गुटखा विक्री जोरात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 25, 2018 01:13 AM2018-06-25T01:13:51+5:302018-06-25T01:14:20+5:30

तालुक्यातील बळसोंड परिसरात मागील काही दिवसांपासून सर्रास गुटखा विक्री सुरु आहे. याकडे मात्र ग्रामीण पोलीस ठाण्याचे साफ दुर्लक्ष होत असल्याने गुटखा विक्रेत्यांना भय उरले नाही.

 Gutka sale loud | गुटखा विक्री जोरात

गुटखा विक्री जोरात

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
हिंगोली : तालुक्यातील बळसोंड परिसरात मागील काही दिवसांपासून सर्रास गुटखा विक्री सुरु आहे. याकडे मात्र ग्रामीण पोलीस ठाण्याचे साफ दुर्लक्ष होत असल्याने गुटखा विक्रेत्यांना भय उरले नाही.
परिसरात सर्रास सुरु असलेल्या गुटखा विक्री मुळे व्यसनाधीनतेचे प्रमाण वाढले आहे. या भागात कारवाईच होत नसल्याचे चित्र आहे. परिणामी, अगदी बिनधास्तपणे गुटखा विक्री होत आहे. विशेष म्हणजे सहज कुठेही गुटखा उपलब्ध होत आहे. गुटखा विक्रेत्यांची चांदीच होत आहे. तर कारवाई होऊन कमालीची गोपनीयता पाळली जात आहे.

Web Title:  Gutka sale loud

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.