेतकऱ्यांना पीक कर्ज देत नाहीत. कर्जमाफीचाही काही ताळमेळ नाही. ही योजनाच फसवी असल्याचा आरोप आ. रामराव वडकुते यांनी केला. ...

जीव वाचविण्याच्या आकांताने घेतली बाहेर धाव - Marathi News |  Run out of the ambitions of saving lives | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :जीव वाचविण्याच्या आकांताने घेतली बाहेर धाव

शहरातील मोचीपुरा भागातील जीर्ण इमारतीची भिंत अचानक शेजारी असलेल्या घरावर कोसळल्याची घटना २४ जून रोजी सकाळी १० .३० वाजेच्या सुमारास घडली. ...

गुटखा विक्री जोरात - Marathi News |  Gutka sale loud | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :गुटखा विक्री जोरात

तालुक्यातील बळसोंड परिसरात मागील काही दिवसांपासून सर्रास गुटखा विक्री सुरु आहे. याकडे मात्र ग्रामीण पोलीस ठाण्याचे साफ दुर्लक्ष होत असल्याने गुटखा विक्रेत्यांना भय उरले नाही. ...

पाटील यांचा खड्डेमुक्तीचा आदेश - Marathi News |  Patil's patch order | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :पाटील यांचा खड्डेमुक्तीचा आदेश

राज्याचे महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी ज्योतिर्लिंगाचे दर्शन घेऊन सपत्नीक महापूजा केली. रविवारी दुपारी २.४५ वाजता ते औंढा येथे आले होते. यावेळी कार्यकर्त्यांनी खड्ड्यांबाबत तक्रारी करताच त्यांनी उपस्थित सार्वजनिक बांधकामच्या अधिकाऱ्यांना डिसेंबरअ ...

कारवाईचा दुसरा दिवसही निरंकच - Marathi News |  The second day of the week | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :कारवाईचा दुसरा दिवसही निरंकच

राज्यसरकार प्लास्टिक बंदीसाठी सरसावले असून, आता प्लास्टिक वापरणाऱ्यावर कारवाई करण्याची जबाबदारीच थेट पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी महानगर पालिका, नगर पालिकांचे प्रशासन, जिल्हाधिकारी, तहसील, ग्रामपंचायत आणि ग्रामसेवक यांच्यावर सोपवली आहे. मात्र हे ...

राजस्थान येथील मुलगा हिंगोलीत सापडला - Marathi News |  Rajasthan's son found in Hingoli | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :राजस्थान येथील मुलगा हिंगोलीत सापडला

शहरातील रेल्वेस्थानक परिसरात २२ जून रोजी आढळलेला १0 वर्षाचा मुलगा राजस्थानचा सवाई माधोपूर जिल्ह्यातील असल्याचे निष्पन्न झाले आहे. रेल्वे पोलिसांनी केलेल्या प्रयत्नांमुळे त्याचा पत्ता सापडला. माधोपूरचे पोलीस अधिकारी व बालकाचे नातेवाईक लवकरच हिंगोलीला ...