लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
उच्च न्यायालय

उच्च न्यायालय

High court, Latest Marathi News

पदोन्नतीसाठी बीपीएड्-बीएड्मध्ये भेदभाव करता येणार नाही - Marathi News | BPAD-BAD cannot be discriminated against for promotion | Latest akola News at Lokmat.com

अकोला :पदोन्नतीसाठी बीपीएड्-बीएड्मध्ये भेदभाव करता येणार नाही

मुख्याध्यापकपदी पदोन्नती करताना बीपीएड् व बीएड्धारकांमध्ये भेदभाव करता येणार नाही, असा महत्त्वपूर्ण निकाल मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने दिला आहे. ...

नागपूर उच्च न्यायालयानेही अनुभवला शपथविधी सोहळा - Marathi News | Nagpur High Court also experienced oath-taking ceremony | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपूर उच्च न्यायालयानेही अनुभवला शपथविधी सोहळा

मुंबई येथे पार पडलेल्या हा शपथविधी सोहळा लाईव्ह पाहता यावा, यासाठी नागपूर उच्च न्यायालयाच्या सभागृहात तशी व्यवस्था करण्यात आली होती. त्यामुळे हा लाईव्ह शपथविधी सोहळा नागपूरकरांनाही अनुभवता आला. ...

न्यायालयाच्या निर्णयाची प्रत हातात मिळाल्यानंतरच भाष्य करणार : अजित पवार - Marathi News | Annotation will be made only after a copy of the court's decision is available: Ajit Pawar | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :न्यायालयाच्या निर्णयाची प्रत हातात मिळाल्यानंतरच भाष्य करणार : अजित पवार

न्यायालयाच्या निर्णयाची प्रत हातात मिळणार नाही, तोपर्यंत यावर काहीही भाष्य करणे उचित नाही ...

अजित पवारांसह काँग्रेस-राष्ट्रवादीच्या अडचणी वाढवणारा राज्य सहकारी बँक घोटाळा नेमका आहे काय? - Marathi News | know major developments regarding alleged fraud in maharashtra state co op bank | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अजित पवारांसह काँग्रेस-राष्ट्रवादीच्या अडचणी वाढवणारा राज्य सहकारी बँक घोटाळा नेमका आहे काय?

पृथ्वीराज चव्हाण यांनी राज्य सहकारी बँकेचं संचालक मंडळ बरखास्त करून प्रशासकांची नियुक्ती केली होती. ...

मोरारजी देसाईंविरोधातील याचिका फेटाळली; वकिलालाच ठोठावला 50 हजारांचा दंड - Marathi News | Petition against Morarji Desai rejected; Advocate fined 50 thousand by high court | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मोरारजी देसाईंविरोधातील याचिका फेटाळली; वकिलालाच ठोठावला 50 हजारांचा दंड

मुंबईच्या उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती. ...

ब्रेकिंगः अजित पवारांसह ५० जणांवर पाच दिवसांत गुन्हा नोंदवा; २५,००० कोटींच्या बँक घोटाळा प्रकरणी आदेश - Marathi News | Register crime offence against Ajit Pawar in five days; Order given by bombay high court in case of Rs.2500 crore bank scam | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :ब्रेकिंगः अजित पवारांसह ५० जणांवर पाच दिवसांत गुन्हा नोंदवा; २५,००० कोटींच्या बँक घोटाळा प्रकरणी आदेश

पाच दिवसांत गुन्हा दाखल करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाचे आर्थिक गुन्हे शाखेने (ईवोडब्ल्यू) दिले आहेत. ...

अनिल किलोर व अविनाश घरोटे नागपूर उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशपदी - Marathi News | Anil Kilor and Avinash Ghorte as judges of Nagpur High Court | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :अनिल किलोर व अविनाश घरोटे नागपूर उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशपदी

नागपूर येथील अ‍ॅड. अनिल किलोर व अ‍ॅड. अविनाश घरोटे यांच्यासह चार वकिलांची मुंबई उच्च न्यायालयाच्या अतिरिक्त न्यायमूर्ती पदावर नियुक्ती करण्यात आली आहे. ...

धक्कादायक...! चिदंबरम लपल्याचे ठिकाण सीबीआय, ईडीला माहीत होते पण... - Marathi News | Shocking ...! CBI, ED knew where Chidambaram was hiding yesterday | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :धक्कादायक...! चिदंबरम लपल्याचे ठिकाण सीबीआय, ईडीला माहीत होते पण...

चिदंबरम घरी नसल्याने सीबीआयच्या पथकास रिकाम्या हाती परतावे लागले होते. ...