हिना खान ही ‘स्टार’ परिवारात गेली आठ वर्षे एक आदर्श सून म्हणून प्रसिध्द होती. ‘यह रिश्ता क्या कहलाता है!’मधील अक्षराने आता एका खलनायिकेच्या भूमिकेत ‘कसौटी झिंदगी के’ मालिकेत एंट्री केली आहे ...
‘स्टार प्लस’वरील कसौटी जिंदगी के मालिकेत कोमोलिकाच्या भूमिकेतील हिना खानचे प्रोमो सादर करून काही आठवडे उलटत नाहीत, तोच तिच्या कपड्यांची चर्चा सुरू झाली आहे. ...
या फोटोंमध्ये हिना आनंदी आणि उत्साही असल्याचे दिसून येत आहे. हिनाच्या या वाढदिवस सेलिब्रेशनच्या फोटोंवर रसिकांकडूनही लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होत आहे. ...
कलर्सच्या रूप...मर्द का नया स्वरूपच्या प्रेक्षकांसाठी हा आठवडा अतिशय आनंदाचा ठरला आहे. मर्दपणा साकारणाऱ्या या 'शो'मध्ये आता एका नव्या रूपात प्रेम उमलणार आहे ...