लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
हिना खान

हिना खान

Hina khan, Latest Marathi News

एकीकडे कॅन्सरशी लढा अन् दुसरीकडे लग्नाची तयारी! हिना खानच्या मेहेंदी सोहळ्याचे फोटो पाहून डोळे पाणावतील - Marathi News | tv actress hina khan wedding mehendi ceremony photos when battling with cancer | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :एकीकडे कॅन्सरशी लढा अन् दुसरीकडे लग्नाची तयारी! हिना खानच्या मेहेंदी सोहळ्याचे फोटो पाहून डोळे पाणावतील

हिना खानच्या हातावर सजली रॉकीच्या नावाची मेहेंदी, अभिनेत्रीच्या मेहेंदी सोहळ्याचे फोटो समोर ...

साडीत नटलेल्या नवरीचं सौंदर्य काही औरच... हिना खानचा वेडिंग लूक चर्चेत, फोटो व्हायरल! - Marathi News | Hina Khan Marries Rocky Jaiswal Actress Wore Manish Malhotra Saree See Her Bridal Look | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :साडीत नटलेल्या नवरीचं सौंदर्य काही औरच... हिना खानचा वेडिंग लूक चर्चेत, फोटो व्हायरल!

हिना खानच्या साडीने वेधले सर्वांचे लक्ष, गुलाबी ब्लाऊजने दिला हटके लूक ...

११ वर्षांचं प्रेम, कॅन्सरशी लढा अन् एकमेकांची साथ! अशी आहे हिना खानची प्यारवाली लव्हस्टोरी - Marathi News | cancer battle actress hina khan married to rocky jaiswal know the lovestory | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :११ वर्षांचं प्रेम, कॅन्सरशी लढा अन् एकमेकांची साथ! अशी आहे हिना खानची प्यारवाली लव्हस्टोरी

Hina Khan Rocky Jaiswal Love Story: हिना खान नुकतंच तिचा बॉयफ्रेंड रॉकी जयस्वालसोबत लग्नगाठ बांधली. हिनाची लव्हस्टोरी एकदम हटके आहे. जी वाचून तुमचाही खऱ्या प्रेमावर विश्वास बसेल ...

कॅन्सरशी लढा देणाऱ्या हिना खानची चाहत्यांसाठी गुडन्यूज, बॉयफ्रेंडसोबत बांधली लग्नगाठ - Marathi News | actress Hina Khan is now married with boyfriend rocky jaiswal battle with cancer | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :कॅन्सरशी लढा देणाऱ्या हिना खानची चाहत्यांसाठी गुडन्यूज, बॉयफ्रेंडसोबत बांधली लग्नगाठ

Hina Khan Rocky Jaiswal Wedding Pics: कॅन्सरशी झुंज देणाऱ्या सुप्रसिद्ध अभिनेत्रीने बॉयफ्रेंडसोबत लग्नगाठ बांधली आहे. अभिनेत्रीने घेतलेल्या निर्णयाचं सर्वांनी कौतुक करुन अभिनंदन केलंय ...

हिना खान बॉयफ्रेंड रॉकीसोबत फिरतेय 'या' देशात, भारत-पाक तणावादरम्यान अभिनेत्री होती चर्चेत - Marathi News | Hina Khan vacation in south korea with boyfriend rocky shared beautiful photos | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :हिना खान बॉयफ्रेंड रॉकीसोबत फिरतेय 'या' देशात, भारत-पाक तणावादरम्यान अभिनेत्री होती चर्चेत

हिना खानने शेअर केले व्हेकेशनचे Photos ...

"मी मुस्लीम असून सर्व हिंदूंची माफी मागते.."; बॉलिवूड अभिनेत्री पहलगाम हल्ल्यामुळे भावुक, म्हणाली- - Marathi News | Bollywood actress hina khan emotional after Pahalgam attack and apology to hindu people | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"मी मुस्लीम असून सर्व हिंदूंची माफी मागते.."; बॉलिवूड अभिनेत्री पहलगाम हल्ल्यामुळे भावुक, म्हणाली-

अभिनेत्री हिना खानने सोशल मीडियावर लांबलचक पोस्ट लिहून पहलगाम हल्ल्याविषयी हिंदू बांधवांची माफी मागितली आहे. हिनाने सोशल मीडियावर मुस्लीम समाजाला चांगलंच सुनावलं आहे (hina khan) ...

रॅम्प वॉक करताना दोन वेळा अडखळली, पडणारच होती पण...; हिना खानच्या जिद्दीचं होतंय कौतुक - Marathi News | hina khan stumbled while ramp walk but actress did not loose her confidence | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :रॅम्प वॉक करताना दोन वेळा अडखळली, पडणारच होती पण...; हिना खानच्या जिद्दीचं होतंय कौतुक

हिनाने नुकतीच एका इव्हेंटला हजेरी लावली होती. या इव्हेंटमध्ये तिने रॅम्पवॉक केला. ...

"कॅन्सर रुग्ण रोजाचा उपवास करू शकत नाहीत", हिना खानवर पुन्हा अभिनेत्रीचा निशाणा, म्हणाली... - Marathi News | rozlyn khan slams hina khan for fasting ramdaan roza said cancer patient cant do this | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"कॅन्सर रुग्ण रोजाचा उपवास करू शकत नाहीत", हिना खानवर पुन्हा अभिनेत्रीचा निशाणा, म्हणाली...

कॅन्सरचे रुग्ण रोजाचा उपवास करू शकत नाहीत, असं अभिनेत्रीने म्हटलं आहे. रोजलिनने तिच्या इन्स्टाग्रामवरुन याबाबत पोस्ट शेअर केली आहे. ...