लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
हिंगोली

हिंगोली, मराठी बातम्या

Hingoli, Latest Marathi News

हिंगोलीत वाळूची अवैध वाहतूक करणारे दोन ट्रॅक्टर पकडले - Marathi News | Hingoli caught two tractors transporting sand illegally | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :हिंगोलीत वाळूची अवैध वाहतूक करणारे दोन ट्रॅक्टर पकडले

sand मागील काही दिवसांपासून परिसरात वाळूची मोठ्याप्रमाणावर तस्करी करण्यात येत आहे. ...

जवळा बाजार येथे नाकाबंदी दरम्यान दोन खंजीरासह तिघे ताब्यात - Marathi News | Two daggers were seized during a blockade at a nearby market | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :जवळा बाजार येथे नाकाबंदी दरम्यान दोन खंजीरासह तिघे ताब्यात

crime Hingoli : ३१ डिसेंबर राेजी नवीन वर्षाच्या स्वागतासाठी अनेकजण रस्त्याने ये - जा करत हाेते. त्यामुळे रात्रीच्या वेळी पोलिसांनी नाकाबंदी केली होती. ...

छुल्लक कारणावरून कुटुंबास मारहाण; सतरा जणांविरुद्ध ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल - Marathi News | Beating a family for trivial reasons; Atrocities filed against seventeen people | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :छुल्लक कारणावरून कुटुंबास मारहाण; सतरा जणांविरुद्ध ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल

Crime News Hingoli कुटुंबास जातीवाचक शिवीगाळ करत काठी कुऱ्हाडीने मारहाण करून केले जखमी  ...

कांडली शिवारात पुन्हा आढळला बिबट्या; शेतकरी भयभीत  - Marathi News | Leopard found again in Kandli; Farmers scared | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :कांडली शिवारात पुन्हा आढळला बिबट्या; शेतकरी भयभीत 

Hingoli Leopard News : ग्रामस्थ व वनविभागाचे पथक सर्व परिसर पिंजून काढत असताना सोपानराव देशमुख याच्या शेतात विहीर परिसरात पायाचे ठसे उमटलेले दिसले ...

खळबळजनक! एसआरपीएफ जवानाची गळफास घेऊन आत्महत्या - Marathi News | SRPF jawan suicides with hanging himself in hingoli | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :खळबळजनक! एसआरपीएफ जवानाची गळफास घेऊन आत्महत्या

Suicide : मात्र त्यांच्या आत्महत्येचे नेमके कारण समजू शकले नाही. ...

हिंगोली जिल्ह्यात ५० हजार बेरोजगारांची नोंदणी; अवघ्या १३३८ तरुणांनाच मिळाला रोजगार  - Marathi News | Registration of 50,000 unemployed in Hingoli district; Only 1338 youths got employment | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :हिंगोली जिल्ह्यात ५० हजार बेरोजगारांची नोंदणी; अवघ्या १३३८ तरुणांनाच मिळाला रोजगार 

नवीन रोजगाराची संधी तर सोडा आहे ते रोजगार गेल्याने अनेकजण हैराण ...

तीन जिल्ह्यात धुमाकूळ घालणारी मोटारसायकल चोरांची टोळी गजाआड; चोरीच्या २३ मोटारसायकल जप्त - Marathi News | Gang of motorcycle thieves in three districts arrested; 23 stolen motorcycles seized | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :तीन जिल्ह्यात धुमाकूळ घालणारी मोटारसायकल चोरांची टोळी गजाआड; चोरीच्या २३ मोटारसायकल जप्त

आरोपींच्या ताब्यातून हिंगोली, नांदेड, औरंगाबाद जिल्ह्यातील चोरीच्या मोटारसायकल जप्त ...

अपघातानंतर काळविटाचा मृतदेह २२ तास पडून; वन विभागाला नाही सोयरसुतक - Marathi News | Antelope accidental death; Forest department officials, however, are not happy | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :अपघातानंतर काळविटाचा मृतदेह २२ तास पडून; वन विभागाला नाही सोयरसुतक

नांदेड - हिंगोली राष्ट्रीय महामार्गावर रस्ता ओलांडणाऱ्या काळविटाचा बाळापूर जवळ अपघातात मृत्यू झाला. ...